Submitted by एम.कर्णिक on 23 June, 2010 - 13:45
बनुताई आता मोठ्या झाल्यात. बंटीबाबाला कडेवर घेऊन एंजल मासे असलेल्या फिश टँकसमोर हे गाणं म्हणून त्याला रिझवतात. प्रत्येक कडव्यानंतर "है" म्हणत पहिलं कडवं रिपीट करताना बंटीबाबाला हळूच एक झोका देतात तेव्हाचं बंटीबाबाचं खिदळणंही ऐकण्यासारखं असतं.
कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन
है........
"अरे फिशी फिशी, तुला आली कशी मिशी?
टोचेल न रे मला, मग खाऊ तुला कशी?"
है........
मासा हसला गडगडून म्हटला "द्दे ट्टाळी,
मनीमाऊ, खा आता फुटासची गोळी"
है.......
पाण्यात बुडवुन पंजा बसली मनीमाऊ टपून
चान्स बघता बघता गेली तिथच तशीच झोपून
है.......
कल्लेवाल्या माशाला फुटल्या मिश्या दोन
मनीमाउनं केला त्याला ट्रिंग ट्रिंग फोन
गुलमोहर:
शेअर करा
छान आहे. "है" एकदम मस्त!
छान आहे.
"है" एकदम मस्त! चालीत म्हणून पाहिली..
मस्तच आहे....फिशीला मिशी
मस्तच आहे....फिशीला मिशी
"है" एकदम मस्त! हाहा चालीत
"है" एकदम मस्त! हाहा चालीत म्हणून पाहिली.. >> मी पण मनातल्या मनात नाहितर ऑफिस मधले वेडे होतील
मस्त आहे.
सावली किती गोड्..फिशीला मिशी
सावली
किती गोड्..फिशीला मिशी
है....फिशीची मिशी वाचतानाच
है....फिशीची मिशी वाचतानाच फार मस्त वाटतंय....... बनूताई आणि बंटीबाबापण बर्याच दिवसांनी भेटल्यामुळे बरं वाटलं.... छान चालीत म्हणता येते आहे कविता....है तर लै मस्त!
मी परत वाचली. मस्तपैकी
मी परत वाचली. मस्तपैकी मोठ्याने म्हणावीशी वाटतेय
घरि जाईपर्यंत थांबायला हव.
बनूताई आणि बंटीबाबापण बर्याच
बनूताई आणि बंटीबाबापण बर्याच दिवसांनी भेटल्यामुळे बरं वाटलं....
बाकी कविता एकदम मस्त.
फिशीला मिशी...
है...!.
बनूताई आणि बंटीबाबा बर्याच
बनूताई आणि बंटीबाबा बर्याच दिवसांनी भेटल्यामुळे खुप बर वाटलं.:स्मित: मी पण चालीत मोठ्याने म्हणून पाहिली.. खुपच छान
सो स्वीट.
सो स्वीट.
सहीच आहे कविता. नवर्याच्या
सहीच आहे कविता. नवर्याच्या मित्राला दोघी जुळ्या मुली आहेत, त्याही एक फिश व दोन फिश्या म्हणतात त्याचीच आठवण झाली.
सुंदर .. खरच चालीत मनातल्या
सुंदर .. खरच चालीत मनातल्या मनात म्हणुन पाहिली
है.....एकदम भारी मुकुंददा.
है.....एकदम भारी मुकुंददा. मस्त वापसी.
मस्तच! खुप दिवसांनी जोडगोळी
मस्तच! खुप दिवसांनी जोडगोळी भेटल्याने आनंद वाटला!
गोड...
गोड...
पहिले कडवे "शेपटीवाल्या
पहिले कडवे "शेपटीवाल्या प्राण्यांची...." च्या चालीत म्हणून बघा. छान मजा आली.
है...
मस्तच आहे ही है लै भारी
मस्तच आहे ही है लै भारी
मस्त
मस्त
मस्तच आहे लेकीला म्हनुन
मस्तच आहे
लेकीला म्हनुन दाखवली, है सक्कट
सर्वाना धन्यवाद. हल्ली
सर्वाना धन्यवाद.
हल्ली पूर्वीसारखे सातत्याने लिहिणे होत नाही. तरी पण मधूनमधून मायबोलीवर उपस्थिती देत रहातो. तुमचा लोभ असाच कायम रहावा ही प्रार्थना.
-मुकुंद कर्णिक