उफणिका (पाचोळी) : अपूर्ण

Submitted by रेणू on 24 January, 2010 - 09:19

apurn.jpg

गुलमोहर: 

सुरेखच !!

सुरेख! "गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा!"

अपूर्णाला असे ओढ पूर्णत्वाची,
पूर्णत्वाच्या पुढे काय मिळणार?
अर्धा प्याला तुला भरता येईल,
भरलेला प्याला कसा भरणार?