Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:55
मुलीचे नावः इरा
वय- २ वर्ष २ महिने
एक होती भिंगरी
तिचं नाव झिंगरी
सारखी सारखी फिरते गोल
फिरता फिरता जातो तोल
तिला आहे एकच पाय
पायावरती गिरकी खाय
गिरकी खाऊन आली चक्कर
भिंतीवरती
मारली टक्कर
वय- २ वर्ष २ महिने
एक होती भिंगरी
तिचं नाव झिंगरी
सारखी सारखी फिरते गोल
फिरता फिरता जातो तोल
तिला आहे एकच पाय
पायावरती गिरकी खाय
गिरकी खाऊन आली चक्कर
भिंतीवरती
मारली टक्कर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्याकडे इरा सुपरहीट आहे!
आमच्याकडे इरा सुपरहीट आहे! तिला गोड किच्चा.
खुप गोड
खुप गोड
कित्ती गोssड
कित्ती गोssड
एकदम दणक्यात! हे पण गाणं फार
एकदम दणक्यात! हे पण गाणं फार आवडलं! शेवटी "आई म्हण नं" असा आग्रह होता का आईला?
धम्माल आहे!!
धम्माल आहे!!
इरा हे म्हणताना गिरक्या घेते
इरा हे म्हणताना गिरक्या घेते का ग?? खूप गोड म्हण्टलय.
धम्माल आहे गं लेक तुझी.
धम्माल आहे गं लेक तुझी. एकापेक्षा एक गाणी गायलीत
कित्ती गोड म्हटलय गं रैना
कित्ती गोड म्हटलय गं रैना लेकाला फार आवडलं.
धम्माल ! शेवटचं काय आहे? आई
धम्माल !
शेवटचं काय आहे? आई म्हण नं?
हे पण मस्त!
हे पण मस्त!
मस्त. एकदम बिनधास वाट्ते गाणं
मस्त. एकदम बिनधास वाट्ते गाणं म्हणण्यावरून.
काय गोड म्हटलंय. काय तो मस्त
काय गोड म्हटलंय. काय तो मस्त ठसका आहे आवाजात आणि वयाच्या मानाने केवढी ती समज शब्दांची.
दॄष्ट काढ गं
जबरदस्त ! आवेशपुर्ण !
जबरदस्त ! आवेशपुर्ण !
दोन्ही गाणी ऐकली इराची.
दोन्ही गाणी ऐकली इराची. टाईमपास आहेत एकदम. खणखणीत आवाज आहे आणि बोलही एकदम स्पष्ट आहेत.
काय मस्त आवाज आहे!
काय मस्त आवाज आहे!
धमाल आहे एकदम दोन्ही गाणी.
धमाल आहे एकदम दोन्ही गाणी.
मस्त मस्त! गाणंच सही आहे,
मस्त मस्त! गाणंच सही आहे, ऐकलं नव्हतं.
शेवटी 'आई मला..' अशी मागणी आहे का काही?
अरे झक्कास एकदम. मस्त ठसकेबाज
अरे झक्कास एकदम. मस्त ठसकेबाज आवाज आहे इराचा. गाणं पण छान आहे.
हेहेहे टू गुड भ न्नाट आवाज!
हेहेहे टू गुड भ न्नाट आवाज! >> तिला आहे एकच पाय, गिरकी खाऊन आली चक्कर सह्ही
शेवटी आई मला एवढंच ऐकायला येतं... काय आहे ते गं?
आई म्हण हं- असं आहे ते
आई म्हण हं- असं आहे ते (त्यापुढील शब्द, "नीट म्हण, शब्द खाऊनक्को" अशी आहेत. आईची वाक्य साभार परत
प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.
वा! हे पण गोड म्हणलंय इराने.
वा! हे पण गोड म्हणलंय इराने.
आई म्हण नं... एल ओ एल..
आई म्हण नं... एल ओ एल..
खुSSSSSSSप गोड.
खुSSSSSSSप गोड.
कसल गोडु आहे.
कसल गोडु आहे.
मस्तच.. शेवटी अगदी गिरकी
मस्तच.. शेवटी अगदी गिरकी घेतल्यासारखाच तिने सुर एकदम वर नेला...
आई म्हण ना.. हे तर एकदम भारी....
बेस्ट !
बेस्ट !