आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?
कल्पना करा की हीच परिस्थिती उलट असेल. पुरुष लोक एका अभिनेत्रीच्या शॉवर सीनबद्दल चर्चा करत असतील आणि तो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत असतील. तेव्हा आपण काय म्हणू? समाजात अशा प्रकारचं वागणं सामान्य समजलं जातं का?
कामुकता ही आपल्या समाजात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. जर पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही. इनफॅक्ट तिथे पुरुष आयडी देखील अंघोळ क्लब वगैरे म्हणतोय…
हे बरोबर आहे का???
च्रप्स उर्फ झंपु, उगीच नाव
च्रप्स उर्फ झंपु, उगीच नाव घेतलं नव्हतं हे सिद्ध केल्याबद्दल धन्यवाद.
हाच धागा का निवडला हे स्वतःच सिद्ध केल्याबद्दल आभार.
धाग्याचा विषय.
धाग्याचा विषय.
ऑब्जेक्टिफाय होणं आणि शिकार होणं यातला फरक धाग्याच्या लेखकाला माहिती नाही.
स्त्री चा विनयभंग, लैंगिक function at() { [native code] }याचार, आणि हत्या अशा अनेक गुन्ह्यात तिचं कॅरेक्टर शोधून काढलं जातं. एकदा का ते कॅरेक्टर संशयाच्या घेर्यात आलं ( सिद्ध होणं ही पुढची पायरी) कि समाज "हं मग बरोबरच आहे, हत्या होईल नाही तर काय" हा विचार ज्या समाजात करू शकतो त्या समाजात स्त्री आणि पुरूष यांनी ऑब्जे़क्टिफाय करणं हे समान कसं असेल ?
इथे पण माझं ट्रोलिंग जस्टीफाय करताना हीच स्ट्रॅटर्जी नाही का वापरलेली ?
Some people are perpetually
Some people are perpetually under the delusion that the universe revolves solely around them. Every post, comment, or remark is misconstrued as being directed exclusively at them.
Stop overestimating your significance and learn to move on. Channel your energy into something meaningful for once.
डोक्यावर बर्फ ठेवायचा सल्ला
डोक्यावर बर्फ ठेवायचा सल्ला विसरला का च्रप्स ? धागा काढलाय ना प्रतिसाद येणारच.
काही प्रतिसाद तुम्ही माझे ट्रोलिंग केले तसे विषयाला धरून नसलेले आले तर तुम्ही स्वत: डोक्यावर बर्फ कसं ठेवायचं त्याचं प्रॅक्टीकल दाखवा ना ?
पोस्ट करू का तुमचा बर्फ वाला प्रतिसाद.
इथेच तुम्ही माझं काय ट्रोलिंग केलं होतं त्याचा नमुना तुम्ही पेश केला आहे.
तुम्ही झंपु दामले आहात . वाढदिवसाच्या शुभेच्छा !
एकूण एक स्क्रीनशॉट्स आहेत.
एकूण एक स्क्रीनशॉट्स आहेत. द्यायचं टाळत होते.
तुम्ही शांत बसलात तर नाही देणार. तुम्हाला स्वतःला स्वतः दिलेले सल्ले अंमलात आणता येत नसतील तर ते देणार.
तुमच्या हातात आहे काय ते.
त्या दुसऱ्या धाग्यावर द्या…
त्या दुसऱ्या धाग्यावर द्या… हा धागा सोडा…
हा धागा मी वाचलेला नाही.
हा धागा मी वाचलेला नाही. तुमच्याकडून शिकून याच धाग्यावर देणार.
वेमा ठरवतील ना ट्रोलिंग कुणाचं किती होऊ द्यायचं.
म्हणजे मी वेमा नाही ??? आता
म्हणजे मी वेमा नाही ??? आता कोणाशी जोडताय मला? केशवकुल की झंपू की ऋणमेश की आचार्य… चिठ्ठ्या टाकून रोज नावे जुळवा खेळता का…
क्रिमिनल म्हटलं मी.विसरलात का
क्रिमिनल म्हटलं मी.विसरलात का ?
दिवसेंदिवस सिद्ध करत चालला आहात.
या धाग्यावर मी ऋन्मेषचं नाव घेतलेलं नाही. तुम्ही का आणलं कळायला मार्ग नाही.
मला कंटाळा आला.
तुमच्या सारख्या पडीक, सर्टिफाईड ट्रोल्सच्या नादाला लागले कि वेळ जातो ही भीती सर्वात मोठी.
याच भीतीने उतरं दिलेली नव्हती.आता झालं उत्तर देऊन.
एक्स्पोज झाल्यावरचा तुमचा थयथयाट मायबोली बघत आहे.
चालू द्या.
मला तरी कळू दे एक्सपोज़ झालो
मला तरी कळू दे एक्सपोज़ झालो तर कोण आहे मी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोजून तीन लोकांनी प्रतिसाद दिले आणि तुम्ही म्हणाला आका बाहेर आला… नक्की कोण समजू दे…
हिंट द्या…
मला जे म्हणायचं होतं ते
मला जे म्हणायचं होतं ते बहुतेकांना समजलेलं आहे. ट्रोलिंग झाले ही गोष्ट किरकोळ नाही हे लक्षात आणून दिलं.
आता तुमच्या नेहमीच्या ट्रिक्सना बळी पडायचा कुठलाच विचार नाही.
तुम्ही कोण आहात याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. तुमच्या ट्रोलिंगला एक्स्पोज केलं माझं काम संपलं.
तुमच्या धाग्यावरचे प्रतिसाद क्षणात उडतात, आयडी उडतात आणि दोन दोन वर्षे कुणाचे तरी ट्रोलिंग चालू राहते.
हे मांडणे अशक्य होऊन बसते. ते मांडल्यावर राखून ठेवलेला ओरिजिनल आयडी घेऊन आका संशय पेरू पाहतो.
बस्स...
तुम्हाला क्लिक्सशी घेणं देणं आहे. मला वेळ नाही . सॉरी.
मुकाई चौकातली बस गेली तर पुन्हा पाऊण तास बस नाही.
बसा टाळ कुटत.
तुमच्या धाग्यावरचे प्रतिसाद
तुमच्या धाग्यावरचे प्रतिसाद क्षणात उडतात, आयडी उडतात
>>> योगायोग म्हणायचं.. काय करणार… को इनसीडन्स
झोपत जा ओ वेच्रमाप्स. रात्र
झोपत जा ओ वेच्रमाप्स. रात्र आहे तिकडे.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
नाहीतर सिंहगडाचं पिठलं भाकर खायला बोलावलं असतं
वेच्रमाप्स
वेच्रमाप्स![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
हा प्रतिसाद वेच्रमाप्स उठल्या
हा प्रतिसाद वेच्रमाप्स उठल्या उठल्या डिलीट होणार आहे. आताच वाचून घ्या
वेबसाईटचं उत्पन्न क्लिकचा रेट किती आहे यावर ठरतं. कविता / कथा यावर प्रतिसाद खूप उशिरा उशिराने येतात. त्यामुळे कुठल्याही वेबसाईटचालकाला त्यापासून उत्पन्न शून्य आहे. बनियाच्या चिकाटीने चालवायचं तर खूप क्लिकक्लिकाट झाला पाहीजे. त्यासाठी चटपटीत विषय पाहीजेत. त्यावर वाद झाले पाहीजेत. ड्युआयडी निघाले पाहीजेत. त्यांच्याकडून हल्ले झाले पाहीजेत. लोक भावनिक झाले पाहीजेत. त्यापोटी त्यांनीही ड्युआयडी काढून लढाई झाली कि क्लिकक्लिक होत राहतं.
कथेपेक्षा कथेवर ट्रोलिंग झालं तर कुठल्याही चालकाला आनंदच होईल. फक्त तो धूर्त असेल तर डोक्यावर बर्फ ठेवायचा सल्ला देईल.
अर्थात ते ही कुठल्या तरी अन्य आयडीने. लोक एकमेकांवर संशय घेऊन तलवारबाजी करत असतील तर चांगलंच आहे कि.
राजकीय धाग्यावर इतर मेंबरांनी नाराजी दाखवल्याने तिथलं उत्पन्न रोडावलं.. मग ते कुठे भरून काढणार ?
एक तर उकसवणारे क्लिकबेट्स धागे काढून किंवा कुणाचे ट्रोलिंग होत असेल तर तिथे काड्या टाकून.
म्हणून माझा निर्णय योग्य होता असं वाटतं.
प्रतिलिपी वर कथा, कादंबर्या असूनही तिकडे क्लिकसची संख्या कशी काय जास्त असते माहिती नाही. इथल्या ट्रोल्सचे आभार.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ते संकेतस्थळ सापडलं. पैसे मिळवणं हे डोक्यातच नव्हतं. पण मिळाले तर का सोडा ?
बाय बाय च्रमा
प्रतिलिपीची माझी लिंक ( झंपुच्या भाषेत जाहीरात)
https://marathi.pratilipi.com/read/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A5%87%...
मायबोलीवरच्या माझ्या प्रोफाईलला पण प्रतिलिपीच्या माझ्या अकाउंटची लिंक आहे.
हा प्रतिसाद वेच्रमाप्स उठल्या
हा प्रतिसाद वेच्रमाप्स उठल्या उठल्या डिलीट होणार आहे. आताच वाचून घ्या
वेबसाईटचं उत्पन्न क्लिकचा रेट किती आहे यावर ठरतं. कविता / कथा यावर प्रतिसाद खूप उशिरा उशिराने येतात. त्यामुळे कुठल्याही वेबसाईटचालकाला त्यापासून उत्पन्न शून्य आहे. बनियाच्या चिकाटीने चालवायचं तर खूप क्लिकक्लिकाट झाला पाहीजे. त्यासाठी चटपटीत विषय पाहीजेत. त्यावर वाद झाले पाहीजेत. ड्युआयडी निघाले पाहीजेत. त्यांच्याकडून हल्ले झाले पाहीजेत. लोक भावनिक झाले पाहीजेत. त्यापोटी त्यांनीही ड्युआयडी काढून लढाई झाली कि क्लिकक्लिक होत राहतं.
कथेपेक्षा कथेवर ट्रोलिंग झालं तर कुठल्याही चालकाला आनंदच होईल. फक्त तो धूर्त असेल तर डोक्यावर बर्फ ठेवायचा सल्ला देईल.
अर्थात ते ही कुठल्या तरी अन्य आयडीने. लोक एकमेकांवर संशय घेऊन तलवारबाजी करत असतील तर चांगलंच आहे कि.
राजकीय धाग्यावर इतर मेंबरांनी नाराजी दाखवल्याने तिथलं उत्पन्न रोडावलं.. मग ते कुठे भरून काढणार ?
एक तर उकसवणारे क्लिकबेट्स धागे काढून किंवा कुणाचे ट्रोलिंग होत असेल तर तिथे काड्या टाकून.
म्हणून माझा निर्णय योग्य होता असं वाटतं.
प्रतिलिपी वर कथा, कादंबर्या असूनही तिकडे क्लिकसची संख्या कशी काय जास्त असते माहिती नाही. इथल्या ट्रोल्सचे आभार.
ते संकेतस्थळ सापडलं. पैसे मिळवणं हे डोक्यातच नव्हतं. पण मिळाले तर का सोडा ?
बाय बाय च्रमा Lol
प्रतिलिपीची माझी लिंक ( झंपुच्या भाषेत जाहीरात)
https://marathi.pratilipi.com/read/%E0%A4%A8%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A5%87%...
मायबोलीवरच्या माझ्या प्रोफाईलला पण प्रतिलिपीच्या माझ्या अकाउंटची लिंक आहे.
Submitted by रानभुली on 25 January, 2025 - 15:27>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> हे जर असं असेल तर तुम्ही हे आधीच न लिहून आणि या धाग्यावर इतक्या साऱ्या कमेंट्स करुन त्याला अप्रत्यक्षपणे हातभारच लावला आहे असं मला व्यक्तिश: वाटतं....याखेरीज फक्त ट्रोलिंग न करता देखील मायबोलीकर आधीच लिहून ठेवलेल्या (१०-२० वर्षे आधी) आणि वेमा/साईट मालकांना उपलब्ध असलेल्या दर्जेदार लेखांवर नविन तात्पुरते/फेक युजर आयडी तयार करुन व त्या दर्जेदार कथांवर प्रतिसाद देऊनही ते असे धागे वर आणू शकतात जेणेकरुन त्यावर नव्याने इंटरॅक्शन येउन क्लिक्स वाढू शकतात, ते जास्त ऑरगॅनिक आणि कुणालाही कळून न येणारे असे असेल असं माझं मत आहे. असो पुलेशु.
प्रतीलीपी वर नॉर्मल कथा असतात
प्रतीलीपी वर नॉर्मल कथा असतात का?
मला फेसबूकवर काही कथांचे उतारे दिसतात.. सगळ्या सॉफ्ट पोर्न वाटाव्या अश्या असतात. आणि फोटो सुद्धा तसेच लावलेले असतात.
किती पैसे मिळतात तिथे?
कोणाला काही अंदाज?
झंपू दामले, फिल्मी यांचे
झंपू दामले, फिल्मी यांचे प्रतिसाद नाहीत ते सॉफ्ट ** असणारच. त्यात काय विशेष?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
ते (२ वर्षांनी) उडवलेले प्रतिसाद भक्ती रसात न्हाऊन निघाले होते.
रच्याकने, चालू द्या. अजूनही कुणी (राखीव) पांडव शिल्लक असेल
हे पहिलं पान आहे.https:/
हे पहिलं पान आहे.
https://marathi.pratilipi.com/
![Screenshot_20250125_181428_Chrome.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u77767/Screenshot_20250125_181428_Chrome.jpg)
![Screenshot_20250125_181446_Chrome.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u77767/Screenshot_20250125_181446_Chrome.jpg)
![Screenshot_20250125_181438_Chrome.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u77767/Screenshot_20250125_181438_Chrome.jpg)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
याला सॉफ्ट ** म्हणत असतील तर ठीकच आहे की. झंपू बिंपू तिकडे आले कि जिकडे तुम्ही फिरत असाल तसे हे पण होईल.
झंपू च्या जागी आता डिफरन्ट कुणी असेल तर वाचत असेल.
बास आता.
आता त्या संस्थळालापॉ* ठरवूनच दम घ्या.
पण स्वतः सुधारू नका
इथे असेन ना अधून मधून.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
टीपी साठी
त्यांच्या जाहिरातीच्या कथांचे
त्यांच्या जाहिरातीच्या कथांचे उतारे पुन्हा फेसबूक फीड मध्ये आले तर मी इथे पोस्ट करेन..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
विवाह बाह्य संबंध, लेजबियन रोमान्स वगैरे उतारे मी वाचले आहेत. आणि जाहिरातीत येणारे सगळे याच शैलीचे असायचे म्हणून विचारले नॉर्मल काही असते का तिथे..
बाकी मला फार कल्पना नाही प्रतीलीपीची. मागे कोणीतरी मला सुचवलेले तेव्हा ऍप डाऊनलोड केले होते बहुधा. पण पुढे काय केले ते ही आता आठवत नाही
ऋन्मेश फेसबुकवर मलाही तसले
ऋन्मेश फेसबुकवर मलाही तसले उतारेच येतात म्हणून मीही कधी डालो केले नव्हते. बालाजी टेलिफिल्म्स चा कोणतातरी OTT प्लॅटफॉर्म आहे तसे वाटले होते.
पण राभू ताईंनी त्यांच्या प्रोफाईल ची लिंक दिली. त्यांच्या कथा चांगल्या आहेत. असे काही चांगले लिहिणारे पण असतील बहुतेक तिकडे.
चांगले लिहिणारे पण असतील
चांगले लिहिणारे पण असतील बहुतेक तिकडे.>> हो चांगले लिहिणारे लेखकही आहेत . मायबोलीकर सिद्धी आणि चैतन्य रासकर देखील आहेत त्यांनीच काथ्याकूट पूर्ण केल्याची लिंक दिलीय त्यांच्या प्रोफाइल मध्ये त्यामुळे मी डाउन लोड केलं.तिथेही अनेक मायबोलीकर खऱ्या नावाने लिहीत असण्याची शक्यता आहे. प्रतिलिपीत साधारण 1 ,10 ते250 भागापर्यंत असलेल्या कथाही आहेत.पण त्या पूर्ण वाचता येत नाहीत काहीतरी पेड कॉइन ऑप्शन आहे ज्यात दहा बारा भाग नंतर लॉक उघडते सबस्क्रिपशन ने. थोडक्यात पैसे भरून वाचा त्यामुळेच फेसबुक वर या ना त्या विषयाने लोकांना आकर्षित करण्यासाठी अश्या ad देण्याची स्टॅटजी असावी प्रतिलिपी ची.लेखनाचे पैसे मिळतात त्यामुळेही लेखक त्या साईटकडे आकर्षित होतात .सर्वात जास्त लेखक आणि अनेक भाषांमध्ये असलेली साईट आहे त्यांनी जाहिरात केल्याप्रमाणे.
आयडी स्त्री असली म्हणजे
आयडी स्त्री असली म्हणजे आयडीमागची व्यक्तीही स्त्रीच असेल असं नाही. <<<
बरोबर ... इकडेच उदाहरण लगेचच दिसतंही..
अजून किती ड्युआयडी शिल्लक
अजून किती ड्युआयडी शिल्लक आहेत ?
आकांनी जे म्हटलं त्याची री ओढायला एकेक करून हजेरी लावून जा सगळे.
कसं ना, ट्रोलिंग दोन वर्षे झालं त्यावरून फोकस आयडी स्त्री आहे कि पुरूष यावर न्यायचा खटाटोप !
एव्हढाच प्रश्न असेल तर लिखाण उडवायला हरकत काय आहे ? हे वरचे दिव्य आयडी मायबोलीचा झेंडा जगात फडकावतील.
Pages