कोरिआ(द.) च्या महाराणी सौ. आडोबाई सोलकर यांचे "आध्यात्म" या विषयावरचे व्याख्यान शिंज्युकु, टोक्यो येथे
१६ ऑक्टोबर २०१० रोजी आयोजित केले जात आहे. उपासकांनी येऊन प्रवचनाचा लाभ घ्यावा.
हर हायनेस सौ. सोलकर वैनींचा (सध्या माहिती असलेला ) कार्यक्रम:
१. १४ ऑक्टो. क्षक्षक्ष येथे डेरेदाखल
--> क्षक्षक्ष जवळ असलेल्या भक्तांनी भेटुन घ्यावे.
२-१. १६ ऑक्टो. हहह येथे कोरिअन (द.) भोंडला.
* धष्टपुष्ट हत्ती हवे आहेत.
२-२. १६ ऑक्टो. शिंज्युकु येथे प्रवचन आणि अल्पोपहार.
३. १९ ऑक्टो. डेरा परत. (कोरिआ (द.) )
स्वयंसेवक :
मा. मंजिरी (१)
मा. महेश (१)
मा. सावली (१)
मा. एम्बी (?)
मा. कुसुमिता१२३ (?)
म. ऋयाम (२५)
शुभेच्छुकः
मा. वर्षा (१)
मा. रैना (१)
मा. नंद्या (१)
मा. कांदापोहे (१)
मा. अनीशा (१)
मा. राखी. (१)
आणि मा. सायो (१) इत्यादि.
* कार्यक्रमाच्या गडबडीत स्वयंसेवक अथवा शुभेच्छुकांची नावे द्यायची राहिली असल्यास निदर्शनास आणुन द्यावीत. (निदर्शन करु नये.)
* क्षक्षक्ष तसेच हहह ह्या जागा काही अपरिहार्य कारणांमुळे प्रसिद्ध करण्यात येत नाही आहेत.
* ही संधी पुनःपुन्हा येणार नसलेने, हजेरी लावुन भक्तगणांनी अगत्य येणेचे करावे.
* हार, पुष्पगुच्छ आणु नयेत. पैशाचे पाकिट चालेल.
अधिक माहितीसाठी, "watch this space!!!"
बघ ना गं. शोनाहो मंडळी.
बघ ना गं.
शोनाहो मंडळी.
>येळ नाही. ओक्के. टांग नाही.
>येळ नाही.
ओक्के.
टांग नाही. येणार की. लावणी ऐकायचीये...
महेश, आपण भेटुया तिकडेच. आणि मग इकडे येऊ. कसें ?
हेलो, माझी त्या कार्यक्रमाला
हेलो, माझी त्या कार्यक्रमाला न जाता गटगला यायची तयारी आहे, कारण आपण आधी ठरवले आहे. पण मी एकटाच पुर्श असेल तर मेरा क्या होगा कालिया ?
ह्म्म्म सांभा अगदी पते की बात
ह्म्म्म सांभा अगदी पते की बात कही ! मी हेच म्हणणार होतो. पण तिकडून जरा लवकर कल्टी मारावी म्हणजे गटगला पण वेळ मिळेल.
महेश घाबरु नकोस. तु जपान
महेश घाबरु नकोस. तु जपान बिबिचा मालक ना, मग आम्ही तुला त्रास देणार नाही हो. तु गटगला ये, आपण तिथे गटबाजि करु. मग ऋयाम आला की...
पुर्शांनो लवकर ठरवा काय ते
पुर्शांनो लवकर ठरवा काय ते आणि कळवा वेळ वगैरे.. मी दुपारी देवी माते ला देन्वा करणारे
मला यायला काही मोन्दाई नाहीये
मला यायला काही मोन्दाई नाहीये पण मी एकटाच पुर्श असलो तिकडे तर तुम्हाला पण मोकळेपणाने गप्पा मारता येणार नाहीत.
छे छे, आम्हांला तू एकटाच आलास
छे छे, आम्हांला तू एकटाच आलास तर त्रास वै काही होणार नाही, फारतर तुला तोंड उघडायला चान्सच मिळणार नाही.
तु ये महेश आम्हाला काही त्रास
तु ये महेश आम्हाला काही त्रास होणार नाही.
त्या पेक्षा तुम्हीच का नाही
त्या पेक्षा तुम्हीच का नाही ठेवत तुमचा डान्स? बॉलीवूड ईश्टाईल? सगळे वेळेत येतील
राखी.
राखी.
राखी.
राखी.
तुम्ही मंडळी 'नमस्ते इंडिया'
तुम्ही मंडळी 'नमस्ते इंडिया' ला जात नाही नां? योयोगी पार्क ला असतो दर वर्षी. मागे नवरा सांगत होता, बॉलिवूडचा डान्स म्हणून इंडियातून आणलेली लोकं काय वाट्टेल तशी नाचत होती. आणि जपानी लोकांनी मात्र भरतनाट्यम वै सादर केलं.
आडो ते एकदा बघुन मग परत गेले
आडो ते एकदा बघुन मग परत गेले नाही मी नमस्ते इंडीयाला.
जपान मधे एक ओडीसी डान्स ग्रुप पण आहे. ती ओरिसामधे राहुन शिकलीए. आणि आता इथे तीचे क्लासपण आहेत.
मी येणारे. घाब्रु नका. (की
मी येणारे.
घाब्रु नका. (की घाब्रा )
मला अजिबात आ॑अडत नाही ते आप्ले लोक उगाच घाण गलिच्छ नाच करतात, एखादा चांगली कला
सादर करताय्त लोक तर आप्ण जायचं . फक्त देशी म्हणुन आणि दंगा घालायचा :रागः
अरे आता परत प्लान बदललास की
अरे आता परत प्लान बदललास की काय ? आधी विकेन्डर्स प्रोग्रामला जायचय ना ? मी तर तयारी करून ठेवली आहे. जरा लवकर कटू तिकडून.
महेश तयारी कसली केलीस तु?
महेश तयारी कसली केलीस तु? म्हणजे तु काही प्रोग्रॅम तर नाही ना करणार?
महेश, मला काल फोन आला होता
महेश, मला काल फोन आला होता बर्का जपानातून.
पुर्शांनो, ठरलं की नाही तुमचं
पुर्शांनो, ठरलं की नाही तुमचं किती वाजता यायचं ते? लवकर सांगा म्हणजे मी आज बुकिंग करुन सांगते. "काही लोकं" म्हणे विकेन्डर्स प्रोग्रामला स्वयंसेवक म्हणुन जाणरेत (असं कानी आलंय काल!)
मंजिरी, ह्या लोकं
मंजिरी, ह्या लोकं कॅटेगरीमध्ये २ जणांवर संशय घ्यायला वाव आहे, त्यातल्या त्यात एकाचं नाव जास्त पुढे येतंय.
बरोबर! त वरुन ताकभात
बरोबर! त वरुन ताकभात
तो मी नव्हेच! त वरुन महेश
तो मी नव्हेच!
त वरुन महेश
तृयाम नान ज्या कोर्या ?
तृयाम नान ज्या कोर्या ?
:लोलः माझं नाव तृयाम नाही,
:लोलः
माझं नाव तृयाम नाही, त्रुयाम आहे
ओ आपण तिकडं जाऊया. लहान मुलांचेच डांस आहेत. घाबरु नका. मजा येईल.
मग ६:३० ला तिथुन निघुन लवकरात लवकर इथे पोचु
सावली, खिरापत थोडीच कर हो.. नाहीतर देवीवाला आत घेणार नाही. दोघेच जेवणार म्हटल्यावर
अरे आम्ही खिरापत लवकर
अरे आम्ही खिरापत लवकर खाणार.
जेवायच्या वेळेपर्यंत भुक लागेलच. काळजीच नको
अतो योन पोसुतो दाके ने.
अतो योन पोसुतो दाके ने. ह्याकु गोज्यु मादे त्सुईता यो.
ओक्के.. मग त्रुयाम आणि तहेश,
ओक्के.. मग त्रुयाम आणि तहेश, तुम्ही ६:३० ला निघुन ७:१५ पर्यंत पोचाल शिनागावाला (जर खरंच ६.३० ल निघालात तर!). मी ६:४५ चं बुकिंग करुन ठेऊ का?
मंजिरी ६:४५ ला काय ते? जरा
मंजिरी ६:४५ ला काय ते?
जरा मस्त शिनागावाच्या गलीयोंकी सैर तो कराओ अपने सोलकर जी को...
आणि मग ७:०० - ७:१५ चं बुकिंग चालेश ना???
नाहीतर देवीचे लोक्स पण घाईघाई करतील.. आव्राआव्रा.. मग सावलीला कावलीबावली व्हावं लागेल..
हो मंजिरी आपण तर पोचुच
हो मंजिरी आपण तर पोचुच तोपर्यंत.
आणि हे १५०! ढेंटडँ... मी १५०
आणि हे १५०! ढेंटडँ... मी १५० वा... रडु आलं.. हसु आलं.. आडो(सा) नाहीये... रुमाल मंजिरीकडे...
सायो, बघताय ना?
Pages