थँक्यु सर्वांना.
गुब्बी तुला Statement of Procedure एन्व्हलपची पण पाहिजे का? आपण एक वर्कशॉप लवकरच घेणार आहोत ना, कविता ठरवतेय तसं.
>>पाकीटांवर जी नक्षीची पाने आहेत ती पण पेपर कटिंग आहेत का ?>>>> हो पेपर कटिंग आहे.
envelop खुप सोप्प असतं. आणि त्याच्यावरचं नक्षीकाम पण सोपच आहे. हे सगळ जमवलेल्या कचर्यातुन केलं आहे. पांढरी envelop फक्त चांगले कागद घेउन केली आहेत. बाकी सगळे कागद हे रद्दीतले आहेत. त्या गुलाबी पाकळ्यांचा कागद कुठला वापरलाय सांगु? आमच्या इथल्या वसंत सागर मधुन मी काहीतरी मागवलं होतं तर पार्सल बरोबर हा कागद जोडुन आला. मला रंग इतका आवड्ला, मग काय कापल्या पाकळ्या !!!
मी आधी envelop रंगवायचे पण हल्ली हेच जास्त आवड्त आणि पटकनही होतं .
सुकी >> शेवटच्या रांगेत उजवीकडून २ नं envelope जाम आवडलं>>>माझं पण ते आवडंतं आहे.
एखाद्या, जवळच्या मित्राला मैत्रिणीला जर आजारपणातून लवकरात लवकर बाहेर पडण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पत्र लिहिली जातात ती पत्रे अश्या काहीश्या एन्व्हलप मधे असतील तर किती मस्त ना !
Submitted by suryakiran on 10 August, 2010 - 05:21
सुंदरच आहेत. (ज्याला पाठवली जातील, तो भाग्यवान ) मी अशी व्हेलव्हेट पेपर्स ची फूले करायचो, आणि चिकटवताना, आतल्या बाजूने, रेशमाच्या धाग्याना बाहेरुन गाठ मारून, त्याचा छोटासा तूकडा फूलाच्या आत ठेवायचो. ते पूकेसरासारखे दिसायचे.
त्या कागदाचे फूलपाखरु पण मस्त होते. त्यावर रंग छान बसतात. मिश्यांच्या जागी अशीच रेशमाची वेणी वळून चिकटवायची.
सुंदर!
सुंदर!
धनु SOP टाक ना ग (Statement
धनु SOP टाक ना ग (Statement of Procedure)
कसली गोड आहेत ही
कसली गोड आहेत ही
मस्तच आहेत
मस्तच आहेत
छान
छान
किती सुंदर नक्षी आहे.. मस्तच
किती सुंदर नक्षी आहे.. मस्तच
धनूडी, तू बनवली आहेस का?
धनूडी, तू बनवली आहेस का? सुरेख आहेत
अप्रतिम, कलाकुसर ! शेवटच्या
अप्रतिम, कलाकुसर ! शेवटच्या रांगेत उजवीकडून २ नं envelope जाम आवडलं.
क्युटेस्ट.
क्युटेस्ट.
गोड
गोड
वा ! खुपच छान ... पाकीटांवर
वा ! खुपच छान ...
पाकीटांवर जी नक्षीची पाने आहेत ती पण पेपर कटिंग आहेत का ?
मस्त धनु!!
मस्त धनु!!
वाव्वा वाव्वा वाव्वा मस्तच
वाव्वा वाव्वा वाव्वा मस्तच
मस्त!!
मस्त!!
खूप सुंदर आहेत
खूप सुंदर आहेत
सुरेख!
सुरेख!
थँक्यु सर्वांना. गुब्बी तुला
थँक्यु सर्वांना.
गुब्बी तुला Statement of Procedure एन्व्हलपची पण पाहिजे का? आपण एक वर्कशॉप लवकरच घेणार आहोत ना, कविता ठरवतेय तसं.
>>पाकीटांवर जी नक्षीची पाने आहेत ती पण पेपर कटिंग आहेत का ?>>>> हो पेपर कटिंग आहे.
envelop खुप सोप्प असतं. आणि त्याच्यावरचं नक्षीकाम पण सोपच आहे. हे सगळ जमवलेल्या कचर्यातुन केलं आहे. पांढरी envelop फक्त चांगले कागद घेउन केली आहेत. बाकी सगळे कागद हे रद्दीतले आहेत. त्या गुलाबी पाकळ्यांचा कागद कुठला वापरलाय सांगु? आमच्या इथल्या वसंत सागर मधुन मी काहीतरी मागवलं होतं तर पार्सल बरोबर हा कागद जोडुन आला. मला रंग इतका आवड्ला, मग काय कापल्या पाकळ्या !!!
मी आधी envelop रंगवायचे पण हल्ली हेच जास्त आवड्त आणि पटकनही होतं .
सुकी >> शेवटच्या रांगेत उजवीकडून २ नं envelope जाम आवडलं>>>माझं पण ते आवडंतं आहे.
एखाद्या, जवळच्या मित्राला
एखाद्या, जवळच्या मित्राला मैत्रिणीला जर आजारपणातून लवकरात लवकर बाहेर पडण्याच्या शुभेच्छा देण्यासाठी खास पत्र लिहिली जातात ती पत्रे अश्या काहीश्या एन्व्हलप मधे असतील तर किती मस्त ना !
धनु धन्स मी पण येणारेय त्या
धनु धन्स मी पण येणारेय त्या वर्कशॉपला. असो तुझी कला उत्तमच
धनुडी छान आवडली .
धनुडी छान आवडली .
सुंदरच आहेत. (ज्याला पाठवली
सुंदरच आहेत. (ज्याला पाठवली जातील, तो भाग्यवान ) मी अशी व्हेलव्हेट पेपर्स ची फूले करायचो, आणि चिकटवताना, आतल्या बाजूने, रेशमाच्या धाग्याना बाहेरुन गाठ मारून, त्याचा छोटासा तूकडा फूलाच्या आत ठेवायचो. ते पूकेसरासारखे दिसायचे.
त्या कागदाचे फूलपाखरु पण मस्त होते. त्यावर रंग छान बसतात. मिश्यांच्या जागी अशीच रेशमाची वेणी वळून चिकटवायची.
खूप गोड
खूप गोड
सहीच! मी पण घरीच करायचे
सहीच! मी पण घरीच करायचे लिफाफे. मला सापडले तर झब्बु देईन.
मस्त आहेत लिफाफे
मस्त आहेत लिफाफे
सुरेख.
सुरेख.
सुरेख!!!! धनुडी तु मला एक
सुरेख!!!!
धनुडी तु मला एक पत्र पाठवच आता
मस्तच. वरच्या चित्रातले
मस्तच. वरच्या चित्रातले पांढरे खूप आवडले.
लाजो, गुब्बी, कवे, निलु,
लाजो, गुब्बी, कवे, निलु, वर्षा, जुई , शैलजा, सुकी , अश्विनीमामी, भरत, सचीन , भ्रमा , लिंबुदा, मंजुडे , प्रजक्ता , अरुंधती , नुतन , दिनेशदा, अगो , मिनी , रुनी , फुलपाखरु, ज्ञाती , सिंडे सगळ्यांना खुप खुप धन्यवाद. मला असे लिफाफे (मिने धन्स, मराठी शब्द शोधल्याबद्दल. ) करायला खुप आवड्तात. आणि ते पठवायलाही आवड्तात.
ज्ञाती खरच पठ्वीन पण पत्ता तर दे. . मिने , मी तुझ्या झब्बु कडे डोळे लावुन बसलेय. लवकर टाक.
खुपच मस्त धनुडी
खुपच मस्त धनुडी