आज दि. १८ मे २०१० रोजी टोपीमिथुन च्या म२ (म stands for मुंबई) हापिसात "निंबुडा भेट (मिनी) गटग" संपन्न जाहले. त्याचा हा मिनी-वृत्तांत. हा गटग आयत्या वेळी ठरविण्यात आल्याने आणि टोपीमिथुनकरांसाठीच असल्याने बाहेरील लोकांच्या दारात रिक्षा फिरविण्यात आलेली नव्हती. परंतु टोपीमिथुनकरां व्यतिरिक्तच्या लोकांना टुकटुक करणे हा उद्देश साध्य करण्यासाठी या वृ. ची रिक्षा दारोदार, गल्लोगल्ली फिरविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी. (आधीच आपलं intention clear केलेलं बरं! नाहीतर कोपर्यातून कुणीतरी बोंब मारायचं की आम्हाला बोलावलं नव्हतं तर वृ. चा घाट कशासाठी!
)
तर या वृ. चे तपशील येणेप्रमाणे:
Organiser:
निंबुडा (अर्थात दस्तुरखुद्द)
Invitees:
किरु (किर'किर्या')
जाईजुई (कोण रे ते म्हणतंय जाडीजुडी? )
Attendees:
निंबुडा
किरु
जाजु
विजयश्री (हा आयडी अजून रोमात आहे. जाजुच्या सौजन्यामुळे आमची आयत्या वेळी हिच्याशी ओळख झाली.)
वेळः
दु. ४ ते ५
ठिकाण:
म१ चे canteen आणि म२ हापिस
आणि आता actual वृ. (sequence of events):
1) ३:३५ च्या अंतर्गत यातायात सेवेने (internal shuttle service - ISS) अस्मादिकांचे म३ (माझी कर्मभूमी) वरून म१ (किरुची कर्मभूमी) ला प्रयाण. ४ ते ४:३० निंबुडा व किरु यांची एकमेकांना ओळख परेड व चहापान कार्यक्रम. तसेच निंबुडा व शैलजा (बेंगलोरस्थित माबोकरीण) यांचा cell phone वर वार्तालाप
इथे काचेच्या भिंतीतून पलीकडे दिसणार्या एका ट्रकवर बहुतेक पंजाबीमध्ये काहितरी लिहिले होते. पण मी गटग च्या धुंदीत असल्याने मला ते "गटग" लिहिले असल्यासारखे वाटले. हे पहा:
२) ४:३५ च्या ISS ने निंबुडा व किरु यांचे म२ ऑफिसला प्रयाण व जाजुची मीटिंग संपण्याची प्रतीक्षा !
३) जाजुच्या आगमनानंतर (मीटिंगमधून मागच्या दाराने पलायन ) जाजु व निंबुडा यांची एकमेकांना ओळख परेड व विजयश्री या नव्या माबोकरणीचे जाजुकडून introduction.
४) विजयश्री च्या सौजन्याने गटग चा फोटु काढला आहे. हा पहा:
(किरु = गोपींयोंके बीच कन्हैया ! )
इथे आम्हां दोघींच्या बोटांमध्ये अल्पेंलीबे आहे जे मी आमच्या नवीन मैत्रीसाठी गटगच्या attendees साठी घेऊन गेले होते. (टोपीमिथुन मध्ये हे प्रत्येक हापिसाच्या रिसेप्शन वर फुकट मिळते म्हणून !) किरुच्या बोटांत ते दिसत नाहिये कारण ते त्याच्या पोटात आहे
५) फोटो सेशन नंतर एकमेकांच्या contact numbers चे आदान-प्रदान
६) ५:०५ च्या iss ने किरु व निंबुडा यांचे आपापल्या कर्मभूमीकडे पुनश्च प्रयाण.
अशा रितीने हे short n sweet गटग सुफल संपूर्ण!
पुन्हा एकदा बाकीच्यांना टुकटुक!
*टुकटुक अशा करीता की आम्ही टोपीमिथुनकर आता यापुढे आमच्या internal गटग करीता रविवार वर अवलंबून नाही. मनात येईल तेव्हा आमचे आमचे special गटग आम्ही इथेच arrange करु शकतो. lunch ला एकत्र येऊ शकतो. weekdays मध्येही एकमेकांना भेटु शकतो. पुन्हा एकदा जोरदार टुकटुक!!!! *
माबोवर अजून कोणी टोपीमिथुनकर असतील (रोमात असलेले/नसलेले) त्यांनी पुढे या आणि इतरांना टुकटुक करण्यात हातभार लावा असे आमच्यातर्फे आवाहन
मजा आली वृत्तांत वाचताना!
मजा आली वृत्तांत वाचताना!
वृतांत चांगला लिवलाय. बर ते
वृतांत चांगला लिवलाय.
बर ते फोटुतले एक गटाणु आणि एक सुकाणु कोण ते सांगा बघु.
>>>>>किरुभाऊ, सुकलायस
>>>>>किरुभाऊ, सुकलायस रे....
लाजो, आजुबाजूला आधी बघीतलस म्हणून तस वाटतय तुला. डायरेक्ट माझा फोटो पाहिला असतास तर वाटलो नसतो मी सुकलेला.
किर्या <<आजुबाजूला >>
किर्या
<<आजुबाजूला >> ???
बाजूला ठिक आहे> आजुला कशाला???
Now we know who is who...
Now we know who is who...
>>>Now we know who is
>>>Now we know who is who...
मग टेल बरं हु इज हु?
>Now we know who is who...
>Now we know who is who... <
कम्माल आहे रे बाबा.....
माझ्या प्रोफाईल वर मी माझा फोटु लावलाय तरी लोकांना ओळखता येत नाहिये who is who !!
आता जातील सगळे लगेच माझा फोटु
आता जातील सगळे लगेच माझा फोटु बघायला
I didn't know about the
I didn't know about the profile. I am new to maayboli...
पंजाबीमधलं ते गटगच वाचलं मीही
पंजाबीमधलं ते गटगच वाचलं मीही
आणि फोटु बघितलाय आधीच.
निंबुडा मस्तच वृतांत. आधी
निंबुडा मस्तच वृतांत.
आधी मलापण कळलेच नाहि टोपीमिथुन काय आहे ते
M१ ऑफिस विक्रोळीला आहे ना?
आईशप्पथ कॅपजेमिनी म्हणजे
आईशप्पथ कॅपजेमिनी म्हणजे टोपीमिथुन समजायला मगजमारी करावी लागली
मला फोटू दिसत नाहीये. मजा आहे
मला फोटू दिसत नाहीये.
मजा आहे टोपीमिथुनकरांची !
जाजु, मी ठेवलेलं नांव इकडं कसं लिक झालं ?

विपा, छान फोटोग्राफी.....असं फोटो पाहील्यावरच म्हणेन बरं का !
M१ ऑफिस विक्रोळीला आहे ना? हो
M१ ऑफिस विक्रोळीला आहे ना?
हो
फोटो दिसत नाहीयेत
फोटो दिसत नाहीयेत
अविकुमार टेस्टिंगमध्ये आहात
अविकुमार टेस्टिंगमध्ये आहात काय? तर पुण्यातही गरज आहे लोकांची!!!
चिंगी आणि योगेश२४ तुम्ही देखिल ह्याच कंपनीत आहात काय?
बाकी भारी गटग झालं.
चिंगी आणि योगेश२४ तुम्ही
चिंगी आणि योगेश२४ तुम्ही देखिल ह्याच कंपनीत आहात काय?>>>>जाईजुई मी नाही पण माझा एक मित्र आहे M2 ऑफिस मध्ये (SAPमध्ये). मी विक्रोळीला रहायला असल्याने बर्याच वेळा भेटलो आहे तेथे बाहेरच.
हे एम्१,एम२ काय आहे?
हे एम्१,एम२ काय आहे?
<<हे एम्१,एम२ काय
<<हे एम्१,एम२ काय आहे?>>
टोपीमिथुनची विक्रोळी पू. आणि प. येथे बरीच ऑफिसेस आहेत. त्यांना M1, M2, M3, M3A, M4A, M4 अशी नावे आहेत.
hello लोकहो.... टोपीमिथुनची
hello लोकहो....
टोपीमिथुनची टीम वाढतेय............. अजून एक आयडीची माबोवर नवीन entry आहे : शिल्पा आपटे....
माबो वर आयडींना कसे सर्चायचे
माबो वर आयडींना कसे सर्चायचे कुणी सांगेल का?
धन्स निंबुडे! काय काम करते ही
धन्स निंबुडे! काय काम करते ही कंपनी? आय डी सर्चायला मदत्पुस्तिकेत जा.मदतपुस्तिका वर उजव्या हाताला निळ्या रंगाच्या अक्शरात आहे. त्यात तुला सापडेल.
>काय काम करते ही कंपनी? < अगं
>काय काम करते ही कंपनी? <
अगं सॉफ्टवेअर कंसल्टींग कंपनी आहे गं. MNC
आता आहे बघ तुझं नाव निंबुडे
आता आहे बघ तुझं नाव निंबुडे
>>>>धन्स निंबुडे! काय काम
>>>>धन्स निंबुडे! काय काम करते ही कंपनी?
मायबोलीवर इतस्ततः बागडण्याचा पगार देते.
"मायबोलीकरांची सूची" हा दुवा
"मायबोलीकरांची सूची" हा दुवा "मदतपुस्तिका" विभागात आहे. तिथे गेल्यावर तुम्हाला मायबोलीच्या सर्व सदस्यांची सूची पाहता येईल व तिथली शोध-सुविधा वापरून सदस्य शोधता देखील येतील.
मदत्पुस्तिकेत ही माहिती आहे. पण सूची मध्ये भरपूर सदस्यांची नावे आहेत. शोध-सुविधा काही दिसली नाही मला. एक text box दिसला मला. ज्याखाली "Enter a comma separated list of user names" असं लिहिलंय! त्यात नक्की युजर आयडी search करायचा की सदस्याचे नाव?
"आता आहे बघ तुझं नाव
"आता आहे बघ तुझं नाव निंबुडे"
कुठचा री कुठे रे, मंद मदार्या!!
.
.
टोपीमिथुनची टीम
टोपीमिथुनची टीम वाढतेय............. अजून एक आयडीची माबोवर नवीन entry आहे : शिल्पा आपटे....>>>>
सांभाळून बरका.... टोपीमिथुनची सिक्युरिटीची टीम माबोची एंट्रीच बंद करायची...
माझा भाऊ पण आहे टोपीमिथुनमध्ये पण तो इकडे नाही फिरकत...
एक पण फोटो दिसत नाहिये
एक पण फोटो दिसत नाहिये
Pages