Submitted by अनिलभाई on 21 May, 2010 - 20:42
ए. वे. ए. ठि. शनिवार दि. २४ जुलै २०१० रोजी सकाळी बरोब्बर ११ वाजून एकूणचाळीस मिनिटे नि तेहेतीस सेकंदाने चालू होईल. व ते संध्याकाळी पाच वाजून सतरा मिनिटे नि एकवीस सेकंदांनी संपेल.
या वेळा बंधनकारक नाहीत. कंटाळा आल्यास आधी गेले तरी चालेल, किंवा गंमत वाटत असेल तर थांबले तरी चालेल.
पोशाख :
भारतीय सणासुदीचा
पत्ता : स्वाती आंबोळे ह्यांच्या घरी. सर्वाना इ-मेल केला आहे. नाही मिळाल्यास स्वातीना इ-मेल पाठवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किंवा बसल्या बसल्या अल्टरनेट
किंवा बसल्या बसल्या अल्टरनेट रिअॅलिटीज इमॅजिन कर.
जीटीजी झालेच नाही, जीटीजी झाले आणि तू अटेन्ड केलेस, इ. इ.
मग मूव्ह ऑन कर.
मलापण जमणार आहे २४
मलापण जमणार आहे २४ जुलै...
कायदेशीर असो, नसो, माझ्या घरी चालणार नाही. माझे घर म्हणजे सार्वजनिक जागा नाही, खाजगी मालमत्ता आहे, मी म्हणेन तेच खरे.
>>
झक्की, तुम्ही विशिष्ट शहराला एवढी नावं ठेवता आणि तिथे जशा पाट्या असतात तशाच पोष्टी टाकता! शो ना हो.
लिस्टः
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
'कॅन्डिडेट्स' वाढत आहेत. अजून
'कॅन्डिडेट्स' वाढत आहेत. अजून एकही नाव खोडले गेले नाही...
शिवाय वेळ पडली तर झक्कींकडे
शिवाय वेळ पडली तर झक्कींकडे हवे तितके कप मिळतील.
लालू, कारण वरची नावं खोडली
लालू, कारण वरची नावं खोडली जाणार्यातली नाहीतच.;)
खोडायला सुरवात अगदी शेवटी
खोडायला सुरवात अगदी शेवटी होते.
<विशिष्ट शहराला एवढी नावं
<विशिष्ट शहराला एवढी नावं ठेवता >
कोण म्हणते मी नावें ठेवतो? मी त्यांचे स्वभाव गुण लोकांच्या नजरेस आणून देतो. कारण तसे ते मर्यादशील, नि नम्र आहेत, वागायला असेनात का तुसडे!
मूव्ह ऑन मोड ऑन : मी तर
मूव्ह ऑन मोड ऑन :
मी तर पुण्यात मस्तपैकी ववि एन्जॉय करून आलेली असेन.. सारखं सारखं ए वे ए ठी तसही चांगलं नाही असं माणसाने सांगितलय
मूऑमोऑ:
माझ्यासाठी दोन वाईल्ड कार्ड
माझ्यासाठी दोन वाईल्ड कार्ड राखून ठेवा, मी योग्य वेळ आली की प्रवेशिका दाखल करेन.
किती वेळा ते ऑन व्हायचं? आता
किती वेळा ते ऑन व्हायचं? आता शेवटी दोनदा ऑफ म्हण आणि परेन्थिसीस टाक.
दोन? जोडीनी काय रे चमन्बुवा यावेळी?
मी तर पुण्यात मस्तपैकी ववि
मी तर पुण्यात मस्तपैकी ववि एन्जॉय करून आलेली असेन.. सारखं सारखं ए वे ए ठी तसही चांगलं नाही असं माणसाने सांगितलय >>>> अरे खरच कि पन्ना.. मी पण येइन यंदा वविला आपण तिथे धम्म्माल करुया. पावसात भिजुया. पुणेकरांशी बाराकरांच गॉसिप करुया
माणुस कधी कधी योग्य सांगतो नै??
अरे, आर्चला विचारलं का तिला
अरे, आर्चला विचारलं का तिला कधी जमणारे?
अमृता, पन्ना, तुमच्या वविला शुभेच्छा बारा गटगच्या दिवशी पाऊस असेल तर आम्ही ववि नी बारागटग दोन्ही पदरात पाडून घेऊ.
ए वे ए ठी तावात होऊ द्या!
ए वे ए ठी तावात होऊ द्या!
सायो, मी ६ सप्टेंबर तारीख
सायो, मी ६ सप्टेंबर तारीख म्हटली म्हणून घाईघाईने जुलैमध्ये ठेवण्यात आलं आहे हे गटग. त्यामुळे मी तेथे आल्यावर फक्त अनिलभाईंना फोन करायचा आहे असं मला सांगण्यात आलं आहे.
फक्त अनिलभाईंना फोन आणि
फक्त अनिलभाईंना फोन आणि झक्कींना लग्नात भेटायचं... म्हणजे एक गटग आणि एक फोन गटग.
मी तेथे आल्यावर फक्त
मी तेथे आल्यावर फक्त अनिलभाईंना फोन करायचा आहे <<< अमेरिकेत कुठूनही कुठे फोन केला तर हल्ली किमती सारख्याच आहेत. तेव्हा आहेस तिथून आत्ताही फोन करू शकतेस तू
झक्कींचं लग्न?
झक्कींचं लग्न?
तेव्हा आहेस तिथून आत्ताही फोन
तेव्हा आहेस तिथून आत्ताही फोन करू शकतेस तू >>
अहो देसाई, मी तेथे असताना फोन केल्यावर ते म्हणाले, घरी ये ग बयो. तर जाता येईल न. इथून फोन केल्यावर लगेच जाता येईल का?
पण पुढच्या वेळी आले की नक्की
पण पुढच्या वेळी आले की नक्की येईन म्हणता येतं ना. परत देसाईंच्या हातात पापलेटची आमटी वगैरे प्लॅन करायला वेळही राहिल की नाही.
६ सप्टेंबरात पुन्हा आर्च गटग
६ सप्टेंबरात पुन्हा आर्च गटग करु कि.. मीही येइन तोवर परत
ही आत्तापर्यंतची यादी
ही आत्तापर्यंतची यादी :
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
हे सगळे एकेकटेच येणार आहेत का?
(उगाच आपलं बाफ वर काढायला.)
म्हणजे? कुठलं चाक फिरवलंस तू
म्हणजे? कुठलं चाक फिरवलंस तू वर काढायला?
लालू, तुझ्याकडे कप आहे का? तर
लालू, तुझ्याकडे कप आहे का? तर सांगते.
इकडे हालचाल का बंद आहे?
इकडे हालचाल का बंद आहे?
मी येईल. (पण झक्कींना चालेल
मी येईल.
(पण झक्कींना चालेल का? )
ही आत्तापर्यंतची यादी
ही आत्तापर्यंतची यादी :
झक्की
अनिलभाई
परदेसाई
वैद्यबुवा
स्वाती
सिंड्रेला
सायो
फचिन
केदार
कोणी राहीलं नाही ना..
झारा आणि अॅडमिन पण येतायत
झारा आणि अॅडमिन पण येतायत ना?
बाकी वरच्या यादीतले लोक सगळे एकेकटेच येणार आहेत का? मी एकटीच येणार आहे.
मी ही एकलाच.
मी ही एकलाच.
मी पण एकटाच.
मी पण एकटाच.
मी ही बहुतेक एकटीच येईन. दोन
मी ही बहुतेक एकटीच येईन. दोन वेळा एकटी आलेय तर यावेळी ही हॅट्रीक करुन टाकेन.
Pages