Submitted by श्यामली on 3 June, 2010 - 01:52
कदाचित दोष नसावा कवितांचा वा त्यातल्या शब्दांचाही,
कवितेची वळणं; तिथवर नजर पोचायच्या आधीच नाहिशी होतायत
आणि अर्थाचा गहिरेपणा उथळ झाल्यासारखा वाटतोय..
या शब्दांच्या भोव-यात अडकलं की असं होतं का?
का जखम कोरडी होत आली की असं होतं?
का दोनही गोष्टीत हेच होतं?
...
शब्दांची गरज म्हणून भोवरा फिरत राहतो आठवांचा
आणि हेच धरून ठेवायचं म्हणून शब्द जुळत राहतात.
चक्रव्यूहासारखं झालंय;
सगळं काही विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...
.........................................................................
~श्यामली~
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
मस्त.........!!!
मस्त.........!!!:)
मस्तच
मस्तच
मस्त
मस्त
तुला विसरावं तर शब्द हटून
तुला विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...>>> व्वा श्यामली!!! जीयो!!!
तुला विसरावं तर शब्द हटून
तुला विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...very nice yaar
ह्म्म्म..
ह्म्म्म..
वा मस्त गं श्यामले. तुला
वा मस्त गं श्यामले.
तुला विसरावं ची ओळ सोडली तर बाकी सगळी कविता 'अगदी अगदी'
नी, हं.. बदललंय मनःपूर्वक
नी, हं.. बदललंय
मनःपूर्वक धन्यवाद मंडळी
श्यामली मस्त. core thought is
श्यामली मस्त. core thought is very good. आवडली.
मस्त
मस्त
एकदम मस्त... आवडली कविता..
एकदम मस्त...
आवडली कविता..
सगळं काही विसरावं तर शब्द
सगळं काही विसरावं तर शब्द हटून बसतात
शब्द सोडावेत तर मनातला नंदादीप अखंड तेवत असतोच...
.........................................................................
मस्त ग श्यमले.... लिहित रहा............. अखंड नंदादीपा सारखे ...):
वर्षा, निनाद, संध्या, वैशाली
वर्षा, निनाद, संध्या, वैशाली खूप खूप धन्यवाद :).
लईच भारी मॅडमे... जियो !!!
लईच भारी मॅडमे... जियो !!!
विसरायचा प्रयत्नच करु
विसरायचा प्रयत्नच करु नकोस
ज्याला विसरन शक्य नाहि
क्लास!
क्लास!