Submitted by mrunali.samad on 11 September, 2022 - 12:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
मोबाईल मधे खाऊचा फोटो आणि मायबोली.
क्रमवार पाककृती:
● खाऊगल्ली धागा उघडावा.
● फोटो अपलोड करावा.
वाढणी/प्रमाण:
फोटो टाकाल तितके
अधिक टिपा:
आधीची खाऊगल्ली ऑलमोस्ट भरली.. येऊ द्या लज्जतदार, चटपटीत, चमचमीत, तिखट, गोड, डाएटवाले सगळेच खाऊचे प्रकार.
माहितीचा स्रोत:
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चकली मस्त अस्मिता.. का माहीत
चकली मस्त अस्मिता.. का माहीत नाही पण कोणाच्या घराची चकली फसली असेल तर मला ती खायला जास्त आवडते.
तशी जवळपास वर्षभर बाहेरची खातो. पण दिवाळीत याच्या त्याच्या घरातून येणारी फराळाची चकलीने मन भरत नाही. असे वाटते निम्मा फराळ चकलीचाच द्या
लहानपणी चाळीत हिच धमाल असायची. किमान तीस-चाळीस घरचा फराळ पर्यायाने चकली खाणे व्हायचे.
पण हल्ली कल्चरच बदलले आहे. त्यात हल्ली बरेच लोकं घरचा फराळ स्वतःपुरता जेमतेम करतात आणि लोकांसाठी बाहेरून मिठाया, ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट्स आणून वाटतात. फार बोर होते ते..
खरेच ऋ. चकलीची बरोबरी मिठाया,
खरेच ऋ. चकलीची बरोबरी मिठाया, ड्रायफ्रूट्स आणि चॉकलेट्स यांना नाही.
सामो, पाप फेडायला तुलाच फराळाला यावे लागेल.
धन्यवाद सर्वांना.
अस्मिता, चकल्या खुसखुशीत
अस्मिता, चकल्या खुसखुशीत झाल्यात असं फोटोतून वाटतंय. विकतच्या कितीही पर्फेक्ट असोत, घरच्या चकल्यांची मजा त्यात नाही. शिवाय त्या करता करता खाता येतात .
मायबोलीवर चकल्यांची कृती नसावी. तुम्हांला संधी आहे.
Belated Diwali Delights. न
Belated Diwali Delights. न हसता न फसता झालेले अनरसे / अपूप.
बहिणीने केले. तिला अनरसे आणि भाजणीच्या चकल्यांची काहीतरी सिद्धी प्राप्त आहे, कधीही काही चूक -उणे नाहीच. नेहेमी परफेक्ट ! रेसिपी मात्र कधी नाही सांगत ती
कसले सुंदर दिसताहेत अनारसे.
कसले सुंदर दिसताहेत अनारसे. माझा आवडता पदार्थ.
सुंदर अनारसे!
सुंदर अनारसे!
रेसिपी मात्र कधी नाही सांगत ती ...... आम खानेसे मतलब रखो.
यावेळी फराळ खरेच छान झाला. बेला,शंकरपाळी,चिवडा आणि चकली.चकली किंचित कडक झाली.मी घरापुरता म्हणजे 2 घरांपुरता केला.
आमच्या bldg. मध्ये बरेचजण बाहेरून फराळ मागवतात आणि वाटतात.मला खरंच बोअर होते.मी मिठाई देत असे.यावर्षी काहीच दिले नाही.जे आले ते बागेतील सिक्युरिटी गार्डला नेऊन दिले.तिथे अजून 2-३ जण अनाथ आहेत.मिठाईची पुडी पण देते.अपराधी वाटते पण नाश करण्यापेक्षा दिलेले बरे.
आम खानेसे मतलब रखो.
आम खानेसे मतलब रखो.
हो. हे मला जमतील असे प्रकार नाहीतच.
पंख होते तो उड आता रे
पंख होते तो उड आता रे
दो अनारसे लंपास कर जाता रे.
शिवाय त्या करता करता खाता
शिवाय त्या करता करता खाता येतात .
मायबोलीवर चकल्यांची कृती नसावी. तुम्हांला संधी आहे.
>>>>
अनारसे सुरेख दिसताहेत अनिंद्य. नजाकतीचा पदार्थ वाटतो हा. एरवी अनारसे पर्फेक्ट मिळत नाहीत सहसा, जास्त तळलेले, कडक, अती गोड असेच असतात.
मंडळी, तुमची तारीफ़ योग्य
मंडळी, तुमची तारीफ़ योग्य कानांपर्यंत पोहचवली.
मला लिहितांना प्रश्न होता की कसे लिहावे- अनरसा की अनारसा ? कोणता उच्चार बरोबर?
देवकी देवींचा सल्ला बेस्ट वाटला - मग काय, आम खाया मै ने
आईकडचे विजयवाडा-हैदराबाद वाले नातेवाईक आणि काही तमिळ मित्र ह्याला “अपूप” म्हणतात त्याचे अप्रूप वाटते (तो शब्द ऋग्वेदात सुद्धा आहे म्हणे).
अनारसा
अनारसा
'अपूप' शब्द मी गो नी दांडेकर
'अपूप' शब्द मी गो नी दांडेकर यांच्या 'कृष्णवेध' (बहुतेक) पुस्तकात वाचला होता. मलाही आता तो आठवला होता तोच तुमचा प्रतिसाद दिसला.
कधीही काही चूक -उणे नाहीच.
कधीही काही चूक -उणे नाहीच. नेहेमी परफेक्ट !
>>>>
मास्टरशेफ स्पर्धेला पाठवा मग त्यांना... दर राऊंडला न फसलेले अनारसे बनवले तरी जिंकतील
बाकी मला नाही आवडत अनारसे..
पण खरेच आवडत नाहीत की कधी चांगले जमलेले खाणे नशिबातच आले नाहीत त्यामुळे आवडत नाही हे माहीत नाही
नामवंत मराठी लेखकांनी “अनरसा”
नामवंत मराठी लेखकांनी “अनरसा” असे लिहिलेले वाचले होते म्हणून मै ने आम देरी से खाया
“अपूप” तर पोस्ट टाकली तेंव्हाच लिहिले होते caption. गो नी दांडेकर वापरतात म्हणजे मराठीतही आहे हा शब्द. ग्रेट.
कुटुंबात आम्ही सगळेच जाहिरदारी नापंसत असलेले आहोत, मास्टरशेफ स्पर्धेला जाणे बाद
आमच्या मास्टरशेफ उद्या विकेंड स्पेशल म्हणून राजस्थानी दाल-बाटीचा बेत करणार आहेत. Can’t wait !
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे.
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे. तिथून आपण उचलला मराठीत.
अनारसे खूप सुंदर दिसतायत..
यशवंत रामकृष्ण दात्यांना
यशवंत रामकृष्ण दात्यांना अनारसा विचारला, तर ते म्हणाले अनरसा पहा.
त्यांना अप्रूप माहीत आहे ; अपूप नाही. मोल्सवर्थ आजोबांना अप्रूप माहीत नाही. त्यांच्याकडे अपूप = पूप = A sort of bread. It is light and rich. तसंच त्यांच्यामतेही अनरसा proper आहे, अनारसा नाही.
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे.
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे... ...+1.
मृत्युंजय कादंबरीत पहिल्यांदा अपूप शब्द वाचला होता.
भरत,छानच.
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे.
अपूप हा मूळ संस्कृत शब्द आहे.
असणारच. त्याशिवाय का तो ऋग्वेदात येईल ?
… अनरसा proper आहे, अनारसा नाही...
भरत, फार आनंदी झालो तुमची ही पोस्ट वाचून. तुम्हाला ‘अनरसे’ कुरियर करावेसे वाटले
अपूप म्हणजे constipation
अपूप म्हणजे constipation
खाऊगल्लीवर constipation आले,
खाऊगल्लीवर constipation आले, भरून पावलो
No poop may be he he
No poop may be he he
Veg fried momo
Veg fried momo
मिश्र डाळींचे खमंग आप्पे आणि
मिश्र डाळींचे खमंग आप्पे आणि चटणी
@ किल्ली, Both Look great,
@ किल्ली, Both Look great, momos and appe. Appe look to be home
Made, great.
Pan Fried/ tandoori momos is an interesting improvisation of sticky लिबलिबित original Asian momos they add the kurkurit texture, hech momo aavadtat.
आप्पे मस्त...
आप्पे मस्त...
अनारसे आणि मोमो दोन्ही सुपर
अनारसे आणि मोमो दोन्ही सुपर yumm..
आप्पे मस्त! विकेंडला मॉर्निंग
आप्पे मस्त! विकेंडला मॉर्निंग वॉकला मी फक्त आप्पे खायला म्हणून जायचो.
मोमो फ्राईड असल्याने पास. आमच्याकडे सगळ्यांना स्टीमच आवडतात.
आपले पारंपारीक मोदक सुद्धा उकडीचेच जास्त आवडतात. तळलेले सुद्धा खातो. पण तो टी टाईम स्नॅक्स प्रकार वाटतो
>>>>>>>सामो, पाप फेडायला
>>>>>>>सामो, पाप फेडायला तुलाच फराळाला यावे लागेल.
येइन मग
देवा ते अनारसे लोडच करु नकोस. नेटच स्लो होउन जाऊ देत
चकली भाजणीचे इलेक्ट्रिक
चकली भाजणीचे इलेक्ट्रिक सँडविच मेकरमध्ये केलेले थालिपीठ
भारीच दिसतंय. मस्त
भारीच दिसतंय. मस्त
Pages