Submitted by इंद्रधनुष्य on 4 September, 2008 - 08:00
कातळावर अभिषेक करणारा सिध्दगडच्या वाटेवरीला एक झरा... Nokia 3230च्या 1.3 Mega Pixel Mobile कॅमेरातून टिपला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हा जर
हा जर फोटोग्राफी स्पर्धे साठी टाकला असेल तर मायबोली गणेशोत्सव २००८ ग्रुप मधे पोस्ट करा..
ईन्द्रा
ईन्द्रा मस्तच आहे रे फोटो
मोरया रे बाप्पा मोरया रे......
इंद्रधनुष
इंद्रधनुष्य,
तुम्हाला ह फोटो गणेशोत्सव प्रकाशचित्र स्पर्धे साठी पाठवायचा असेल तर
http://www.maayboli.com/node/3305 या लिंक वर जा आणि तिथुन पाठवा. स्पर्धेत फोटो पाठवण्यासाठी
तुम्हाला मायबोली गणेशोत्सव २००८ या गृपचे आधी सदस्य व्हावे लागेल.
धन्यवाद
धन्यवाद संयोजक, adm... मायबोली गणेशोत्सव Click करायच राहून गेलं होतं...
sahii re.. आपण
sahii re.. आपण गेलेलो तेव्हाचाच का रे?
_________________________
-A hand that erases past can create a new begining.
हो रे
हो रे गिरी... तो एक अविस्मरणिय ट्रेक होता
इंद्र फोटो
इंद्र फोटो छान आहे.
मस्त आलाय
मस्त आलाय फोटु
वाव्व्...सह
वाव्व्...सही ....
कातळ सहीच
कातळ सहीच आहे! छान फोटू. angle पण चांगल निवडलास.