भारत, एका अभारतीयाच्या नजरेतुन

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Flickr वर Claude Renault नावाचा एक माणूस आहे जो रोज खुपच मस्त मस्त फोटो टाकत असतो.

त्याचे फोटो बघायचे असतील तर ईथे क्लीक करा.
तो काही फोटोस् ची स्टोरी त्याच्या ब्लॉग वर लिहीतो blog link

हा एक त्याने रिसेटली अपलोड केलेला फोटो.

पापू

विषय: 
प्रकार: 

मस्त फोटो रे माणसा!! आता बाकीचे फोटो पण बघून येते, थॅन्क्स या Claude च्या फोटोंची लिन्क दिल्याबद्दल.

माणुस चांगली लिंक. (technically they are not very good photographs but perspective is different. I have been following his flicr portfolio for sometime now) मला स्वतःला captain suresh चे भारताचे फोटो जास्त आवडतात. काह्लची लिंक बघ्.त्यातुन ताज चे फोल्डर. (त्यातला एक फोटो बघुन कदाचीत कुणितरी इथे मायबोलीवर माझि चित्रकला खाली फोटोशॉप करुन चित्र म्हणुन खपवलेलेही आठवेल तुला Happy )
http://flickr.com/photos/wildhiss/

खुपच छान आहे blog. घरबसल्या भारतदर्शन. comments पण किती छान लिहील्यात त्याने. पु. ल. म्हणतात तस एखादा देश बघायला त्या देशातल्या माणसांच्या जवळ जाव लागत. (हा तुझा id ना फार घोळ करतो बाबा)

कुठुन कुठुन छान छान फोटो आणतोस...!!!