सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा घोषणा:
मायबोली गणेशोत्सव २०१० घेऊन येत आहे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, विविध स्पर्धा, श्राव्य कार्यक्रम आणि अवांतर बरेच काही.
ज्या स्पर्धांसाठी स्पर्धकांना पूर्वतयारी आवश्यक आहे अशा स्पर्धा आधी जाहीर करत आहोत. तसेच लहान मुलांच्या कलागुणदर्शनाच्या तयारीस आवश्यक वेळ देण्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचे नियम आधी जाहीर करत आहोत.
सगळ्या स्पर्धांची सुरुवात गणेश चतुर्थीला होईल. प्रवेशिका कुठे आणि कशा पाठवायच्या हे खालील धाग्यांवर सविस्तरपणे लिहीण्यात आले आहे.
---------------------------------------------------------------------------------------
टाकाऊतून टिकाऊ
---------------------------------------------------------------------------------------
प्रकाशचित्र स्पर्धा:
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. १ : विरुध्द - Contrast
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. २ : एक नवीन सुरुवात
प्रकाशचित्र स्पर्धा क्र. ३: आधार
स्पर्धेच्या नावावर टिचकी मारल्यास स्पर्धेची माहिती आणि नियम बघता येतील.
---------------------------------------------------------------------------------------
लहान मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रमः
ओके धन्यवाद संयोजक
ओके
धन्यवाद संयोजक
उत्तम!
उत्तम!
संयोजक, जाहिरातफलक आणि
संयोजक, जाहिरातफलक आणि त्यांतली कल्पकता अफलातून आहे.
हा ग्रूप सार्वजनिक कधी करणार
हा ग्रूप सार्वजनिक कधी करणार आहात? स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी ह्या ग्रूपचे सभासदत्व घ्यायला लागणार आहे ना?
पौर्णिमा, गणेशोत्सवाच्या
पौर्णिमा, गणेशोत्सवाच्या एखादा दिवस आधी अॅडमिन 'मायबोली गणेशोत्सव २०१०' हा ग्रूप तयार करतील, मग त्या ग्रूपमध्ये सामील होता येईल.
'' मायबोली गणेशोत्सव २०१०''
'' मायबोली गणेशोत्सव २०१०'' या ग्रूपमध्ये कस सामील व्हायच हे कळल तर बर होईल .
मायबोली गणेशोत्सव २०१०
मायबोली गणेशोत्सव २०१०
नवीन लेखन मध्ये मायबोली
नवीन लेखन मध्ये मायबोली गणेशोत्सव २०१० हा बीबी दिसेल तुम्हांला, त्यावर क्लिक करून आत गेलात की उजव्या बाजूला सामील व्हा असं दिसेल. त्यावर टिचकी मारून सामील व्हा.
Pages