आजकाल मायबोलीकर वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतात, काही सहजगत्या तर काही गंभीरपणे विचार करण्यास लावणाऱ्या. असाच एक धागा ( मराठी चित्रपट) वाचताना लक्षात आलं की काही महिला काही मराठी पुरुष अभिनेत्याच्या सिनेमातील शॉवर सीनबद्दल चर्चा करत होत्या, आणि त्याबद्दल अधिक पाहण्याची इच्छा व्यक्त करत होत्या. त्याच धाग्यावर पुढे एका पुरुषानेही अशा प्रकारच्या दृश्यांबद्दल टिप्पणी केली होती- की हा अमुक अमुक चित्रपट मधे अजून एक सिन आहे त्या अभिनेत्याच्या अंघोळीचा… मनात सहज प्रश्न आला—ही कामुकता (sexualization) आहे का? आणि जर आहे, तर ती फक्त महिलांबद्दल बोलली गेल्यावरच कामुकतेची व्याख्या होते का?
कल्पना करा की हीच परिस्थिती उलट असेल. पुरुष लोक एका अभिनेत्रीच्या शॉवर सीनबद्दल चर्चा करत असतील आणि तो पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हणत असतील. तेव्हा आपण काय म्हणू? समाजात अशा प्रकारचं वागणं सामान्य समजलं जातं का?
कामुकता ही आपल्या समाजात दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली जाते. जर पुरुषांनी अशा प्रकारचं वर्तन केलं, तर त्यावर लगेच टीका होते. त्यांना “भोगवादी” (objectifying) म्हटलं जातं. पण जर महिलांनी असं केलं, तर त्याला तितकंसं गांभीर्याने घेतलं जात नाही. इनफॅक्ट तिथे पुरुष आयडी देखील अंघोळ क्लब वगैरे म्हणतोय…
हे बरोबर आहे का???
डेस्कटॉप वरून एक्सपर्ट कडून
डेस्कटॉप वरून एक्सपर्ट कडून मायबोलीचा आयपी अड्रेस ब्लॉक करून घेतला आहे. पण माझे लिखाण इथून हटविणे हे लक्ष्य असल्याने मोबाईल वरून ब्लॉक केलेले नाही.
ट्रोलिंग सहन करण्याची लिमिट तर संपली आहे. अशा परिस्थितीत माझे लिखाण ज्याचा मी मोबदला घेतलेला नाही इथे नसावे ही मागणी करण्याचा माझा नैतिक आणि कायदेशीर हक्क डावलला जाऊ नये ही अपेक्षा आहे.
रानभुली.. आपण लिहिलेल्या
वेबमास्टर
वेबमास्टर
माझं लिखाण डिलीट कधी होईल?
ओ रानभुली- चांगल्या धाग्याची
ओ रानभुली- चांगल्या धाग्याची वाट लावताय तुम्ही… गैरसमज झालाय तुम्हाला आणि चुकीच्या झाडावर बार्क करताय…
प्लिज विषयांतर नको इथे.. तुमचे आणि वेमा चे जे असेल ते त्यांच्या पेज वर लिहा.. इथे नका त्रास देऊ…
वेबमास्टर
वेबमास्टर
या नालायक क्रिमिनल आयडीचे माझ्या धाग्यावरचे प्रतिसाद काढायला कुठला मुहूर्त मिळेल? प्रोफाईल वरचा मजकूर कथेच्या धाग्यावर का कॉपी पेस्ट केला आहे? काय संबंध? डुक्कर आयडी.
मी याच धाग्यावर रिमांईंडर देत
मी याच धाग्यावर रिमांईंडर देत राहीन. काय करायचं ते करा.
दोन्ही मेसेजेस जेन्युईने आहेत
दोन्ही मेसेजेस जेन्युईने आहेत.. धन्यवाद स्क्रीनशॉट टाकल्याबद्दल… तुमच्या सायिडने लिहिलेला मेसेज आहे पहिला तर…
ट्रोल्स त्रास देतात- जर लेखकाने तसे प्रतिसाद इग्नोर केले आणि प्रत्येक ट्रोल ला प्रतिसाद देणे बंद केले- ट्रोलर आपोआप थांबतील…
एक दोन ट्रोलर मुळे जे वाचक पुढच्या भागांची वाट पाहत आहेत त्याना पुढची कथा मिळत नाहीय…हे मी लिहिले आहे…
आता माझ्या या धाग्यावर तुम्ही जे करताय ते १००% ट्रोलिंग आहे.. हा माझा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद… ट्रोलर ला हैंडल करण्याचा हाच मार्ग आहे…
झंपू दामले या आयडीने तू जी
झंपू दामले या आयडीने तू जी बडबड केली ती आयडीने तू क्लेम केली आहेस. तुझ्या चार वर्षे चाललेल्या ट्रोलिंग चे सर्व स्क्रीनशॉटस मी इथे टाकणार आहे. तूझ्या सारख्या क्रिमिनल माणसाला उत्तर दिले नाही तर शेफारला होतास भेकड.
आता शेपूट घालतोस का?
तुझ्या सारख्या ट्रोल ला उत्तर द्यायचं म्हणजे २४ तास हजारो आयडी बनवून पडीक रहायचं का?
रात्रंदिवस पडीक असतोस. डोळे लाल होत असतील मूर्खा.
तुला डुक्कर म्हटले त्यामुळे डुक्कर च्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर sorry.
परत मला काय प्रतिसाद द्यायला पाहिजे हे सांगू नकोस. तुझ्या बापाची साईट आहे का कुत्र्या?
मलाही पहायचे आहे दोन दोन वर्षे माझ्या पोस्ट वर ट्रोलिंग चालू देणारे वेमा आता इथे तेच करणार कि प्रतिसाद उडवतात.
हा चांगला धागा आहे हे तूच
हा चांगला धागा आहे हे तूच ठरवले का?
माझ्या कथा कशाही असतील त्यावर ट्रोलिंग का केलेस?
एकूण एक स्क्रीनशॉट जपून ठेवले आहेत. आणि या वेळी वेळ काढून तुझी खोड मोडणारे.
(No subject)
हे जे लिहिले आहे ते खालच्या पोस्ट मधे आहे. कोणता आयडी आहे?
माझा प्रतिसाद का उडवला लगेच?
माझा प्रतिसाद का उडवला लगेच?
वेमा लाज वाटत नाही का दोन वर्षे माझ्या धाग्यावरचे ट्रोलिंग तसेच ठेवले आणि इथे प्रतिसाद उडवला?
हिंमत असेल तर माझे लिखाण उडवा. आयडी गेला काय न गेला काय. पण लिखाण उडवा आधी. नाहीतर या हलकटाच्या धाग्यावर का साफसफाई करताय?
हा आयडी डोक्यावर बर्फ ठेवायला
हा आयडी डोक्यावर बर्फ ठेवायला सांगतो पण ट्रोलिंग बद्दल चकार शब्दही बोलत नाही. याच्या धाग्यावर एक प्रतिसाद दिला तर या डुक्कर ला डोक्यावर बर्फ ठेवता येत नाही का?
माझ्या कथेच्या धाग्यावर फालतू गिरी करून या फालतू धाग्यावर याचे खरे रूप उघड केले तर या कुत्र्याला त्रास होतो?
कुत्रा आणि डुक्कर या दोन्ही प्राण्यांची बदनामी झाली याबद्दल खरंच सॉरी.
वेमा. एव्हढे प्रॉम्प्ट कसे
वेमा. एव्हढे प्रॉम्प्ट कसे झालात?
माझे लिखाण उडवा. मग मला कसलीही तक्रार करायची नाही.
गेली चार वर्षे हा त्रास सहन
गेली चार वर्षे हा त्रास सहन केला आहे. आता तुम्ही सहन करा.
माझे पेशन्स संपले.
माझ्या कथांवर कुणीही हलकट
माझ्या कथांवर कुणीही हलकट येऊन झुंडीने प्रतिसाद देत असताना तुम्ही भांग पिऊन बसला होता का? विपूत कळवायचा नियम तुमचाच आहे ना?
मग विपूत कळवलेले तर विपूत रडून आला असे हे तुमचे लाडके ट्रोल म्हणतात. म्हणजे नियम पाळले तर मूर्ख?
माझं सगळे लिखाण उडवा.
माझं सगळे लिखाण उडवा.
नाहीतर ट्रोलिंग का होऊ दिले ते जाहीर करा.
माझ्या या आयडीने ट्रोलिंग होऊ
माझ्या या आयडीने ट्रोलिंग होऊ द्यावे असे काय केले होते हे मला समजलेच पाहिजे.
कोण काय म्हणत असेल याचा विचार आता तुम्ही करा. चार वर्षे या विचाराने उत्तर दिले नाही.
आता तुम्हाला समजेल अशा भाषेत उत्तर देईन. खबरदार आता प्रतिसाद उडवले तर.
पुढची कथा मी प्रतिलिपि वर
पुढची कथा मी प्रतिलिपि वर लिहीन. पैसे मिळतात तिथे.
त्याची लिंक इकडे देईन.
त्रास होतो का प्रतिलिपीचा?
मग ट्रोलिंग होत असताना काय केले?
इथे फुकटात केले ना लिखाण?
तुम्हाला प्रतिसाद उडवता आले नाहीत?
आणि आता या डुक्कर च्या धाग्यावर प्रॉम्प्ट राहता?
डोकं आहे का तुम्हाला?
तुमची आख्खी विपू भरून गेली
तुमची आख्खी विपू भरून गेली तरी ढिम्म बसून होतात.
विपूत तक्रार करायची लाज वाटू लागली.
या हलकटासाठी तक्रार न करता कसे काय प्रतिसाद उडवले?
उतर हवंय.
उतर हवंय.
तुमची वेबसाईट आहे म्हणून
तुमची वेबसाईट आहे म्हणून तुम्ही च्रप्स या आयडीने काहीही बोलता का?
दोन वर्षे ट्रोलिंग करून डोक्यावर बर्फ ठेवून अपमान सहन करून कथा लिहायला मूर्ख आहे का कुणी?
त्या कथेसाठी प्राचीन लिप्यांचा अभ्यास केला होता. अनेक घटनांचे अस्सल पुरावे मिळवले होते. जुन्या लिपींच्या अभ्यासकांकडून समजून घेतले होते. एव्हढी मेहनत एका पैशाची अपेक्षा न ठेवता केली.
त्याच कथेवर ट्रोलिंग?
दोन वर्षे?
काय केलं तुम्ही?
मग दुसरीकडे पूर्ण करू असा विचार कुणीही करेल ना?
मायबोली सोडून अन्य कोणत्याही साईटवर कधीच एक अक्षर सुद्धा लिहिले नव्हते. माहीतच नव्हते.
तुम्ही भाग पाडले.
आयडी उडायच्या आधी हे इथेच
आयडी उडायच्या आधी हे इथेच सांगितले नाही तर काय उपयोग?
तुम्हाला तोंड आहे कि नाही?
ट्रोलिंग होईना का. ते तुमच्या
ट्रोलिंग होईना का. ते तुमच्या हातात नाही हा विचार केलाच होता.
ठराविक आयड्यांच्या पोस्ट वर जरा वेगळा सूर लागला कि तो प्रतिसाद आणि आयडी उडतो.
पण माझ्या बद्दल अश्लील कमेंट्स सुद्धा तशाच ठेवल्या?
का?
कुणीही दीडदमडीचा इथे अक्कल
कुणीही दीडदमडीचा इथे अक्कल शिकवू शकतो. फुकटात सर्विस देऊन ट्रोलिंग सहन करून बर्फ ठेवा म्हणे.
अशा थाटात बोलतात कि जसे काही प्रत्येक काळात जगातला सर्वात शहाणा माणूस हेच होते. येशू ख्रिस्त, सॉक्रेटिस, लाओ त्झु, गौतम बुद्ध, महावीर प्लेटो, कार्ल मार्क्स , टॉलस्टॉय हे यांच्याकडेच शिकवणीला येत होते जणू काही
आपल्यालाच तेव्हढी अक्कल आहे अशा थाटात आक्रस्ताळे प्रतिसाद देत राहतात. वेड्याचं सोंग घेऊन बघणे ही पण करमणूकच असते इथे.
एक विचारायचं आहे, कुणीही
एक विचारायचं आहे, कुणीही उत्तर द्या.
माझे दोन चार प्रतिसाद या धाग्यावरून उडवले गेले. कुणी उडवले ? एनी गेस ?
दोन नोन अधिकारी आहेत. अजून काही आहेत का ? यातल्या कुणी उडवले ?
यांना कसे कळाले कि या धाग्यावर काहीतरी आक्षेपार्ह आहे ? नाही म्हणजे यापैकी कुणाच्या विपूत तर दिसत नाही.
मदत समितीकडे पण नाही. दोन मिनिटात उडाले.
कुठल्या धाग्यावर जायचे, कुठे क्लिक करायचे हे कसे कळते ?
एकदा नाही. या दोन तीन आयड्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळी कसे घडते ?
एनी गेस ?
माझा प्रतिसाद का उडवला लगेच
माझा प्रतिसाद का उडवला लगेच?
वेमा लाज वाटत नाही का दोन वर्षे माझ्या धाग्यावरचे ट्रोलिंग तसेच ठेवले आणि इथे प्रतिसाद उडवला? >>
कृपया वेमांबद्दल थोडा आदर (respect) दाखवावा ही नम्र विनंती. ते स्वतःचा वेळ आणि पैसा खर्च करून ही साईट उपलब्ध करून देत आहेत.
टीप: माझा वेमांशी अथवा इथल्या कुठल्याही आयडीबरोबर काहीही संबंध नाही.
शहाणपणा शिकवू नका. दोन वर्षे
शहाणपणा शिकवू नका. दोन वर्षे ट्रोलिंग होत असताना मूग गिळून बसले होते ते. कसला आदर ?
तुम्ही त्या वेळी का नाही उगवलात ? आता प्लीज दूर रहा. तुम्ही आहात का च्रप्स ?
ओके. कृपया तळतीप वाचा.
ओके.
कृपया तळटीप वाचा.
मी माझा वेळ घालवून लिखाण केले
मी माझा वेळ घालवून लिखाण केले आहे. मेहनत घेतली आहे. फुकटच दिलेले आहे ते.
त्यांनी काय आदर केला ?
तळटीप वाचली. आत्ताच मधे का
तळटीप वाचली. आत्ताच मधे का पडला हा प्रश्न आहेच.
त्यामुळे संशय येणारच. ज्या ज्या आयड्यांनी त्या वेळी जराही आवाज उठवला नाही त्यांनी आताही तटस्थच रहावे ही विनंती.
फिल्मी, च्रप्स, झंपू दामले, केशवकुल या आयड्यांना का नाही सांगितले ?
Pages