Submitted by मिलिंद दिवेकर on 16 April, 2010 - 04:30
सुभाषिते व त्यांचा अर्थ देणारा एक ब्लॉग मी [अनेकांच्या सहकार्याने]चालू केला आहे. कृपया आपले बहुमुल्य मत कळवावे. एखाद्या सुभाषिताचा अर्थ पाहिजे असल्यास कळवावे. प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करु. काही चुका असतिल तर त्यापण कळवाव्यात, त्या दुरुस्त करु.
गुलमोहर:
शेअर करा
अरे वा!! खुप उपयोगी माहिती
अरे वा!! खुप उपयोगी माहिती मिळेल हो ह्या ब्लोग वरुन. चांगला प्रयत्न आहे. आता रोज एक सुभाषित आणि त्याचा अर्थ जाणुन घेणार आहे मी. खुप धन्यवाद तुमचे आणि खुप खुप शुभेच्छाही
नमस्कार मिलिंद दिवेकर, आपले
नमस्कार मिलिंद दिवेकर,
आपले ब्लॉग किंवा आवडलेले एखादे संकेतस्थळ सगळ्यांना कळविण्यासाठी, त्याची जाहिरात करण्यासाठी मायबोलीवर कानोकानी नावाचा विभाग आहे. त्यात तुम्ही ही माहिती देऊ शकता. काव्यधारामध्ये तुमचे लिखाण अपेक्षित आहे. लिखाणाची जाहिरात नाही.
ब्लॉग उत्तम आहे. आवडला.
ब्लॉग उत्तम आहे. आवडला.