आम्हीही प्रयत्न केला फोटो घ्यायचा पण फार उन, आणि लेन्सचा प्रॉब्लेम वाटला. मॅक्रो तुमच्याइतके स्पष्ट आले नाही.
अजून चांगला कॅमेरा घ्यायला हवा आहेच असे नवर्याने डिक्लेअर केले.
अरे वा मस्त फोटो ! धन्स शेअर केल्याबद्दल !
प्रत्येक आठवड्या पंधरा दिअवसांनी वेगळी फुले दिसतात नाही ? तो तळ्याजवळचा पांढर्या फुलांचा फोर्टो भारी आहे पण खुप लहान आहे. त्याचा अँगल मस्तच !
शेवटची पांढरी - निळी फुलं वेगळीच आहेत -मस्त !
अरे वा सहीच. मी पण गेल्या शनिवारी जाऊन आलो. भयंकरच उन्ह होते. असो. फोटो जमले तर झब्बु देईन. मला २-३ प्रकारचीच फुले दिसली. एका काकांनी सांगीतल्यामुले कंदीलपुष्प नावाच्या वेलीचे मात्र फोटो घेता आले.
फोटोज् छानच आहेत. काही ठिकाणी bokeh पण चांगला जमलाय पण काही ठिकाणी focusing गंडलेले वाटते...
फोटोज् जर का नीट arrange केलेत तर बघायला आणखिन जास्त मजा येईल.
Submitted by मार्को पोलो on 8 October, 2010 - 01:36
शक्यतो एकाच रुंदीचे फोटो केले तर बरं होईल.>>> नाही नाही. उलट त्यामुळेच पहावेसे वाटतात. सारखे ते एकसारखे एक फोटो आणि चौकटी पहाव्याश्या वाटत नाहीत अजिबात. वै मत हाँ सॅम. नो ऑफेन्स
मस्त. आम्हीही प्रयत्न केला
मस्त.
आम्हीही प्रयत्न केला फोटो घ्यायचा पण फार उन, आणि लेन्सचा प्रॉब्लेम वाटला. मॅक्रो तुमच्याइतके स्पष्ट आले नाही.
अजून चांगला कॅमेरा घ्यायला हवा आहेच असे नवर्याने डिक्लेअर केले.
सुंदर, अतिसुंदर. कास परिसरात
सुंदर, अतिसुंदर.
कास परिसरात दोन किटकभक्षी वनस्पति आढळतात, त्या कुणाला दिसल्या का ?
सु रे ख!
सु रे ख!
झक्कास फोटो, फक्त कासच पाहिले
झक्कास फोटो, फक्त कासच पाहिले का ठोसेघर चाळकेवाडी सज्जनगड वगैरे पण पाहिले?
सुंदर!!
सुंदर!!
मस्त फोटो...बाकी हे कास कुठे
मस्त फोटो...बाकी हे कास कुठे आहे?
अरे वा मस्त फोटो ! धन्स शेअर
अरे वा मस्त फोटो ! धन्स शेअर केल्याबद्दल !
प्रत्येक आठवड्या पंधरा दिअवसांनी वेगळी फुले दिसतात नाही ? तो तळ्याजवळचा पांढर्या फुलांचा फोर्टो भारी आहे पण खुप लहान आहे. त्याचा अँगल मस्तच !
शेवटची पांढरी - निळी फुलं वेगळीच आहेत -मस्त !
छान
छान
मस्तच सगळे फोटो
मस्तच सगळे फोटो
मस्त फोटो... कधी गेला होतात..
मस्त फोटो... कधी गेला होतात.. आमच्या गेल्या रविवारी प्लॅन चालू होता पण कॅन्सल केला...
रैना, तू कधी जाऊन आलीस??
अरे वा सहीच. मी पण गेल्या
अरे वा सहीच. मी पण गेल्या शनिवारी जाऊन आलो. भयंकरच उन्ह होते. असो. फोटो जमले तर झब्बु देईन. मला २-३ प्रकारचीच फुले दिसली. एका काकांनी सांगीतल्यामुले कंदीलपुष्प नावाच्या वेलीचे मात्र फोटो घेता आले.
फोटोज् छानच आहेत. काही ठिकाणी
फोटोज् छानच आहेत. काही ठिकाणी bokeh पण चांगला जमलाय पण काही ठिकाणी focusing गंडलेले वाटते...
फोटोज् जर का नीट arrange केलेत तर बघायला आणखिन जास्त मजा येईल.
जबरी रे, पहिल्यांदा मला वाटलं
जबरी रे, पहिल्यांदा मला वाटलं की फोटो पूर्ण लोड झाले नाहीत पण नंतर सर्व प्रकाशचित्रे पाहिल्यावर कळाली तुमची करामत मस्तच.
खुपच मस्त....
खुपच मस्त....
मस्त फोटो.. पण इतके वेगवेगळे
मस्त फोटो.. पण इतके वेगवेगळे आकार असल्याने बघायची लय राहत नाहीये.. शक्यतो एकाच रुंदीचे फोटो केले तर बरं होईल.
किती सुंदर फुलं
किती सुंदर फुलं
शक्यतो एकाच रुंदीचे फोटो केले
शक्यतो एकाच रुंदीचे फोटो केले तर बरं होईल.>>> नाही नाही. उलट त्यामुळेच पहावेसे वाटतात. सारखे ते एकसारखे एक फोटो आणि चौकटी पहाव्याश्या वाटत नाहीत अजिबात. वै मत हाँ सॅम. नो ऑफेन्स
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!
काय रैना त्यात ऑफेन्स कसला..
काय रैना त्यात ऑफेन्स कसला.. माझंपण वैयक्तिक मतच होतं!
अशी रचना देखिल चांगली आहे पण मला 'काहितरी चुकलय' असं वाटतय एवढच...
सुंदर.
सुंदर.
खुपच सुंदर
खुपच सुंदर