क्लिनेस्ट विलेज

Submitted by पाटील on 28 March, 2010 - 22:07

मेघालयातील हे ७०-८० घरांचे गाव स्वच्छ्ते साठी प्रसिद्ध आहे. तीथे केलेले हे येक क्विक लँड्स्केप
http://www.thaindian.com/newsportal/india-news/mawlynnong-in-meghalaya-a...
Mawlynnong.jpg

गुलमोहर: 

सह्ही!!! ३०-४० मिनिटात आम्हाला दोन रेघा सरळ काढता आल्या तर नशीब! तेवड्या वेळात चित्र काढून रंगवले पण.. खरंच कमाल आहे!

तेवड्या वेळात चित्र काढून रंगवले पण

नंदिनी, ते आपण शाळेत असताना करायचो.. हे ग्रेट लोक डायरेक्ट ब्रश आणि पेंट घेऊनच सुरवात करतात Happy

चित्र अतिशय सुरेख काढलेय.. घराशेजारी बहुतेक लहान मुलगा उभा आहे, तेही छान जमलेय. सुपारीची झाडेही मस्त आलीत. दुरून अगदी अशीच दिसतात.

क्लिनेस्ट विलेज म्हंजी आमच्या स्वच्छता ग्राम अभियानासारखं न्हवं ? पर काय बी म्हणा पाटील सायेब तुमी चितार बाकी बेस काढलयसा . मानलं तुमास्नी.

Pages