Submitted by संयोजक on 22 February, 2010 - 21:37
"छान छान छान मनीमाऊचं बाळ... "
इरा मिलिंद आगरकर
वय - ४ वर्षे
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"छान छान छान मनीमाऊचं बाळ... "
इरा मिलिंद आगरकर
वय - ४ वर्षे
वा! नटूनथटून अगदी
वा! नटूनथटून अगदी शहाण्यासारखी बसली की इरा न हलता पूर्ण वेळ
ताना-बिना घेत, हरकती घेत.. जोरात आहे मनीमाऊचं बाळ ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इरा पण अगदी छान, छान, छान.
इरा पण अगदी छान, छान, छान. उत्स्फुर्त म्हटलं आहे अगदी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मत्त इवलेसे डोळे तर भारीच
मत्त
इवलेसे डोळे तर भारीच ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किती मनापासुन म्हंटलय इरा!
किती मनापासुन म्हंटलय इरा! सहीच!
एकदम मुरकत मुरकत ताना वगैरे
एकदम मुरकत मुरकत ताना वगैरे घेत म्हटलंय गाणं.. मस्तच अगदी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान .मुख्य म्हणजे सगळ गाण
छान .मुख्य म्हणजे सगळ गाण अगदी हसत हसत म्हंटल आहे .आवडल .
छान, छान, छान, मिलिंदाच बाळ
छान, छान, छान, मिलिंदाच बाळ कसं सुंदर हुषार छान! मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
:हाहा:खरंच मिलिंदा, एकदम
:हाहा:खरंच मिलिंदा, एकदम नटूनथटून बसवलंय इराला. तिलाही एकदम स्पेशल वाटतंय त्यामुळे.
छान! छान! छान!
छान! छान! छान!
एकदम ब्येष्ट. कसलं सादरीकरण
एकदम ब्येष्ट. कसलं सादरीकरण आहे !!
काय छान म्हन्टलय इरा नी गाण
काय छान म्हन्टलय इरा नी गाण ,मस्त ताना घेतल्यात. धीट आहे मनी तुमची.
वा, वा! गाणं आणि प्रेझेन्टेशन
वा, वा! गाणं आणि प्रेझेन्टेशन मस्तच. ब्लॅक ड्रेस, पर्ल्स वगैरे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Britain's got talent! सायमनचा आवाज बंद होईल.
मस्त रे मिलिंदा, सही गायलय
मस्त रे मिलिंदा, सही गायलय इराबाईंनी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आई गं......कसलं गोड
आई गं......कसलं गोड गाणं.....आणि कसली गोड लेक........!! काय ते डोळे....काय ते एक्स्प्रेशन्स......!! मज्जा आली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच फार गोड म्हंटलंय! काय ते
खरंच फार गोड म्हंटलंय! काय ते हावभाव, काय ते गोजिरवाणं दिसायचं, सगळंच A1!
खुप आवडली गाणे व गायिका
खुप आवडली गाणे व गायिका![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एकदम हसतमुख खरच. मस्त.
एकदम हसतमुख खरच. मस्त.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान. मस्त म्हटलंय. एकदम
छान. मस्त म्हटलंय. एकदम प्रोफेशनल.
मस्त ! गाण्याची जाण खुप
मस्त ! गाण्याची जाण खुप चांगली आहे .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच मस्त !!!!!!!!!!!!!
खूपच मस्त !!!!!!!!!!!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
इराच्या वतीने सर्वांना
इराच्या वतीने सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
तुम्हांला सगळ्यांना हे आवडलं हे तिचा हुरूप वाढवणारं ठरेल यात शंकाच नाही.
तिला नटवण्याचे श्रेय अर्थात पूर्णपणे तिच्या आईला आहे. मी फक्त तिला एका जागी बसवू शकलो एवढंच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पुन्हा एकदा धन्यवाद !
मस्त म्हटलयं, आणि दिसतेयहि
मस्त म्हटलयं, आणि दिसतेयहि किती गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान गायली आहे आणि मोठ्या
खुप छान गायली आहे आणि मोठ्या डोळ्यात किती निरागस भाव आहेत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त छान म्हटलय गाणं ईरा ने
मस्त छान म्हटलय गाणं ईरा ने![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अई गं कसली गोड आहे इरा !
अई गं कसली गोड आहे इरा ! हावभाव, गाणं, दिसणं , सगळं भयंकर गोड!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त!!!
मस्त!!!
काय गोड म्हटलंय मनीमाऊने. आणि
काय गोड म्हटलंय मनीमाऊने. आणि बसलीय सुद्धा किती शहाण्या, आज्ञाधारक मुलीसारखी. मस्तच एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगदी गोड. इट्ट आहे हं
अगदी गोड. इट्ट आहे हं तिच्यात. म्हणजे तो एक्स फॅक्टर.
काल घरुन बघितल, पोरीन्ना
काल घरुन बघितल, पोरीन्ना दाखवल! मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कसलं मस्त म्हटलंय गाणं इराने
कसलं मस्त म्हटलंय गाणं इराने . अजिबात न अडखळता, तालात म्हटलंय.
मी फक्त तिला एका जागी बसवू शकलो एवढंच >> हे सुद्धा सोप्पं नाहीये. तुमचं दोघांचं पण कौतुक
Pages