आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.
सगळ्या मायबोलीकरांच्या सूचनांचा विचार करून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी हा कार्यक्रम ठेवला आहे. इथे तुमच्या घरच्या, सोसायटीतल्या, मंडळातल्या किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवाबद्दल लिहा. पण इथवरच न थांबता पर्यावरणातील संभाव्य धोक्यांचा विचार करून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही स्वागतार्ह बदल केलेत कां? उदाहरणार्थ - गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणायला सुरुवात केली किंवा गणेशमूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यासाठी मूर्तीचा आकार कमी केला किंवा मखर करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करणं बंद केलं इ.इ. असे बदल केले असतील तर ते इथे आवर्जून लिहा जेणेकरून इतर मायबोलीकरांना प्रेरणा मिळेल.
तसंच तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.
हा माझा गणपति.. साध्या
हा माझा गणपति..
साध्या काचेपासून बनवलेला आहे. कोल्हापूरला गणेश आर्ट मधे घेतला. फोटो उगवत्या सूर्यासमोर, ठेवून काढला आहे.
उगवत्या सुर्याच्या देशातला
उगवत्या सुर्याच्या देशातला गणपती .
व्वा, सावली मस्तच. दिनेशदा
व्वा, सावली मस्तच. दिनेशदा तुमचाही बाप्पा झक्कास.
आमच्या ऑफिसचा गणपती
आमच्या ऑफिसचा गणपती
हे आमच्याकडचे बाप्पा.
हे आमच्याकडचे बाप्पा.
मखर बाप्पा गणपति बाप्पा +
मखर
बाप्पा
गणपति बाप्पा + मखर
सुन्दर, अप्रतिम.........
सुन्दर, अप्रतिम.........
गणपती बाप्पा मोरया!! हा आमचा
गणपती बाप्पा मोरया!!
हा आमचा बाप्पा-
सगळ्यांचे बाप्पा सुंदर नटून
सगळ्यांचे बाप्पा सुंदर नटून बसलेत, देखणे दिस्ताहेत. प्रसन्न वाटलं दर्शन घेऊन.
सगळ्यांचे बाप्पा न
सगळ्यांचे बाप्पा न आरास...खुपच छान आहेत..शुभंकरा च्या दर्शना ने मन प्रसन्न झाले..
आमच्या घरी आले बाप्पा.
आमच्या घरी आले बाप्पा.
कालच आमच्याकडे श्री गणपतीचे
कालच आमच्याकडे श्री गणपतीचे आगमन झाले.............
तो विघ्नहर्ता आपणा सर्वांना आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी देवो !!!!!!
गणपती बाप्पा मोरया
गणपती बाप्पा मोरया !!!!!
सगळ्यांच्या बाप्पांना बघून मन प्रसन्न झालंय.
हा आमच्याकडचा
हा आमच्याकडचा
हा आमचा बाप्पा....कुवेतचा
हा आमचा बाप्पा....कुवेतचा
वा! सगळ्यांकडचे बाप्पा पाहून
वा! सगळ्यांकडचे बाप्पा पाहून प्रसन्न वाटले!!
हा आमच्याकडचा बाप्पा आणि घरी
हा आमच्याकडचा बाप्पा आणि घरी तयार केलेले मखर...
छान आहे पूर्वा.
छान आहे पूर्वा.
हा माझा बालगणेश, घरी बनवला
हा माझा बालगणेश, घरी बनवला आहे हां... इथे आहे हि कथा http://www.maayboli.com/node/19653
सर्वांचे बाप्पा एकदम मस्त
सर्वांचे बाप्पा एकदम मस्त !!
जयवी नवीन फरशा पण दिसल्या गं!
सगळ्यांकडचे बाप्पा बघुन मन
सगळ्यांकडचे बाप्पा बघुन मन प्रसन्न झालं
सगळ्या बाप्पाना नमस्कार .
सगळ्या बाप्पाना नमस्कार .
हा आमच्या घरचा यंदाचा
हा आमच्या घरचा यंदाचा बाप्पा...
हा मुख्य बाप्पा...
आणि हे सगळे आरास म्हणून असलेले बाप्पा....
यंदा आरास करताना थर्माकोलचा वापर कमीतकमी करायचा प्रयत्न केलाय.. मुख्य गण्पतीच्या मागचे चक्र पण नव्हतेच ठेवायचे पण घरच्यांच्या मते गणपतीच्या मागे काही तरी पाहिजे त्यामुळे ते ठेवावे लागले.. बाकी आरास करण्यासाठी पुस्तक वापरली आहेत बैठक म्हणून..
यंदा घरी दुरूस्तीचे काम चालू
यंदा घरी दुरूस्तीचे काम चालू आहे त्यामुळे कोणतीही सजावट न करता देवघरातच बाप्पांना स्थान देण्यात आले.
देव प्रेमळ, प्रेमळ | जणू आरसा
देव प्रेमळ, प्रेमळ | जणू आरसा निर्मळ |
बिंब तयात बघावे | सुख देवासी मागावे ||
आमच्याकडचे बाप्पा
आमच्याकडचे बाप्पा
पुन्हा एकदा सर्व बाप्पाना
पुन्हा एकदा सर्व बाप्पाना नमस्कार .मंगल मुर्ती मोरया !गणपती बाप्पा मोरया !
मंगलमूर्ती मोरया!! हे आमचे
मंगलमूर्ती मोरया!!
हे आमचे घरीच बनवलेले इको-फ्रेंडली बाप्पा! आरास म्हणून शेजारी त्यांचच चित्र काढलयं.
सगळे बाप्पा आणि आरास सुंदर!
सगळे बाप्पा आणि आरास सुंदर!
इथे तुमच्याकडचा गणपती तर
इथे तुमच्याकडचा गणपती तर आवर्जून लिहाच पण त्याबरोबर पर्यावरणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्याकडच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही बदल केले असतील तर ते इथे जरूर लिहा.
Pages