Submitted by अभय आर्वीकर on 3 July, 2010 - 10:14
नाकानं कांदे सोलतोस किती? : नागपुरी तडका
तुझा अभ्यास किती, तू बोलतोस किती
नाकानं कांदे सोलतोस किती?
तुझी नशा किती, तू डोलतोस किती
नाकानं डांगरं तोलतोस किती?
तुझा व्यायाम किती, तू पेलतोस किती
नाकावर भेद्रं झेलतोस किती?
तुझी मेहनत किती, तू राखतोस किती
नाकानं टेंभरं चाखतोस किती?
तुझे योगदान किती, तू लाटतोस किती
नाकानं गांजरं वाटतोस किती?
तुझी सत्ता किती, तू येलतोस किती
नाकानं आलू छिलतोस किती?
तुझी भूक किती, तू गिळतोस किती
अभयानं जनता पिळतोस किती?
गंगाधर मुटे
............................................
ढोबळमानाने शब्दार्थ-
डांगरं = खरबुज.
भेद्रं = टमाटर,टोमॅटो.
टेंभरं = टेंभुर्णीचे फ़ळ.
राखणे = रखवाली करणे या अर्थाने.
येलणे = वेल्हाळणे.
...........................................
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
कविता नी तिचे
कविता नी तिचे शब्दार्थ!
दोन्ही छान!
झकास!
झकास!
(No subject)
वा, मुटेभाऊ लगे रहो.
वा, मुटेभाऊ लगे रहो.
झक्कास.....
झक्कास.....
मस्तच.....................
मस्तच.....................
तुझी भूक किती, तू गिळतोस
तुझी भूक किती, तू गिळतोस किती
अभयानं जनता पिळतोस किती?
मुटे जी ,
झक्कासच !
तस गिळलेलं ठेवायला जोपर्यंत स्विस बैंक आहे तोपर्यंत काही काळजी नाही !
ग॑गाधरजी ! ओह ! मस्त कविता !!
ग॑गाधरजी ! ओह ! मस्त कविता !!
मस्त...............
मस्त...............
सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी
सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
भन्नाट...
भन्नाट...:)
मस्तच.
मस्तच.
गंगाधरजी बहोत खूब ... लगे रहो
गंगाधरजी बहोत खूब ... लगे रहो !!
(No subject)
सही आहे
सही आहे
भारी!
भारी!
भारीच तडका
भारीच तडका
आभारी आहे
आभारी आहे
लई भारी तडका!!!
लई भारी तडका!!!
उत्तम
उत्तम
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त!
मस्त!
मस्त
मस्त
फारच मस्त
फारच मस्त
फारच..........मस्त...
फारच..........मस्त...
बम्म आवडली
बम्म आवडली
बम कविता मजा आली नागपुरी
बम कविता मजा आली नागपुरी भाषेत असा दम आहे म्हुण तर आवडते आपल्याले बहुतच
सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी
सहृदय अभिप्रायाबद्दल आभारी आहे सर्वांचा.
ओह ! मस्त कविता !!
ओह ! मस्त कविता !!
मस्त आहे हो मुटे साहेब.
मस्त आहे हो मुटे साहेब.
Pages