Submitted by jui.k on 28 October, 2024 - 05:14
यावर्षी अचानक मनात आले दिवाळीचा किल्ला बनवायचे.. बाहेर जागा नव्हती मग घरातच कोपऱ्यात बनवायचं ठरवलं... घरातले जुने डब्बे एकावर एक पाटावर लावून त्यावर मातीत भिजवलेला कपडा टाकला आणि किल्ला बनवला..
पायथ्याला मोहरी पेरलेली पण अजून नाही उगवली
.
.
.
.
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त झालीय किल्ले बांधणी
मस्त झालीय किल्ले बांधणी
जुई, फार छान झाला आहे किल्ला.
जुई, फार छान झाला आहे किल्ला.
बुरुज, तटबंदी मस्त. रोषणाईत आणखी छान दिसतोय.
मस्तच झालाय किल्ला
मस्तच झालाय किल्ला
मस्त झालाय किल्ला!
मस्त झालाय किल्ला!
छान किल्ला
छान किल्ला
मस्तच किल्ला, दिवे लावलेले
मस्तच किल्ला, दिवे लावलेले सुरेख दिसतेय.
भारी.. एक नंबर झालाय किल्ला..
भारी.. एक नंबर झालाय किल्ला..
अतिसुंदर. आधीचे फोटो पाहिले
अतिसुंदर. आधीचे फोटो पाहिले होते तेव्हाही आवडले होते. आता मावळे आणि दिवे आणल्यावर आणखी उठाव आला.
थँक्यू सगळ्यांना
थँक्यू सगळ्यांना
थँक्यू सगळ्यांना
थँक्यू सगळ्यांना
भारी झाले आहे काम
भारी झाले आहे काम
थॅन्क्स जाई.
थॅन्क्स जाई.
छान झालाय किल्ला
आता जंगल उगवून आल्यावर अजून छान दिसतो आहे
मनिम्याऊ मोहरी आणि अळीव नाही
मनिम्याऊ मोहरी आणि अळीव नाही उगवले मी हिरवी रांगोळी टाकली आहे जंगल इफेक्ट साठी..
Ohhhh...
Ohhhh... मातीचा थर कमी पडला का?