इंटरनेटवर भूमिती
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
4
हा दुवा पहा: http://www.mathopenref.com/index.html
तुमची मुलं माध्यमिक वर्गांत शिकत असतील तर या दुव्यावरील विविध अॅनिमेशनं त्यांच्या अभ्यासक्रमातल्या भौमितिक संकल्पना स्पष्ट करण्यास / त्यांची विषयातील रुची वाढवण्यास मदत करतील.
ही काही उदाहरणे बघा.
वर्तुळाचा केंद्रबिंदू शोधणे :
http://www.mathopenref.com/constcirclecenter.html
दिलेल्या बिंदूतून दिलेल्या रेषेवर लंब काढणे :
http://www.mathopenref.com/constperplinepoint.html
दिलेल्या रेषेला समांतर रेषा काढणे :
http://www.mathopenref.com/constparallel.html
( हा धागा शिक्षण या विभागात काढायचा होता पण त्या विभागात एकच ग्रूप आहे - शिकू या दूर देशी. अॅडमिन-टीम, त्या विभागात नवा ग्रूप काढून त्यात हा धागा हलवलात तरी चालेल. धन्यवाद. )
विषय:
प्रकार:
शेअर करा
लिंक टाकल्याबद्दल धन्यवाद रे
लिंक टाकल्याबद्दल धन्यवाद रे गजानन.
पोरांच्या अभ्यासाच्या दृष्टीने आंतरजालावरील दुवे, Learning Resources (पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक) असे ग्रुप्स पाहिजे खरोखर.
हो रैना, असे ग्रूप इथं तयार
हो रैना, असे ग्रूप इथं तयार व्हायला हवेत.
http://www.khanacademy.org/
http://www.khanacademy.org/ या साईटवर K-12 पर्यंतचे सगळे विषय आहेत. त्यांचे YouTube वर चॅनल पण आहे khanacademy नावाने. त्यांचे व्हिडीओ चांगले वाटले होते मला.
गजा, मुलांना सरावासाठी चांगली
गजा, मुलांना सरावासाठी चांगली लिंक दिलीस . मीही असेन तुझ्याबरोबर.