Submitted by कविन on 22 April, 2010 - 01:05
आईची हाक आली पळा पळा
कामाची यादी सांगते पळा पळा
हे पुसुन ठेव, ते भरुन ठेव
म्हणे आंबे खुप खाल्लेस;
अता थोड जेव
जेवणात काय? तर पोळी नी भाजी
महिन्यातुन एकदाच म्हणे खावी पावभाजी
उन्हात नको जाऊ म्हणे "सनस्ट्रोक होईल"
गर्दीत नको धावु "पळवुन कोणी नेईल"
घड्याळाची टिकटिक,
आईची किटकिट थांबतच नाही
मनासारख वागता येतच नाही
गुलमोहर:
शेअर करा
छान बालकविता...!!
छान बालकविता...!!
छान!!! अगदी मस्त वर्णन आहे आई
छान!!! अगदी मस्त वर्णन आहे आई कशी सुट्टीत हात धुवून मागे लागते ह्याचे!!
मस्त ! आवडेश
मस्त ! आवडेश
कवे मस्त आहे कविता
कवे मस्त आहे कविता
मस्त!
मस्त!
मस्तय पहिली ओळ मी चुकुन
मस्तय
पहिली ओळ मी चुकुन कविता आली पळा पळा असे वाचले..
मस्तच...!!!
मस्तच...!!!
केद्या सानु असच म्हणणार आहे
केद्या सानु असच म्हणणार आहे काही दिवसांनी
अर्रर धन्स म्हणायच राहिलच
अर्रर धन्स म्हणायच राहिलच
धन्स लोक्स
मस्त इथे टाकल्याबद्दल धन्स
मस्त
इथे टाकल्याबद्दल धन्स
कविता, सही एकदम झक्कास ,
कविता, सही एकदम झक्कास , कधीही केव्हाही अन किती वेळा सुद्धा वाचावी अशीच कविता.
झक्क कविता.. अगदी
झक्क कविता..
अगदी नावाप्रमाणेच पाडलिस की फुल्ल
(No subject)
छान.
छान.
सह्हीये
सह्हीये
छान कविता छापायला दे की
छान कविता
छापायला दे की सकाळ/लोकसत्ता/म.टा. वगैरे मध्ये कुठेतरी! इतकी मस्त आहे
छान !!!!!
छान !!!!!
छान आहे. मुल अस खरच म्हणत
छान आहे. मुल अस खरच म्हणत असतील ना
मस्त कविता..... अचानक
मस्त कविता.....
अचानक बालपणाची आठवण आली......
मला सुद्धा वाटायचं, काय हि किटकिट थांबतच नाही...
खरच छान कविता, ;;;;;;;;;;;;;; फोडतय.
;)
कविता नक्कीच तुझ्या मुलीने
कविता नक्कीच तुझ्या मुलीने लिहीलेय ही कविता. छानच आहे.
आरे वा, छानच की. या ववि-वृ
आरे वा, छानच की. या ववि-वृ मुळे इतर काही बघायला वेळच मिळत नाहीये
मंजात्ते तुझ्यामुळेच लिहिली
मंजात्ते तुझ्यामुळेच लिहिली गेलेय हो ही कविता का काय आहे ते आणि इतक्या जुन्या कवितेला अचानक उर्जितावस्था आलेय म्हणजे घरोघरी बच्चेकंपनीने "नवीन काय पण ऐकव" अशी मागणी वजा हट्ट नोंदवलेला दिसतोय
कवे तुझे बाल थवे मनाला ग
कवे तुझे बाल थवे मनाला ग भावतात
अगदी दोन्ही कविता छान आहेत हो
अगदी दोन्ही कविता छान आहेत हो
सानिका तर खूप गोड आहे
ववीत बोलली होती माझ्याशी