गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो. पूर्णपणे काढण्यासाठी तो लेख खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, संपादनात त्या लेखाची स्थिती अपूर्ण ठेवून लेख अप्रकाशित करावा. डिलीट करण्यासाठी प्रशासकांना सांगणे गरजेचे आहे.
इतर विभागातील लिखाण काढून टाकण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधावा.
प्रकाशित लिखाण काढून टाकण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात गेल्यावर सगळ्यात खाली डीलीट असा पर्याय उपलब्ध आहे तो वापरावा. अप्रकाशित लेखन [अपूर्ण] डिलीट करता येत नाही.
कुठल्याही विभागात दिलेला प्रतिसाद डिलीट करण्यासाठी किंवा प्रतिसादात बदल करण्यासाठी त्याच प्रतिसादाखाली असलेल्या संपादन या दुव्याचा उपयोग करावा.
एकदा दिलेला प्रतिसाद संपूर्ण काढून टाकता येत नाही पण त्यातला मजकुर काढून टाकून तिथे रिकामी प्रतिसादाची चौकट ठेवता येते.
स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]
मायबओलिच्या सव स भासदाना
मायबओलिच्या सव स भासदाना नमस्कार
लिहायला जमत नाहि
लिहायला जमत नाहि
नमस्कार सुनील तुम्हाला नक्की
नमस्कार सुनील
तुम्हाला नक्की काय अडचण आहे लिहीण्याबाबत? देवनागरीत लिहायचा सराव चाचणी पानावर करता येईल.
how to delete user account
how to delete user account
नमस्कार अतुल देशमुख तुम्ही हा
नमस्कार अतुल देशमुख
तुम्ही हा आयडी वापरला नाही तर काही दिवसांनी आपोआप सदस्यत्व रद्द केले जाते. त्याआधी आपल्याला सभासद खाते रद्द करायचे असेल तर प्रशासकांशी संपर्क साधावा.
नमस्कार admin मी "आपल्या
नमस्कार admin
मी "आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता कशी जपावी?" हे लेखन चुकून "गप्पांचे पान" ह्यावर केले होते.
http://www.maayboli.com/node/13941
ते मला गप्पा ह्या स्वरुपात ठेवायचे नाहीये कारण त्यामध्ये "लास्ट इन फर्स्ट आउट" असे होते,
सर्वांनी लिहिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया दिसाव्यात (बा.फ.) (पान १, २, ३ शेवटी) अशा स्वरूपात मला ते कसे बदलता येईल?
मंदार_जोशी, त्या लेखाचा
मंदार_जोशी,
त्या लेखाचा प्रकार बदलून 'लेखनाचा धागा' केला आहे.
धन्यवाद admin
धन्यवाद admin
प्रतिसाद नवीन प्रतिसाद द्या
प्रतिसाद नवीन प्रतिसाद द्या
युजर आयडी वापरला नाही तर
युजर आयडी वापरला नाही तर साधारण किती काळात आयडी बंद होतो?
i want to delete my article.
i want to delete my article. i cant find delete button.
my article is still not completed.
please delete it.
name - linux : prastaavanaa
please delete it as early as possible
अमित जी: तीन महिने वापरला
अमित जी:
तीन महिने वापरला नाही तर बंद होतो. तुम्ही मा. अॅडमिन यांना त्यांच्या विपूत सांगून तो त्वरित बंद करू शकता.
अभि_नवः
मा. अॅडमिन यांना कळवले आहे.
i want to delete my article.
i want to delete my article. i cant find delete button.
my article is still not completed.
please delete it.
NAME : संघर्ष in katha section
मयुरी_कुलकर्णी : >>गुलमोहर
मयुरी_कुलकर्णी :
>>गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो.
तुम्हाला त्याच कथेच्या संपादन विभागात जाउन ते अप्रकाशित करता येईल. पूर्ण झाल्यावर परत प्रकाशित करायचे.
मी काही लिखाण केले होते पण ते
मी काही लिखाण केले होते पण ते अपूर्ण असल्याने अजुन अप्रकाशित ठेवण्याचा पर्याय निवडला होता. आत ते लिखाण मी पुढे सुरु करणार आहे तर ते कसे शोधायचे?{कथा विभाग}
सुनिल जोग, याच पानावर
सुनिल जोग,
याच पानावर लिहीलेले हे आपण वाचले असे ना?
स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]
रूनी, माझं एक अप्रकाशित
रूनी, माझं एक अप्रकाशित लेखन आहे. मला ते काढून टाकायचे आहे. पण तसा काही पर्याय संपादन अथवा लेखन प्रक्रिया विभागात दिसला नाही. ते कसे काढायचे?
रूनी, मी एक पाककृती लिहीली
रूनी,
मी एक पाककृती लिहीली आहे. त्या लिखाणात बदल केले तरी पाककृतीपुढे 'बदलून' किंवा 'नवीन' असं काही दिसत नाही. असं का होतं?
गजानना असे तुम्हाला पर्याय
गजानना
असे तुम्हाला पर्याय येत नाहीत का?
अंजली, बहुतेक, तुमच्या पिसीवर पेज रिफ्रेश होत नसावे.
नंद्या, मी बदल करून साठवले
नंद्या, मी बदल करून साठवले (संपादन केले) आणि पेज रिफ्रेश केले. तरीही 'बदलून' किंवा 'नविन' दिसत नाही.
तू ब्राऊझरची कॅश उडवून
तू ब्राऊझरची कॅश उडवून बघितलीस का?
[कुठल्या पानासाठी येते आहे असे?]
तू ब्राऊझरची कॅश उडवून
तू ब्राऊझरची कॅश उडवून बघितलीस का?>>> हो.
[कुठल्या पानासाठी येते आहे असे?] >>> पाककृतींसाठी.
नंद्या, अंजली, लेखकाला
नंद्या, अंजली,
लेखकाला स्वतःला स्वतःचा लेख बदलून किंवा नवीन दिसत नाही ना, इतरांना दिसतं तसे फक्त.
धन्यवाद रूनी, नंद्या
धन्यवाद रूनी, नंद्या
नंद्या, मला खालीलप्रमाणे
नंद्या, मला खालीलप्रमाणे पर्याय दिसताहेत. माझे हे लिखाण रंगीबेरंगी विभागात आहे.
गजानन, संपादन टॅबवर जा, मग
गजानन, संपादन टॅबवर जा, मग खाली नंद्याने दिलेले तीन पर्याय येतील.
पूनम, मी 'संपादना'चाच फुटवा
पूनम, मी 'संपादना'चाच फुटवा दिलाय गं.
गजानन, अगदी ,मलाही हाच
गजानन, अगदी ,मलाही हाच प्रॉब्लेम येतोय. डिलिट हा ऑप्शन येतच नाही
बरोबर आहे गजानन. मीही पाहिले,
बरोबर आहे गजानन. मीही पाहिले, अपूर्ण, अप्रकाशित लेखन डिलीट करता येत नाहीये.
संपूर्ण, प्रकाशित लेखन असेल तर वर नंद्याने दिलेले ऑप्शन दिसत आहेत. त्यामुळे प्रकाशित लेखन 'अप्रकाशित' अथवा संपूर्णपणे काढून टाकता येते, पण अपूर्ण लेखन तसेच रहातेय..
अस्से कस्से? मी जे चित्र
अस्से कस्से? मी जे चित्र डकवले आहे ते अपूर्ण लेखनाचेच आहे.
मी प्रशासकांना कळवतो.
Pages