Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:59
नाव: ओम सिनकर
वय: २ वर्ष ११ महिने
राहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA
गाणं: चांदोबा चांदोबा
वय: २ वर्ष ११ महिने
राहण्याचे ठिकाण : आर्कान्सा, USA
गाणं: चांदोबा चांदोबा
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छानच
आवाज गोड आहे ओमचा आणि ओमच्या
आवाज गोड आहे ओमचा आणि ओमच्या आईचा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बाळांची चांदोबा चांदोबा गाणी फारच मस्त झालीत.
मस्त... मृ ला मोदक
बाळांची गाणी गोड
बाळांची गाणी गोड आहेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
करवंदी.. हं..
शेवटची ओळ म्हण म्हटल्यावर पहिल्यापासून सुरुवात.
सुरेख. किती गोड आहे बाळाचा
सुरेख. किती गोड आहे बाळाचा आणि आईचा आवाज.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
पहिल्यापासून सुरुवात >>
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एवढ्या एवढ्याश्या पिल्लांकडन
एवढ्या एवढ्याश्या पिल्लांकडन हे रेकॉर्ड करून घेणा-या आयांचच कौतुक कराव आता![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच जमलंय.
हसतोय यासाठी की त्या बालकास,
हसतोय यासाठी की त्या बालकास, या दुहेरी भाषा शिकण्याचा/बोलण्याचा काही ताण जाणवतो आहे का? तर अजिब्बात नाही!
जो काय ताणतणाव, तो आयेच्या स्वरात दिस्तोय(ऐकु येतोय) पोर मात्र इमानेइतबारे इश्वरदत्त उच्चारान्ची जीभेची देणगी व्यवस्थित प्रयत्नपूर्वक वापरतय!
मूल अन पालक, दोघान्ना सलाम
मस्त खूप छान, आईचा आणि बाळाचा
मस्त खूप छान, आईचा आणि बाळाचा आवाज खूप गोड
गोड म्हटलंय
गोड म्हटलंय![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त ! आवडलं !
मस्त ! आवडलं !![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुड जॉब!
गुड जॉब!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
छान
छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान!!
छान!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम गोड . अरुषचा विडीओ
एकदम गोड :-). अरुषचा विडीओ पाहील्या पासुन या सगळ्या गोंडस मुलांचे हावभाव पण पहावेसे वाटतायत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच...
मस्तच...
मस्त
मस्त
आईचा आणि ओमचा आवाज खूप गोड!
आईचा आणि ओमचा आवाज खूप गोड!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
प्रचन्ड गोड
प्रचन्ड गोड
सर्वांना धन्यवाद! (उशीर झालाय
सर्वांना धन्यवाद! (उशीर झालाय जरा, फिर भी...)
खूप गोड!!!
खूप गोड!!!