शामिकाच्या मावशीकडचा दीड दिवसाचा गणपती यंदा आमच्या दोघांच्या हस्ते बसवला होता. संपूर्ण सजावट शामिकाने फुले वापरून केली. ह्या २ दिवसात घेतलेले काही फोटो... ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१. ऑर्किड आणि जरबेराच्या फुलांची सजावट.
![](http://lh5.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5mIkxo-jI/AAAAAAAAKcQ/GdIYZO_Ou4I/s800/DSCN8462.JPG)
२.
![](http://lh4.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5mIyKqiXI/AAAAAAAAKcU/yd4b6DZ68HM/s800/DSCN8464.JPG)
३.
![](http://lh6.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5mJc7ilSI/AAAAAAAAKcc/j3-1paQm0rE/s800/DSCN8468.JPG)
४.
![](http://lh3.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5nATT3_2I/AAAAAAAAKco/VTnp8aKLG_8/s800/DSCN8483.JPG)
५.
![](http://lh4.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5nA6capkI/AAAAAAAAKc0/WlsP0YIVXiQ/s800/DSCN8506.JPG)
६. संपूर्ण सजावट
![](http://lh3.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5nrAucW_I/AAAAAAAAKdA/kIHv647FtGQ/s800/DSCN8540.JPG)
७.
![](http://lh3.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5nrRsrHKI/AAAAAAAAKdE/0XIaELoG5rw/s800/DSCN8543.JPG)
८. आंबा आणि संत्रा मोदक ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![](http://lh3.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5nri6CckI/AAAAAAAAKdI/tBld8qRMg7g/s800/DSCN8544.JPG)
९. उकडीचे मोदक.. ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१०. ऋषीपंचमीच्या भाजीची तयारी.
![](http://lh4.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5o6cQIkcI/AAAAAAAAKd0/D4JcRIsdGP8/s800/DSCN8598.JPG)
११.
![](http://lh5.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5o6kz818I/AAAAAAAAKd4/iZ8XkUiDG8c/s800/DSCN8600.JPG)
१२.
![](http://lh5.ggpht.com/_rJxxFvvMn2w/TI5o6VodCNI/AAAAAAAAKdw/P-RuoF93KhA/s800/DSCN8592.JPG)
व्वाह!!! मन प्रसन्न झाले सगळे
व्वाह!!! मन प्रसन्न झाले सगळे फोटो बघुन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पक्या मस्तच सजावट रे.
उकडीचे आणि आंबा मोदक तोंपासु बघ
सुंदर मूर्ती आणि सजावट !!
सुंदर मूर्ती आणि सजावट !! (आणि भाजी, आणि प्रकाशयोजना !)
सुंदर मूर्ती!! खुप छान सजावट!
सुंदर मूर्ती!! खुप छान सजावट!
बाप्पा अगदी झोपाळ्यावर झुलत
बाप्पा अगदी झोपाळ्यावर झुलत आहे अस वाटल .मुर्ती ,आरास ,नैवेद्द सगळ खास .सगळे फोटो आवडले .
मस्त .
मस्त... बाप्पा , सजावट आणि
मस्त... बाप्पा , सजावट आणि नैवेद्य पण![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान....आह्हा...
खुप छान....आह्हा...
खूप मस्त आरास..
खूप मस्त आरास..
मस्तच... सुंदर सजावट आणि
मस्तच... सुंदर सजावट आणि बाप्पांची मुर्ती पण आवडली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सगळेच सुंदर
सगळेच सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!
मस्त!!:)
सजावट फारच छान झाली आहे!!
सजावट फारच छान झाली आहे!! शमिकाने स्वत: केली का?? केली असेल तर तीला स्टेप बाय स्टेप स्पष्टिकरण (?) टाकायला सांग ना.![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
बाकी गणपतीत ही तु खादाडी विसरला नाहीस हे बघून खूप बरं वाटलं!!
सगळे फोटो मस्त!!
सुंदर गणपती आहे. भटक्या
सुंदर गणपती आहे. भटक्या त्यांच्याकडे बाळगणपतीच बसवतात का? म्हणजे मुकुट नसलेला. माझ्या आईबाबांकडेपण तसाच असतो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सजावट अतिशय अप्रतिम झालीये. शमिकाने कशी केली ते वाचायला आवडेल. तिचा हा व्यवसाय आहे कि छंद?
प्रचि आवडल्याबद्दल सर्वांना
प्रचि आवडल्याबद्दल सर्वांना धन्यवाद..
रोचीन ... होय सजावट तिने स्वतः घरीच केली. स्टेप बाय स्टेप लिहितो जमले तर. फार कठीण नाही ते.
सावली... होय त्यांच्याकडे मुकुट नसलेला बाळगणपतीच बसवतात. १०० हून अधिक वर्षे झाली. शमिका खरेतर व्यवसाय करू शकेल इतके छान करते पण अजून तरी छंद म्हणूनच करते.
व्वा मित्रा.. खुपच सुंदर
व्वा मित्रा.. खुपच सुंदर मुर्ती नि सजावट.. नि तितकेच तुझे फोटोज !!
सुरेख सजावट आणि नैवेद्य पण
सुरेख सजावट आणि नैवेद्य पण मस्त.
http://maayboli.com/ganeshotsav/2010 इथे जावून मायबोलीच्या बाप्पांनापण तुमचा नैवेद्य दाखवून या.
मस्त सजावट्...बाप्पा...
मस्त
सजावट्...बाप्पा... मोदक... सगळंच मस्त मस्त मस्त !!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला ५ वा फोटो जबरदस्त आवडला
अरे व्वा भटक्या गणपती
अरे व्वा भटक्या
गणपती बाप्पा मोरया!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त केली आहे सजावट.... सर्व
मस्त केली आहे सजावट.... सर्व काही खूप देखणे दिसत आहे, आणि बाळगणेशाची मूर्ती विलोभनीयच! मोदकही सह्ही दिसत आहेत!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अतिशय सुंदर... फुलांची सजावट
अतिशय सुंदर...
फुलांची सजावट मस्तच वाटते... जितका सुंदर गणपती बाप्पा तितकीच सुंदर सजावट....
खूप आवडले फोटो....
खूप आवडले फोटो....
सर्वांना धन्यवाद... वरील सर्व
सर्वांना धन्यवाद... वरील सर्व छायाचित्रे निकोन P-80 ने काढली आहेत.
बाप्पा, नैवेद्य आणि डेकोरेशन
बाप्पा, नैवेद्य आणि डेकोरेशन सगळंच छान दिसतंय.
सुरेख! इतकं प्रसन्न वाटले
सुरेख! इतकं प्रसन्न वाटले सर्व फोटो पाहून! धन्यवाद!
सुरेख केलीये
सुरेख केलीये सजावट!
बाप्पाच्या चेहर्यावर खुप तेज आहे.
एवढ्या सुंदर सजावटीवर आणि
एवढ्या सुंदर सजावटीवर आणि छानशा खाऊवर बाप्पा एकदम खुश दिसताहेत.
सुंदर बाप्पा, सजावट, खाऊ....
सुंदर बाप्पा, सजावट, खाऊ....
अरे व्व!!! सुंदर.... बाप्पा,
अरे व्व!!! सुंदर.... बाप्पा, सजावट, प्रसाद, प्रचि...सगळचं मस्त!!
शमिकाला स्पेशल शाबासकी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर फुलं,प्रसाद.. सकाळी
सुंदर फुलं,प्रसाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सकाळी सकाळी गणपती बाप्पांचं दर्शन घडलं.
धन्स भटक्या !!
शमिकाला स्पेशल शाबासकी
खुप सुन्दर........
खुप सुन्दर........
गणपती बाप्पा मोरया..... लवकर
गणपती बाप्पा मोरया..... लवकर लवकर या.