तू आज आमचो राखणकर्तो. तुका समोर उबो करून सगळ्या गजालीकार लवांगुळीक एक करून गाराणां घालतो... (होय म्हाराज्या.....)
दरवर्षी परमाणा या वर्षाक दिवाळी अंक काडुचां ठरला असान या वर्षीचो अंक आपलो विक्रमी मेंडीचो (धावो) अंक आसा. विश्वष्टकावर दिवाळी अंक काडण्याचो पयलो मान हो आमच्या मायबोलीचो आसा. गेली नऊ वर्षां एकापेक्षा एक अश्या उत्कॄष्ट साहित्यान आणि कलेन नटलेलो अंक 'गोंविदा, गोविंदा गो s s s s विंदा' असा म्हणताना हातीत दिलेलो आसा. असो अंक काडण्यात आपल्या लिवणार्या, वाचणार्या आणि अंकाची कामा करणार्या सगळ्यांचो हात आसा.
कोण चित्रां काडतत, कोण कविता पाडतत, कोण कवनां गातत, तर कोण इनोद मारतत. कोणाची कला, कोणाची लीला, कोणाची खाणां तर कोणाचां गाणां. आता तर गाणां ऐकाची सोय आसा, तर विनोद बगुची पण सोय झाली आसा.
तर म्हाराज्या, यावर्षी पण असोच एक सुंदर अंक काडुचो असां ठरलां आसा, आणि त्यासाठी तुमच्या सगळ्या लेकरांच्या कलाकॄतींची गरज आसा.
म्हाराष्ट्राक आता पन्नास वर्षा पुरी झाली आसत तेवां मराठी मानसां, मराठी संस्कॄती, मराठी कला आणि मराठीपणा साठी विषेश विभाग ठेवलेलो आसा. कला तर आपल्या नशीत भरलेली आसा, तेव्हा लेखणी घेवा आणि लिवाक लागा.
तर देवा म्हाराज्या, ह्या सगळ्या लेकरांका नवीन नवीन विषय सुचान लिवाची बुध्दी दी, ५ सप्टेंबराच्या आदी तां लिखाण आमका पाठवची बुध्दी दी आणि बरोबर जोडलेले किमान नियम पाळूची बुध्दी दी.
आणि सगळ्यांचा भला करून बरां कर रे देवा म्हाराज्या..... (होय म्हाराज्या.....)
. जां काय पाठवश्यात ता नयां होयां. आदी प्रसिध्द झालेलां नको.
. लिवताना देव नाय घरी (देवनागरी) वापरा.
. प्रकाशचित्रां वापरूची असतीत तर ती स्वत:ची वापरा. दुसर्याची असतीत तर वापरूची परवानगी घेवान मगच वापरा...
planning to take up an assignment in Qatar - bit concerned about the fact that ALL nationalities require an exit permit from employer for going outside Qatar - even for half day.. Also like to know about any marathi people around..
नमस्कार,
दोहामध्ये मेडिकल क्षेत्रात काम करणारे (डॉक्टर, नर्स) कोणी मायबोलीकर आहेत का किंवा मायबोलीकरांचे कोणी परिचित दोहामध्ये डॉ किंवा नर्स आहेत का? धन्यवाद!
नमस्कार
नमस्कार मंडळी,
आपल्यातील कोण-कोण येथे?
सगळ्यानी हात जोडा रे.... तर
सगळ्यानी हात जोडा रे....
तर देवा म्हाराज्या रवळनाथा,

अरे आजुनय खंय परकास नाय पडलो तर - टिचकी पडो रे हेच्यार.
मायबोली गणेशोत्सव
मायबोली गणेशोत्सव २००९
**************************************************

हाय, मि अत्ताच दोहा मध्ये
हाय,
मि अत्ताच दोहा मध्ये अलेय १ आठवड्यापुर्वि. मला इथे मराठि लोक कशि न भेटतिल ते सागाल का कोणि ?
Friends, planning to take up
Friends,
planning to take up an assignment in Qatar - bit concerned about the fact that ALL nationalities require an exit permit from employer for going outside Qatar - even for half day.. Also like to know about any marathi people around..
Best wishes,
Qatar
(No subject)
lachyan, You are
lachyan,
You are right....However you can get multiple exit permit from your employer...but it's bit difficult...I have multiple exit permit
(No subject)
(No subject)
येथे साधारण मार्च ते जुलै
येथे साधारण मार्च ते जुलै महिन्यात काय तापमान असतं
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---