Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 10:50
ही माझा भाचा सोहमची प्रवेशिका आहे. बहीण 'आरती जोशी' पण जुनी मायबोलीकर आहे.
नाव- सोहम बंसल
वय- 3 वर्षे 2 महिने
अटक मटक
चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना
नाव- सोहम बंसल
वय- 3 वर्षे 2 महिने
अटक मटक
चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
फोड काही फुटेना
घरचा पाहुणा उठेना
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
किती गोड
किती गोड
आवाज किती गोड आहे गं! व्हेरी
आवाज किती गोड आहे गं! व्हेरी गूड!
sooo sweet
sooo sweet
गोड आवाजाबद्दल सोहमचे कौतूक.
गोड आवाजाबद्दल सोहमचे कौतूक.
अगदी गोड आवाज आहे
अगदी गोड आवाज आहे
Thanks सगळ्याना
Thanks सगळ्याना
आमची पोरगी म्हणाली "मत्त गाणं
आमची पोरगी म्हणाली "मत्त गाणं म्हणतोय हा बॉय" हे त्या बॉयला जरुर सांग.
अग बॉय खरतर हिंदी गाणी झोकात
अग बॉय खरतर हिंदी गाणी झोकात म्हणत असतो अगदी. गोलमाल गोलमाल म्हणायला सांग त्याला. नाचत म्हणेल
सागीतले बोय ला.... खुप खुश
सागीतले बोय ला.... खुप खुश झाला....
व्हेरी गुड!!
व्हेरी गुड!!
कित्ती कित्ती गोड.. मस्तच...
कित्ती कित्ती गोड.. मस्तच...
मस्त ! खुप गोड !
मस्त ! खुप गोड !
खूप गोड म्हटलय.
खूप गोड म्हटलय.
झकास म्हटलेय!
झकास म्हटलेय!
खूप छान!!
खूप छान!!
किती गोड आवाज आहे!
किती गोड आवाज आहे!
कित्ती गोड!!
कित्ती गोड!!
मस्त
मस्त
छान म्ह्न्टलय!
छान म्ह्न्टलय!
एकदम छान गोड आवज आहे.
एकदम छान गोड आवज आहे.
गोंडस एकदम.
गोंडस एकदम.
मस्त
मस्त
सहीच... एकदम मस्त म्हटलंय
सहीच... एकदम मस्त म्हटलंय सोहमने...
कित्ती तो गोड आवाज
कित्ती तो गोड आवाज
व्हेरी गूऽऽड!
व्हेरी गूऽऽड!
गोड आवाज आहे सोहमचा.
गोड आवाज आहे सोहमचा.
गोड !
गोड !
सोहम भरपुर खुश आहे...
सोहम भरपुर खुश आहे... सगळ्याना Thanks...
कसलं क्यूट आहे !!!
कसलं क्यूट आहे !!!