Submitted by संयोजक on 10 September, 2010 - 22:36
गणपती बाप्पा मोरया !
नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अकरावे वर्ष! गणेशोत्सव २०१० सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया!! नाशिक
गणपती बाप्पा मोरया!! नाशिक ढोल जबरी.
मोरया मोरया गणपती बाप्पा
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया!
काय सही ढोल, ताशे, लेझीम! मऽस्त वाटलं.
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरयाSSS
गणपती बाप्पा मोरयाSSS !!!
मंगलमूर्ती मोरयाSSS!!!
गणपती बाप्पा मोरया!! ढोल
गणपती बाप्पा मोरया!!
ढोल ताशांचं संगीत मस्त आहे.
मला हे संगीत सुरु झालं की
मला हे संगीत सुरु झालं की सगळे लेझीम खेळणारे डोळ्यासमोर येतायत.
बाप्पा कडे बघून एकदम प्रसन्न
बाप्पा कडे बघून एकदम प्रसन्न वाटलं
ढोल, ताशे......एकदम सही !!!
बाप्पा मोरया
बाप्पा मोरया रे....................
~^~ मंगलमुर्ती मोरया!!गणपती
~^~
मंगलमुर्ती मोरया!!गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
मोरया!!
मोरया!!
जय जय गणपती जय जय गणेश
जय जय गणपती जय जय गणेश !
सिद्धीविनायक जय करुणेश !!
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया
गणपती बाप्पा मोरया !!!!
गणपती बाप्पा मोरया !!!!
गजानना तू गणराया, आधी वंदू
गजानना तू गणराया, आधी वंदू तुज मोरया !
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया!!!
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया !
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
औम गं गणपतये नम: तु सुखकर्ता
औम गं गणपतये नम:
तु सुखकर्ता तु दुखहर्ता विघ्नविनाशक मोरया
संकटी रक्षी शरण तुला मी गणपती बाप्पा मोरया
मंगलमुर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया!!!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा .. मोरया......
गणपती बाप्पा .. मोरया......
मोरया....
मोरया....
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता,
तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता, विघ्नविनाशक मोरया |
संकटरक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया ||
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मोरया रे बाप्पा मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे!
जयजयकारी रंगे मन तुझिया रे!
गणपती बाप्पा मोरया
मंगलमूर्ती मोरया!
गजानना श्री गणराया, आधी वंदू
गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
गणरायाला शि.सा. न. वि. वि.
गणरायाला शि.सा. न. वि. वि. !
तुझ्या कृपेने १४ विद्या व ६४ कलांचा उद्भव माझ्यामधे होऊदे
या विद्या अन कला यान्चा आवेग सहन करण्याची क्षमता देखिल तूच दे
तुझ्याकडून मागून घेण्यासारख बरच आहे,
पण कधीतरी असेच मागता मागता दुसर्याला काही देण्याची सवय देखिल तूच माझ्यात भिनव!
गणपती बाप्पा मोरया, मन्गलमूर्ति मोरया
प्रारंभी विनंती करू गणपती
प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा
चिंता-क्लेश्-दरिद्र-दु:ख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी
नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे
माथा शेंदूर पाझरे वरी बरे दूर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त विरे मनोरथ पुरे देखोनि चिंता हरे
गोसावीसुत वासुदेव कवी रे त्या मोरयाला स्मरे
Pages