Submitted by अभय आर्वीकर on 11 September, 2010 - 12:44
श्री गणराया
कृपावंत व्हावे श्री गणराया
भूलचूक माझी हृदयी धराया ॥धृ॥
चिंतामणी तू चिन्मय देवा
अनुतापी मी, तू करुणा ठेवा
व्दारी उभा मी नाम स्मराया ॥१॥
भवमोचक तव मंगलदृष्टी
अनुदिन लाभो तारक वृष्टी
हा भवबंध पार कराया ॥२॥
अनुष्ठान हे तव पुजनाशी
क्षणभंगुर मी, तू अविनाशी
साह्य होई मज अभय तराया ॥३॥
गंगाधर मुटे
.............................................................
सर्व माबोकरांना श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा!
.............................................................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
शुभेच्छा! बाप्पा मोरया. सुंदर
शुभेच्छा!
बाप्पा मोरया. सुंदर कविता.
सुंदर .
सुंदर .
मनिष,छायाजी आभारी आहे.
मनिष,छायाजी आभारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गणपतीची आरती
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मंगलमुर्ती मोरया
मंगलमुर्ती मोरया
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर
सुंदर![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाप्पा मोरया रे!
बाप्पा मोरया रे!