बारा गटगत काढलेली काही प्रकाशचित्रे. वृत्तांत लिहायचा होता पण मधेच ताट कलंडलं त्यामुळे वृत्तांत अर्धवट राहिला.
देसाईंचं "काहितरी" आणि भाईंचं सी फूड : दोन्ही अप्रतिम होते !!
सायोची भरली वांगी आणि बाईंची अंबाडीची भाजी.. चिकन आणि सी फूड असल्याने मी त्याकडे वहावत गेलो आणि ह्या भाज्या अगदी एकच घास खाल्ल्या..
सिंडीने आणलेल्या जिलब्या..
वृंदाताईंनी आणलेला दहीभात..
दहीभाता बरोबर तळलेल्या मिरच्या.
बुवांनी आणलेलं चिकन.. ऑस्सम होतं !
शोनूने तळलेले मासे.. मला एव्हडेच मिळाले..
लालूचे रॉकींग बटाटेवडे.. नशिब इतके तरी उरले आम्ही पोहोचेपर्यंत !
बुवांच्या हॅपीबड्डेचा केक.. पिपाण्यांचा फोटो नाहिये
वृंदाताईंनी केलेले मलाई सँडवीच.. अमेझिंग होते !!!!
"लालूच्या रावणपिठल्यापेक्षा माझं जास्त टेस्टी आणि फोटोजनिक होतं" असं सिंडीने सांगितल्याने त्याचा फोटो काढायचा राहिला.
माणसांचे फोटो सगळ्यांना मेल करतो..
अंबाडीच्या भाजीची स्वतंत्र
अंबाडीच्या भाजीची स्वतंत्र पाकृ टाकली आहे.
आहाहा, सॉलिड खादाडी
आहाहा, सॉलिड खादाडी
चहाबद्दल विसरले बहुतेक सगळे
चहाबद्दल विसरले बहुतेक सगळे ... निषेध!
चहाबद्दल विसरले बहुतेक सगळे
चहाबद्दल विसरले बहुतेक सगळे ... निषेध!>>>>> त्या करता हे व्यासपीठ योग्य नव्हे
पुन्हा चहा(च)
पुन्हा चहा(च)
मलई सँडविचची कृती मला पण
मलई सँडविचची कृती मला पण पाहिजे आहे. फोटो मस्त.
अबे फार दिवसांनी \चहा मिळाला
अबे फार दिवसांनी \चहा मिळाला का तुला ?
ओ माय गॉड ( जॅनिसच्या टोनात.)
ओ माय गॉड ( जॅनिसच्या टोनात.) मस्त मेन्यू. वर्थ ऑल द पोस्ट्स भाजी करून बघणार.
मस्तच... जिलब्या तर खासच
मस्तच... जिलब्या तर खासच
मला तर दहिभात आणि त्यावर त्या मस्त मिरच्या घालून खावस वाटतय.
जोरदार फोटो आहेत...अंबाडी ला
जोरदार फोटो आहेत...अंबाडी ला इंग्रजीत काय म्हणून शोधायचं श्टोर मधे गेल्यावर? दक्षिण गोलार्धात शोध घ्यायला हवा कुठे मिळते त्याचा
अमेय, एके काळानंतर
अमेय, एके काळानंतर स्वागत.
अंबाडीला गोंगुरा म्हणतात
धन्यवाद सायो. सगळ्यांना
धन्यवाद सायो. सगळ्यांना सप्रेम नमस्कार. बाराबाफ चा पसारा वाढलेला दिसतोय, आणि खादाडी साठी वेगळा बाफ! मज्जा आहे की
अमेय, नाही. २४ ला एवेएठि झालं
अमेय, नाही. २४ ला एवेएठि झालं तिथल्या खादाडीचे फोटो आहेत हे.
पार्ल्यात अगत्याने येण्याचे करावे. जिथे कुठे असशील तिथल्या शेजारणी बर्या आहेत ना?
बरं बरं... पार्ल्यात गेलो तर
बरं बरं... पार्ल्यात गेलो तर शेवटचं पोस्ट १२ जुलै चं दिसलं आणि सगळी नावं ही नवीन. "पार्लं बदललं हो बाकी"
शेजारणी काळ्या की गो-या तेही ठाऊक नाही इथे. आणि वर हे "निवडक १० त नोंदवा" काय आहे? कसलं बक्षिस आहे का लागणार?
इथे मेम्बर व्हा. १२ जुलै
इथे मेम्बर व्हा. १२ जुलै म्हणे!
http://www.maayboli.com/node/15790
सापडला! (ह्यावरून आठवलं, मी
सापडला! (ह्यावरून आठवलं, मी पुण्यात जाऊन "हुडकलं" असं म्हटलं होतं पूर्वी तर लोक हसले होते, शोधलं ला हुडकलं का म्हणतो म्हणून)
रावण पिठले हा एक स्वतंत्र
रावण पिठले हा एक स्वतंत्र प्रकार आहे.
त्यात इतके तिखट असते की ते लालभडक असते.
https://youtu.be/A9yoFlsfVf4
तेल , बेसन व लाल तिखट सगळे समप्रमाणात असते म्हणे
Pages