ना जमिन ना जामिन........
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
7
शेतकरी, आदीवासी, वनवासी, भूमीपुत्र.. ईत्यादींचं अधिकृत मार्गाने शोषण अन उच्चाटन?:
http://business.rediff.com/slide-show/2010/may/31/slide-show-1-ugly-side...
विषय:
प्रकार:
शेअर करा
योग तुम्हाला काय म्हणायचे आहे
योग तुम्हाला काय म्हणायचे आहे हे कुठेच नाही आले. नुसत्या लिन्का टाकून काय उपयोग?
मला जे काही म्हणायचे आहे ते
मला जे काही म्हणायचे आहे ते त्या लिंक मध्ये आहे म्हणून वेगळे लिहीले नाही. तरिही वर एका वाक्यात लिंक चा सारांश दिला आहे.
धुळे जिल्ह्यात २५,००० एकर वर
धुळे जिल्ह्यात २५,००० एकर वर एक प्रोजेक्ट येतोय. आगामी आकर्षण
कृपया एखाद्या बातमीचा फक्त
कृपया एखाद्या बातमीचा फक्त दुवा द्यायचा असेल तर कानोकानीचा वापर करावा.
admin, मान्य! फक्त वरील लिंक
admin,
मान्य! फक्त वरील लिंक मधील तपशील बातमी नसून पर्यवेक्षण आहे म्हणून निव्वळ लिंक कानोकानी मध्ये दिली नाही. किंबहुना वरील लिंक ही बातमी नव्हेच ऊलट त्या अनुशंगाने बरीच चर्चा करता येईल, मते मांडता येतील. ज्यांना तसे करायचे आहे त्यांन्ना ईथे ती मते मांडता येतील.
हो पण पहिले 'बीजभाषण' तर करा
हो पण पहिले 'बीजभाषण' तर करा ना तुम्ही...
मग लोक त्यावर तुटून पडतील
tonaga, ईथे (मा.बो. वर)
tonaga,
ईथे (मा.बो. वर) कुठल्याही लेख्/बा.फ. वर तुटून पडणार्या यशस्वी कलाकारांना मुद्दामून बीजभाषण (कारण) पुरवावे लागत नाही..