Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रिमा, इथे बघ काही रेसिपीज
रिमा, इथे बघ काही रेसिपीज आहेत : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/135871.html?1198266391
आरे हो अरुंधती. मी नोटीसच केल
आरे हो अरुंधती. मी नोटीसच केल नव्हत हे. धन्यवाद.
सगळ्या सुगरणींना धन्यवाद!
सगळ्या सुगरणींना धन्यवाद! हळुहळु संपवते आता सगळे ड्रायफ्रुट्स. दुध मसाल्याची आयडीया झकास आहे. लेकीच्या शाळेत आता बेक टु स्कुल नाईट ला बकलावा करुन पाठवतेय.
हसरी, कस्टर्डची कृती इथे
हसरी, कस्टर्डची कृती इथे मिळेल बघ : http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/50290.html?1140759359
धन्यवाद अरुंधती पण कस्टर्ड
धन्यवाद अरुंधती पण कस्टर्ड पावडर कोणत्या कंपनीची आणु मि कधी वापरली नाही.
हसरी, मी वेकफील्डची
हसरी, मी वेकफील्डची (weikfield) कस्टर्ड पावडर वापरते. त्यात फ्लेवर्स पण येतात वेगवेगळे. स्ट्रॉबेरी, पायनॅपल हे स्वाद छान लागतात. त्या पाकिटावरच सगळ्या सूचना दिलेल्या असतात. सोप्पं आहे करायला. सो, नो वरीज्!
कन्डेन्स्ड मिल्क आणि अंडी
कन्डेन्स्ड मिल्क आणि अंडी वापरुन ही कस्टर्ड करतात...त्याचं प्रमाण माहितेय का कुणाला ?
Please give some quick
Please give some quick recipes of breakfast.
निलेश.म्हस्के, ही लिंक पहा,
निलेश.म्हस्के, ही लिंक पहा, खूप पर्याय आहेत : http://www.maayboli.com/node/14099
मला वरई इडली ची रेसिपी हवि
मला वरई इडली ची रेसिपी हवि आहे. माहित असेल तर द्या ना
इथे रवा इडलीची रेसिपी आहे.
इथे रवा इडलीची रेसिपी आहे. तसाच वरईचा रवा काढून करता येईल.
तो रवा किंचीत भाजून, मग दह्यात भिजत घालायचा. त्यात मीठ,
हिरवी मिरची, दाण्याचे कूट वगैरे घालून वाफवायची. या इडल्या
पांढर्या होणार नाहीत.
आणखी एक वेगळा प्रकार म्हणजे. एक वाटी वरईला, दोन टेबलस्पून
साबुदाणा घ्यायचा. दोन्ही भिजवून वाटायचे. आणि मग न आंबवता
इडल्या करायच्या. या पांढर्या होतील.
दोन्ही प्रकारात सोडा किंवा इनो सॉल्ट घालावे लागेल.
एवढ्यावरुन कल्पना येईलच. आणखी सविस्तर कृति हवी असेल तर मग
लिहिन.
धन्यवाद दिनेशदा मी करुन
धन्यवाद दिनेशदा
मी करुन सांगते कशी झाली ते
Ithe kunala Pittsburg madhe
Ithe kunala Pittsburg madhe je mix veg pickle asta tyachi recipe mahiti ahe ka
खजुर खुप आहेत त्याची कोणती
खजुर खुप आहेत त्याची कोणती रेसिपि करता येईल. गोड असल्यामुळे खाता येत नाही दातात कळ येते खाताना कमी गोड होणार काय करता येईल?
खजूर रोल्स कर. पण खजूर उष्ण
खजूर रोल्स कर. पण खजूर उष्ण असतात.तेव्हा जपून...
खजुराची चटणीही करता येईल.
खजुराची चटणीही करता येईल. तिखट-आंबट-गोड चवीची असल्याने दात दुखणार नाहीत!
दिनेशदा आणि सुगरणींनो,
दिनेशदा आणि सुगरणींनो, करंजीची डिट्टेल कृती लिहा ना प्लीज. जुन्या माबोवर शोधुन झालय पण त्यात फक्त चर्चा वगैरे झाल्यायेत. मला प्रमाण, कृती असे काही दिसलच नाही. प्लीज प्लीज लिहा ना लवकर. एक रंगीत तालीम यशस्वी झाली तर दिवाळीला करंजी सुद्धा
प्रिंसेस, खाज्याच्या
प्रिंसेस, खाज्याच्या करंज्यांना खूप उपद्व्याप आहे. त्यापेक्षा चिरोटे सोपे आहेत. बेक्ड करंज्या (या तिखट करता येतील. ) इथे आहेत. या करंज्या तयार पफ पेष्ट्री वापरुनहि करता येतील. अनारसे पण जमले तर कठीण नाहीत (हे वाक्य फार गुढ आहे.)
असो, यापैकी काय हवेय ? म्हणजे उद्या किंवा रात्री डिटेलवार कृति लिहीन.
दिनेशदा, अनारसे नको बाबा. मला
दिनेशदा, अनारसे नको बाबा. मला जमेलसे वाटत नाही.
करंज्या लिहा प्लीज. हो अजुन एक माझ्याकडचा मायक्रोवेव बिघडल्यानंतर अजुन नवा घेतलेला नाही. त्यामुळे बेक्ड ऑप्शन्स बाद. तळणीच्याच करंज्या लिहा. त्यालाच चिरोटे म्हणतात ना?
त्यालाच चिरोटे म्हणतात
त्यालाच चिरोटे म्हणतात ना?
देवा काय हा अज्ञानाचा अंधार पसरलाय सगळीकडे......... एकदा चितळे बंधुना भेट द्या आणि सगळे पदार्थ १००-१०० ग्रॅम विकत घेऊन खा आणि हा अंधार दुर करा.......
देवा काय हा अज्ञानाचा अंधार
देवा काय हा अज्ञानाचा अंधार पसरलाय सगळीकडे >>>>>>>>
प्रिन्सेस, चितळे नाही जमले तर 'कळत नकळत' चित्रपट बघ
प्रिंसेस : करंजी इथे बघ.
प्रिंसेस : करंजी इथे बघ.
चिरोटे इथे बघायला मिळतील.
दोन्हीत खूप फरक आहे.
करंज्या लिहा प्लीज. हो अजुन
करंज्या लिहा प्लीज. हो अजुन एक माझ्याकडचा मायक्रोवेव बिघडल्यानंतर अजुन नवा घेतलेला नाही. त्यामुळे बेक्ड ऑप्शन्स बाद. << हत्तीच्या, हे मी बघितलच नाही
प्रिंसेस, उद्या दसर्याला नविन मायक्रो घे आणि या करंज्या ट्राय कर
http://www.maayboli.com/node/20472
अय्यो मला खरच नव्हता माहिती
अय्यो मला खरच नव्हता माहिती हा फरक !!! चला अंधार दुर झाला
ओल्या नारळाच्या करंज्यांची
ओल्या नारळाच्या करंज्यांची कृती मला पण चालेल / पळेल.
माझी पंजाबी मैत्रीण सरसो का साग मध्ये पालका बरोबर ब्रोकोली पण घालते कधिकधी turnips पण!
बेक्ड करंजी, खव्याची नी
बेक्ड करंजी, खव्याची नी खाज्याची सगळ्या लिहिल्या आहेत प्रमाणासकट इथेच.
<< माझी पंजाबी मैत्रीण सरसो
<< माझी पंजाबी मैत्रीण सरसो का साग मध्ये ...
मी एक क्षण विचारात पडले की सरसों का साग मधे ओल्या नारळाची करंजी ??? मग पुरं वाचलं
अनारसे पण जमले तर कठीण नाहीत
अनारसे पण जमले तर कठीण नाहीत (हे वाक्य फार गुढ आहे.)>> हहपुवा. दिनेस भाय ऐकत नाय.
करंजी डॅम सोपी असते. एक पारी एक सारण पारीके अंदर सारण मग फ्रायण. मग खायण. तू करच.
'तू करच' मागे काहीतरी गूढ
'तू करच' मागे काहीतरी गूढ अर्थाचा वास येतोय अमा
चला अंधार दुर झाला मस्त झाले
चला अंधार दुर झाला
मस्त झाले आता आम्हाला पार्सले पाठवा.....
Pages