ना जमिन ना जामिन........

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

शेतकरी, आदीवासी, वनवासी, भूमीपुत्र.. ईत्यादींचं अधिकृत मार्गाने शोषण अन उच्चाटन?:

http://business.rediff.com/slide-show/2010/may/31/slide-show-1-ugly-side...

प्रकार: 

मला जे काही म्हणायचे आहे ते त्या लिंक मध्ये आहे म्हणून वेगळे लिहीले नाही. तरिही वर एका वाक्यात लिंक चा सारांश दिला आहे.

admin,

मान्य! फक्त वरील लिंक मधील तपशील बातमी नसून पर्यवेक्षण आहे म्हणून निव्वळ लिंक कानोकानी मध्ये दिली नाही. किंबहुना वरील लिंक ही बातमी नव्हेच ऊलट त्या अनुशंगाने बरीच चर्चा करता येईल, मते मांडता येतील. ज्यांना तसे करायचे आहे त्यांन्ना ईथे ती मते मांडता येतील.

tonaga,
ईथे (मा.बो. वर) कुठल्याही लेख्/बा.फ. वर तुटून पडणार्‍या यशस्वी कलाकारांना मुद्दामून बीजभाषण (कारण) पुरवावे लागत नाही.. Happy