Submitted by सन्ग्राम on 18 October, 2024 - 19:05
माझ्या एका मित्राच्या भावाला अर्जंट लिव्हर ट्रान्सप्लांट करायला सांगितले आहे आणि ते डोनर च्या शोधात आहेत.
एखादी इन्स्टिट्यूट किंवा हॉस्पिटल आहे का जिथे ते रिक्वेस्ट रजिस्टर करु शकतात?
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Jupiter hospital Thane
Jupiter hospital Thane
Kokilaben
One o
Institute in hyderabad I forgot the name GI institute some such
If you are in Pune, please
If you are in Pune, please visit Sahyadri Hospital at Deccan. They will guide you. Ms. Sharmila Padhye is their resource person, I believe.
ZTCC handles all transplant requests.
अनधिकृत व्यक्ती, संस्था यांच्या संपर्कात येऊ नुकसान, फसवणूक होऊ शकते.
अनधिकृत व्यक्ती, संस्था
अनधिकृत व्यक्ती, संस्था यांच्या संपर्कात येऊ नुकसान, फसवणूक होऊ शकते. >> +१
इतर माहिती नाही, त्यामुळे फक्त शुभेच्छा देतो.
इतर माहिती नाही, त्यामुळे
इतर माहिती नाही, त्यामुळे फक्त शुभेच्छा देतो..... +१.
निरामय हॉस्पिटल,चिंचवड येथे विचारून पहाल का?३ वर्षांपूर्वी तिथे लिव्हर ट्रान्सप्लांट चे ऑपरेशन होणार होते.पेशंटचे नातेवाईक चर्चा करत होते.मी शेजारी बसले होते.
त्यामुळे लिहीत आहे.
लिवर हा असा एकमेव भाग आहे जो
लिवर हा असा एकमेव भाग आहे जो कापला तरी परत वाढुन पुर्वस्थितीला येऊ शकतो. त्यामुळे मॅच होत असेल तर घरातील व्यक्ती पण दान करु शकते. मी फक्त वाचलेय, पुर्ण माहिती नाही. त्यामुळे तुम्ही ह्या अनुशंगानेही शोध घ्या.
आजारी व्यक्तीला लवकर दाता सापडो व आजार बरा होवो. माझ्या शुभेच्छा!
मला इतके माहीत आहे की लिव्हर
मला इतके माहीत आहे की लिव्हर मिळायला चार, पाच वर्षे लागू शकतात.
बाकी, चिनूक्स यांनी जे सांगितले ते करालच बहुधा!
खूप शुभेच्छा!
तुम्ही पुण्यात असाल तर डाॅ.
तुम्ही पुण्यात असाल तर डाॅ. विनय कोपरकर यांना भेटू शकता. त्यांच्या स्वतःवर लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे. (त्यांना लिव्हर मिळालेली आहे.) +91 98220 73619
पेशंटला लवकर योग्य मदत
पेशंटला लवकर योग्य मदत मिळण्यासाठी शुभेच्छा.
<<पेशंटला लवकर योग्य मदत
<<पेशंटला लवकर योग्य मदत मिळण्यासाठी शुभेच्छा.>>+ १००
योग्य डोनर मिळून तब्येत लवकर सुधारण्यासाठी परमेश्वरचरणी प्रार्थना. ह्या सगळ्या चिंतेच्या आणि धावपळीच्या काळात तुम्हीही तुमची काळजी घ्या.
सर्वांना उपयुक्त माहिती
सर्वांना उपयुक्त माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद.
https://ztccpune.org
https://ztccpune.org
इथे माहिती मिळेल.
>>पेशंटला लवकर योग्य मदत
>>पेशंटला लवकर योग्य मदत मिळण्यासाठी शुभेच्छा.>> +१