किलबिल - वेदची आरती

Submitted by संयोजक on 20 September, 2010 - 19:40
मायबोली आयडी : साक्षी

पाल्याचे नाव : वेद नाटेकर
वय : २ वर्षे ९ महिने



विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतके दिवस आरती म्हण म्हण म्हणून मागे लागले होते. काल आमचे सुपुत्र एकदम जोशात म्हणायला लागले, म्हणून लगेच रेकॉर्ड केलं. मधे मधे प्रॉम्प्ट पण करावं लागलंय. समजून घ्या.

~साक्षी.

गोड Happy

गोड Happy

र............... केवढा जोरदार Happy
एकदम रंगात येऊन गायली आहेस आरती Happy
रंबोदर पितांबर........एकदम सही !!

सर्वांना वेदकडून धन्यवाद!

त्याला नुकताच र म्हणता यायला लागल्यामुळे र म्हणायला खूप आवडतो. वाक्यात जिथे र घालता येइल तिथे तो र घालतो.:)

~साक्षी.

वेद, रंबोदरावर इतका भर का म्हणे. >> मग आम्हाला र म्हणता येतो हे काका-मावश्यांना कसे कळणा'र' Happy

Very nice Ved Happy