Submitted by समीर on 11 March, 2010 - 23:13
आजपासून तिसर्या IPL स्पर्धेला सुरूवात होतेय. पुढले ६ आठवडे आता रोज २०/२० सामने. त्यावर चर्चा करण्यासाठी हा धागा.
यंदा सर्वाना (USA वगळ्ता ) हे सामने युट्युबवर पहायला मिळणार आहेत. त्यामुळे अवैध दुवे शोधत बसायची गरज नाही
इथे पहा http://www.youtube.com/ipl
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे तू $६० वाचवलेस. आत्ता
अरे तू $६० वाचवलेस. आत्ता विलो वरुन पॅकेज घेणार होतो. हे लाईव्ह आहेत त्यामुळे बरंय.
स्पर्धेची पहिली मॅच डेक्कन
स्पर्धेची पहिली मॅच डेक्कन चार्जर्स आणि कोलकता नाईट रायडर्स.. गेल आणि मॅकलम दोघही अनुपस्थित असल्याने दादाची टिम बरीच ढपलेली दिसतेय.. तेव्हा डेक्कनवाल्यांचं खातं उघडणार असं एकुण पहाता दिसतय..
मया....यंदाची स्पर्धा...
मया....यंदाची स्पर्धा... गंभीरची दिल्ली डेअर डेव्हील्स जिंकणार.... लावतो का पैज?????
यूट्यूब वर अमेरिकेतही फुकट
यूट्यूब वर अमेरिकेतही फुकट आहेत? मोदी असे करेल असे वाटत नाही.
आपण मुंबईच्या साईडने. त्याखालोखाल कोलकाता. मग बंगलोर. जुन्या निष्ठा!
अमेरीकेत पण दिसणार?
अमेरीकेत पण दिसणार? आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार उसगावात सोडुन सगळीकडे दिसेल असेच वाचले होते.
ह्या बातमीनुसार , युएस मधे री-ब्रॉडकास्ट करणार म्हणे.
आपण मुंबईच्या साईडने....
आपण मुंबईच्या साईडने.... >>>फारेंडा अगदी अगदी...
यंदा चित्रपट गृहात पण थेट
यंदा चित्रपट गृहात पण थेट प्रक्षेपण दाखवणार आहेत... ह्या आठवड्याच्या लोकप्रभात वाचा...
IPL
IPL Schedule:
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/212/indian-premier-leagu...
केदार सॉरी रे, तु विलोचे
केदार
सॉरी रे, तु विलोचे पॅकेज घेऊन टाक.
महागुरू/फार एंड
अमेरिकेत नाही दिसणार लाईव किंवा ५ मिनिटे उशिराचे प्रक्षेपण. मॅच संपल्यावर पुन्हा दाखवतील तेव्हा दिसेल बहुधा.
मी एम.आय. सपोर्टर
मी एम.आय. सपोर्टर
माझा सपोर्ट शिल्पा शेट्टीला
माझा सपोर्ट शिल्पा शेट्टीला ... आपलं.... तिच्या टीमला
KKR Vs DC KKR बॅटिंग ,
KKR Vs DC
KKR बॅटिंग , पहिल्या बॉल लाच विकेट ..
मनोज तिवारी आउट.. दादा आलेत
दादा पण आउट...
दादा पण आउट...
आमच्याकडे पण चकटफू दिसत्यं,
आमच्याकडे पण चकटफू दिसत्यं, मज्जा रे भौ!...क्रिकेट नाही म्हणून होणारी नवरोबाची चिडचिड एकदम बंद
दुसरी विकेट 
दोन कॅमेराची सोय भारी आहे..
दोन कॅमेराची सोय भारी आहे.. युट्युब वर..
मागे एकदा दादांवरचा मॅगी
मागे एकदा दादांवरचा मॅगी बनवण्याचा जोक वाचुन ते खेळायला आल्यावर मॅगी बनवायला घेतलं पण आज दादा तितका वेळही थांबले नाहीत!
श्रुती
श्रुती
बिचारा पुजारा! शारुखचे पैसे
बिचारा पुजारा!
शारुखचे पैसे बुडले!
आणि एक! ४ विकेट्स!
आणि एक! ४ विकेट्स!
श्रुती
श्रुती
इच्छुकांसाठी विलो वर IPL &
इच्छुकांसाठी विलो वर IPL & वल्डकप १२० ला आहे.
दादाची विकेट पडल्यावर लै वाईट वाटलं. शाहरुखची टिम मात्र हारायला पाहिजे.
दादाची टीम जिंकणार नाही .....
दादाची टीम जिंकणार नाही ..... जुन्या निष्ठा
आत्ताच मिळालेली लिंक. इथे उसगाववासीयांना पण पहायला मिळेल.
ipl2010.bbindas.com/2010/03/11/link-4/
परदेसाई | 12 March, 2010 -
परदेसाई | 12 March, 2010 - 11:09 नवीन
मॅच चालू आहे... www.tvnsports.com ला २०$ ला ६० मॅची आहेत
IE वर मस्त दिसतेय... Replay पण आहेत...
ऑफीस मध्ये असल्यामुळे ट्राय
ऑफीस मध्ये असल्यामुळे ट्राय करत नाहीये पण कदाचीत ह्या लिंकवर लाईव मॅच असेल , घरी गेल्यावर ओपन करुन बघेन . कोणी घरी असेल तर ओपन करुन सांगेल का ?
www.ustream.tv/channel/IPL-2010-free-live-streaming
वॉव वॉट अ मॅच. दादा हसला.
वॉव वॉट अ मॅच. दादा हसला. फेल्ट गुड फॉर हिम. शाहरुखला पुढे पाहून घेऊ.
केदार अनुमोदन. खरच! व्हॉट अ
केदार अनुमोदन. खरच! व्हॉट अ मॅच!
उद्याची ब्रेकींग न्यूज दादाची
उद्याची ब्रेकींग न्यूज दादाची जुन्या निष्ठेशी गद्दारी
मॅच मस्त झाली, मजा आली
KKR won by 11 runs Deccan
KKR won by 11 runs
Deccan Chargers 150-7 (20) KKR 161 (20)
मी पन पहिली पारी बघोन झोपले.
मी पन पहिली पारी बघोन झोपले. रात्री रीडिफ वर कळले क्क्क्क्क्क्क्क्केक्क्क्क्क्क्क्केआर जिंकले.
पण पहिल्या दोन विकेटी काय गेल्या वा वा. पैसे वसूल. ओपनिन्ग सेरीमनी का केला होता? दीपिका
वगैरेचे काय प्रयोजन. शेवट्चा बाबा तर ते चर्चातली जीजस विल सेव यू टाइप गात होतासे वाट्ले. शारुक
नसलेल्या मिशीला तूप लावून येणार आज. नवी झू झू जाहिरात मस्त.
मस्त झाली...... आपली टीम तर
मस्त झाली...... आपली टीम तर सचिनची
Pages