हैदराबादी बोली, हैदराबादी स्वॅग

Submitted by अनिंद्य on 18 July, 2022 - 07:56

(चित्रसौजन्य :- श्री. नटराजन जयरामन)

हैदराबाद सिर्फ सिटीच नै, एक इमोशन है कैते, गलत नै कैते.

नुकतेच एका पाककृतीच्या धाग्यावर 'सौदा' या एकाच शब्दाचे अनेक अर्थ असा काथ्याकूट करत असतांना ' 'हैदराबादी बोली' पुढ्यात आली. माबोकर जेम्स वांड आणि अमा / अश्विनीमावशी दोघांनी फार मजेदार शब्द आणि प्रसंग लिहिले. हैद्रबादकरांचे त्यांच्या आगळ्यावेगळ्या पद्धतीचे मिठ्ठास बोलणे, 'लब्बड' की चप्पल आणि लगाया थोबडे पे 'लप्पड' असे अनेक सीन डोळ्यासमोर तरळून गेले.

पुढे वेगळा धागा काढून हैदराबादी Swag वर चर्चा करायची अशी सूचना आली, त्याची अंमलबजावणी म्हणून हा धागा.

तर मंडळी, माझ्या आवडत्या हैदराबाद शहराची शान असलेल्या 'हैदराबादी बोली' मध्ये गप्पा टप्पांसाठी हा धागा. हैदराबादशी संबंधित, हैदराबादी बोलीतील anything goes !

आपल्याकडे मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक गाव-शहरात या हैदराबादी बोलीतले शब्द सर्रास आढळतात, तेही घेऊ या.

तो आने दो 'मेरेकु तेरेकु' वाली हैदराबादी बोली के एक्साम्प्लां Happy

कित्तेबी आये तो कमीच है Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तोत्ते उड गये

'पोपट' झाला

एका पोपटाची पोपटपंची Lol

सबकू थँक्यू है !

एक “तोता” सिरिजच लिहावी म्हणतो - हैदराबादी तोते Wink

जुम्मे का वादा, नया हैदराबादी किस्सा written by yours truly.

छोटा फजलू अम्मी से पूछरा :

- अम्मी तुम तो बोले परी उड़ती बोल के. फिर पडोस वाले बरखा आंटी क्यों नै उडरै?

- उस खसुअन डायन कू परी कौन बोलरा वो बता पैले मेरेकू

- अब्बू कल बोलरै थे बरखा आंटी कू परी.

- ऐसा बोलरा ? फिर तो शाम कू तेरे अब्बू कू घर आने दे. फिर देख परी भी उडेंगी हौर तेरे अब्बू भी Lol

Pointers @ specific words

खसुअन= Man shabbily dressed up as Woman / manly looking Woman / not lady like

डायन = witch, हडळ

कोणाच्या नजरेला 'खसुअन' वाटणारी स्त्री कोणाला परी वाटू शकते - वाह वाह!! निसर्गाचे चमत्कार मोजावे तितके कमी आहेत. 'लैला' को देखो 'मजनु' की नजर से.

सामो, परी ती पुरुषाला वाटते आहे. बाईंना ती हडळ वाटते आहे. compitition किसीकूच पसंद नै Proud

तुलसीदास म्हणतात - नारी ना मोहे नारी रूपा - कोणत्याही स्त्रीला अन्य स्त्रीचे रूपवान असणे आवडत नाही. ये वैसाच किस्सा दिखरा बरखा आँटी हौर फजलू की अम्मी का Lol

>>>>> कोणत्याही स्त्रीला अन्य स्त्रीचे रूपवान असणे आवडत नाही
अनिंद्य कशावरुन ती रुपवान आहे? मे बी अब्बुंचा बार फार लो असेल.

अब्बुंचा बार फार लो असेल.

Lol

हो सकता मोहतरमा. नैमालूम मेरे कू

पण त्यांना उडावे लागेल हे नक्की

Lol अब्बु उडणार आहेत ते योग्यच आहे, पण अब्बू मुळे कुणा स्त्रीला अन्य रूपवान स्त्रीची असूया वाटावी असे फजलूच्या अब्बुत आहे तरी काय ? ते स्वतः हृतिक रोशन सारखे दिसतात की काय हे कुतूहल निर्माण झाले. Proud

सामो Lol , ओ रूपवान स्त्री कल आना ?

>>>>>>>>पण अब्बू मुळे कुणा स्त्रीला अन्य रूपवान स्त्रीची असूया वाटावी असे फजलूच्या अब्बुत आहे तरी काय ? ते स्वतः हृतिक रोशन सारखे दिसतात की काय हे कुतूहल निर्माण झाले. Proud

हाहाहा. सही पकडे!

सा बोलरा ? फिर तो शाम कू तेरे अब्बू कू घर आने दे. फिर देख परी भी उडेंगी हौर तेरे अब्बू भी >>> Lol

ओ रूपवान स्त्री कल आना ? >>> Lol

Lol

खसुअन वाचून खालील गाणे आठवले.
अम्मीला ती शेजारीण अशी दिसत असावी काय?
( खालील लिंक आपल्या जबाबदारी वर उघडावी.
मानसिक धक्का आणि कानावर अत्याचार झाल्यास मी किंवा युट्युब जबाबदार नाही. )
हे रत्न कधी काळी माबोवरच सापडले होते. Lol

https://youtu.be/GoCrbuM8wmc?feature=shared

@झकासराव,

अरारारा ! अति भयंकर. किधर से लाए ये ?

“Award winning song” लिखे उनो. ताहेर भाई कू इस कारनामे के वास्ते तमगा कौन दिए ? पहले उसकीच हड्डी तोडना पड़ता देखो Proud

तमगा = ?

माबोवर सापडलेले रत्न आहे खूप वर्षांपूर्वी.
कुठल्यातरी चर्चेत. आता अजिबात संदर्भ आठवत नाही.
मात्र असं काहितरी होतं हे फार अंधुक आठवत होतं. गुगलने काम सोप्पे केले.
ह्यांची अजुनही प्रतिभा इतर गाण्यात ओसंडून वाहिलीय
इच्छुकांनी हौसेने बघून घ्यावे.

Pages