Submitted by संयोजक on 2 September, 2008 - 18:47
आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??
त्याचे वर्णन इथे प्रतिसादात लिहा अथवा प्रकाशचित्र चढवा.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्स रे
धन्स रे मित्रांनो , मी हे फोटो खास मा.बो.कर मित्रांसाठीच काढले होते
****************************
सिनसिनाटी
सिनसिनाटीतला गणपती-
ओहओ नदीकिनारी वसलेल्या या गावी सप्टेबर सात रविवारी गणेश उत्सव मोठ्या थाट्।माटाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरवात पालखीत बसलेल्या गणेशाच्या मिरवणुकीने झाली. झेडुच्या फूलानी` सजवलेल्या पाल़खीसमोर "गणपती बाप्पा मोरया" म्हणत थोरली मड्ळी चालत होती तर ५,८,१० वयोगटातील बालगोपाल लेझीम खेळ्त त्याच्यमागे पावल टाकीत होती त्याचा समुदाय मिरवणुकीच्या शोभेत भर टाकीत होता.पालखी देव्ळच्या परिसरात आली तेव्हा बायकानी फेर धरुन भुलई खेळ्ली व फुगड्या घातल्या. देवळाच्या दाराशी गणेशाला ओवाळ्ण्यात आले. नतर मूर्ति अलगद उचलून मण्ड्पात खास केलेल्या रथात बसविण्यात आली. चार घोड्यानी सजवलेल्या या रथात बसलेल्या गणपतीमुळे रथ नजरेत भरत होता.
त्यानन्तर पुजा झाली. पूजा सपताच झाले भजन !
भक्तिरसानी पाझर्लेले भजनातील शब्द, भक्ताकडे वात्सल्याने पाहणारी बाप्पाची मूर्ति,मूर्तिवर पड्लेल्या प्रकामूळे टवटवी दिसणार्या फूलाच्या माळा,मधूनच येणारा उदबत्तीचा सुवास्,सगळीकडे पसर्लेले मगल वातावरण ----म्हणजे अम्रताची गोडीच! त्या गोडीत आर्त भाव टाकणारी आरती होते न होते तोच भक्त म भोजच्या रागेत उभी राहीली. ९०० लोकाचे जेवन रागेत जास्ती वेळ उभे न राहता झाले.
तीन पिठ्यानी एक्त्र येउन उत्साहानी साजरा केलेला हा उत्सव आनन्दाच क्षण देता .-
आम्ही या
आम्ही या वर्षी जास्वंदाच्या फुलावर विराजमान झालेली श्रीगणेश मुर्ती आणली आहे.
वाह !! सुंदर
वाह !! सुंदर मूर्ती आहे हेमंत.. !
आमच्याकडच
आमच्याकडचा गणपती:
तुषार
दीपूर्झा,
दीपूर्झा, गौराई खूपच देखण्या आहेत, त्यांच्या सभोवतालची आरास, नैवेद्य, सजावट सर्वच सुंदर आहे अगदी!
हेमंत, तुषार, छान आहेत गणपती.
हेमंत, तुमच्याकडच्या मूर्तीच्या चेहर्यावरचे भाव खूप सात्विक आहेत.
आमच्या
आमच्या मामाकडील वाडी भरलेली गौराई ..
आणि गणेश
हो हेमंत
हो हेमंत खुप सुरेख गोड भाव आहेत श्रींचे...
नीरंतर पहात रहावेसे वाट्ते आहे...
मोरया...
तुषार
(No subject)
आमचा घरचा
आमचा घरचा गणपती
माझ्या आजोळचा गणपती
खुपच
खुपच सुन्दर...मी पण मायबलीची चाहती आहे.नविनच सभासद आहे...आम्ही यन्दा पहिल्यान्दाच गणपती आनला घरी...खुप सुन्दर अनुभव होता..मला फोटो अपलोड करायचे आहेत्...लिन्क अक्टिव नाहिय्...कोनि मदत करेल का प्लीज
मला फोटो
मला फोटो अपलोड करायचे आहेत्...लिन्क अक्टिव नाहिय्...कोनि मदत करेल का
नमस्कार
नमस्कार श्रधा,
नवीन प्रतिसाद द्या च्या टेस्ट बोक्स च्या खालील लिंक वर क्लीक करावे.
उदा: "मजकूरात image किंवा link द्या."
ध्न्यवाद
ध्न्यवाद तुशार :)... हे पहा आमच्या बाप्पाचे मोहक रुप
खूप छान
खूप छान सजावट
****************************
Minds are like Parachutes, they only function when open
श्रद्धा........
श्रद्धा......... तुझा बाप्पा छान आहे..........
श्रद्धा........
श्रद्धा......... तुझा बाप्पा छान आहे..........
श्रध्दा,
श्रध्दा, खरच खुप छान आहे बाप्पा आणि सजावट!!
लाडतुषार,
लाडतुषार, वाडी भरलेली म्हणजे नक्की काय?
हेमंत गोड आहे तुझ्याकडचा गणपती.
श्रद्धा, सजावट छान..
दिपुर्झा,
दिपुर्झा, सह्यादि, प्रिती, बी...खुप खुप धन्यवाद्...गेले बरेच महिने सगळ्याना मी अगदि व्यवस्थित ओळ्खते...कधी बोलन्याचा योग आला नाही...आता तुमच्या कुटुन्बाचा एक सभासद झाल्यासरख वाटतय
बी,माझ्या
बी,माझ्या माहीतीप्रमाणे वाडी भरणे म्हणजे सुहासिनीची ओटी भरणे. गौराई सवाष्ण आहे नी तिची ओटी भरणे,फुलानी सजवणे वगैरे. डोहाळ्जेवणात पण स्त्रीची वाडी भरतात.
चु, भु, द्या. घ्या.
मनु मला
मनु मला वाटते तुम्ही बोलताय ते बरोबर असावे, शेवटी प्रतेकाची पध्धत...हैस (हाउस).. श्रधा आणि आवड...वेगवेगळी पण उद्दीष्ट एकच्....गणपती बाप्पा मोरया..... , मोरया.....मोरया.
आणि हो श्राधा मोदक लाडू छान झालेले दिसतायत.....;) आज संकष्टी आहे...मोदकांची आठ्वण येते...भुक लागलीय :(....
तुषार
दीपुर्झा,
दीपुर्झा, गौरीच्या गळ्यात ज्या कापसाच्या माळा आहेत त्याला नक्की काय म्हणतात आणि त्या गाठी किती असायला हव्यात?
त्याला
त्याला वस्त्रमाळ म्हणतात , अन जनरली २१ गाठी घेतात . तसं काही ठराविक नसतं की इतक्याच गाठी पाहीजेत.
ह्या वेळेला बहिणीने थोड्या वेगळ्या पध्दतीने केल्या होत्या वस्त्रमाळा . फुलवातीचे फुल करुन ते चिटकवले होते त्या माळांना .
****************************
Minds are like Parachutes, they only function when open
दाता तु
दाता तु गणपती गजानन
आमच्या
आमच्या गणपतीला देखिल दरवर्षी वस्त्रमाळ असते. यंदाची त्यावर घातलेल्या कंठी मुळे देसत नाही. गेल्या वर्षीच्या फोटोत मात्र ती अगदी व्यवस्थित दिसत आहे.
हा
हा आमच्याकडचा गणपतीबाप्पा........
या वेळी आम्ही मखर इकोफ्रेंड्ली बनवला.
संपूर्ण मखर घोटीव पेपरचा आणि लाकडाच्या फ्रेमपासुन बनवलेला आहे.
या वर्षी
या वर्षी लोडाला टेकलेला गण्पती अशि मुर्ति सजवली होती.
आमच्या
आमच्या सोसायटी मधील गणपती
Pages