Submitted by कविन on 19 January, 2010 - 23:20
सकाळची थंडी;
नी अंगात बंडी
उबदार दुलईत गुडुप्प व्हाव
जादुने घड्याळच गायब कराव
वाटत फार;
वारंवार
पण घड्याळाची टिकटिक
आईची किटकिट; थांबतच नाही
मनासारख झोपता येतच नाही
उठ ना रे बाळा;
आहे तुझी शाळा
आईचा धोशा चालुच राही
मनासारख झोपता येतच नाही
नको नको उठते;
शाळेत मी जाते
बाईंना तिळगुळ द्यायचाय ना आई?
चल आटप; बस माझी जाईल ना ग आई
उद्या आहे सुट्टी;
घड्याळाला बुट्टी
उद्या मला लवकर उठवायच नाही
घड्याळाला गजर लावायचा नाही
उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार
मग मला हट्टी म्हणायच नाही
लवकर अजिबात उठवायच नाही
गुलमोहर:
शेअर करा
मस्तच ग! माझ्या घरीही रोज हेच
मस्तच ग!
माझ्या घरीही रोज हेच चालते
छान आहे.
छान आहे.
अरे व्वा! किती छान सोप्या
अरे व्वा! किती छान सोप्या शब्दात मांडलस ग कवे!!
मस्तच आहे कवे
मस्तच आहे कवे
कवे..... मस्त
कवे..... मस्त
अरे देवा.... थंडीत सगळीच बाळं
अरे देवा.... थंडीत सगळीच बाळं असं करतात म्हणजे.... मला वाटत होतं की फक्त माझंच बाळ असलं आहे.
धन्स मंजु(डी) वरच्या मंजुचा
धन्स
मंजु(डी) वरच्या मंजुचा रिप्लाय वाच माझ्या विपुतला, त्या मंजुबाळाला पण असच वाटत नी तिचा इशान (लेक) तिला उठवत असतो
मस्त घरोघरी मातीच्या चुली
मस्त
घरोघरी मातीच्या चुली
ही म्हण बदलून घरोघरी नोकियाचे सेलफोन्स अशी करायला हवी आता
फारच छान ! मजा आली वाचायला..
फारच छान ! मजा आली वाचायला..
मस्तच गं कविता मला पहिले
मस्तच गं कविता
मला पहिले कवितेचे शीर्षक बघुन भलतीच शंका आली
मस्त जमलेय!
मस्त जमलेय!
मस्तच!
मस्तच!
धन्स शँक्या
धन्स
शँक्या
आवडली!
आवडली!
छान आहे.. तक्रार उशिरा मी
छान आहे.. तक्रार
उशिरा मी उठणार;
लोळत मी पडणार
>>
कवे, सानूच्या नावाखाली तुझ्या मनातल लिहिलिस ना
कवे मस्त
कवे मस्त
मस्तच
मस्तच
मस्त शँकी ! काय तुझ्या शंका
मस्त
शँकी ! काय तुझ्या शंका !!!
कविता, छान कविता.
कविता, छान कविता.
छान
छान
धन्यवाद सगळ्यांनाच
धन्यवाद सगळ्यांनाच
कवडे
कवडे