बोलगाणी- प्रवेशिका १६ ब - (रैना)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:57
मुलीचे नावः इरा
वय- २ वर्ष २ महिने

अगडमबगडम
गडबडगुंडा
नदीच्या पाण्यात
बसलाय धोंडा
हाहाहुहु
डम्म्कडंडी
धोंड्याला वाजली
फारच थंडी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol मस्त.
'धोंड्याला वाजली' विसरल्यामुळे पुढे मामामामा... गाणं लिहिलंय म्हणून मला कळलं नाहीतर कळलंही नसतं, हाहाहुहु सारखंच 'मामामामा' आहे असं वाटलं असतं. Wink प्रसंगावधान आहे.

सणसणित आवाज, खणखणीत दणाणा.....
मुलान्चे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात
इथे त्यान्च्या उच्चारात-आवाजातही दिस्तात म्हणल! Happy
गुड, व्हेरि व्हेरी गुड! Happy

Happy गोड.

सगळ्यांचे धन्यवाद Happy
मामामामा तरी बरय, ती आजकाल ज्यातत्यात स्वतःचे नाव कोंबते. तुका म्हणे टाईप. Proud
म्हणजे नदीच्या पाण्यात बसलाय इरा.. वगैरे...

मस्त..

ती आजकाल ज्यातत्यात स्वतःचे नाव कोंबते. तुका म्हणे टाईप.
म्हणजे नदीच्या पाण्यात बसलाय इरा.. वगैरे...

म्हणजे ती नुसते बडबडगीत म्हणत नाहीये तर तिला कळतंय ती काय म्हणतेय ते आणि त्यानुरूप बदल करतेय... (पाय दिसताहेत पाळण्यात Happy )