म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
6
म्हैसूरच्या राजवाड्याची एक बाजू...
तिथे फोटो काढायला परवानगी नाही, म्हणून लांबून काढला आहे...
विषय:
प्रकार:
शेअर करा
आय
आय टी,

सही.........!
फोटो फारच छान आहे....
कधी बांधलाय हा राजवाडा?
बांधकामाची style राजस्थानी architecture सारखी वाटतेय...
सही! जरा
सही!
जरा वर्णन येवु द्या की!
गोबूदा,
गोबूदा, धन्स.
चिनू, प्रयत्न करते गं....
आयटी, सुरेख
आयटी,

सुरेखच आलाय फोटो!!
दुरुन घेतला तरी एवढा छान! ही कॅमेर्याची किमया की छायाचित्रकाराची??
फोटू मस्तच
फोटू मस्तच काढलायस ग...
नुसता कॅमेरा चांगला असून उपयोग नसतो .. फोटूग्राफरबी झ्याक लागतोय.
नाहीतर ते विंग्रजीत म्हणतात ना "अ फूल विथ अ टूल इज स्टिल अ फूल".
कृ, संदीप
कृ, संदीप थँक्स