गणेशोत्सव २०१०: श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 10 September, 2010 - 22:36
गणपती बाप्पा मोरया ! नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे अकरावे वर्ष! गणेशोत्सव २०१० सोहळा पहाण्यासाठी या दुव्यावर जा!
GanapatiBappa2010.jpg

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पाला जास्वंदीचे फूल.

jaswand.jpg

माझ्या घरचा गणपति, आणि प्रसाद योग्य ठिकाणी आहे. दर्शन घ्या आणि प्रसादही घ्या.

गणपती बाप्पा मोरया!!
मंगलमूर्ती मोरया!!

गणपती बाप्पा मोरया !!! बाप्पाच्या दर्शनाने प्रसन्न वाटलं एकदम Happy

ओंकार प्रधान रुप गणेशाचे
हे तिन्ही देवांचे जन्मस्थान...!

आला रे आला गणपती आला!
गणपती बाप्पा मोरया...........!!!!

मोरया!!! Happy

मोरया!!

गणपती बाप्पा मोरया !!!
खरंच ढोल ताशामुळे आगमनाच्या मिरवणुकीतूनच मी चालतेय असं वाटतंय Happy

Pages