Submitted by संयोजक on 17 September, 2024 - 00:44
कविता :
माझ्या उरात दडले, होते सवाल काही…
काटे मनात आणि, ओठी गुलाब काही!
विझले जरी निखारे, राखेत प्राक्तनाच्या…
जाती फुलून ठिणग्या, माझ्या दिलात काही!
पाण्यात वेढलेला, परी राहीलो तृषार्त…
प्राशून आसवांना, सरली तहान काही!
संगीत आणि कंठस्वर : पशुपत
काव्य : सुधीर फाटक
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर.. खूप आवडलं..
अतिशय सुंदर..
खूप आवडलं..
खुप आवडलं... आवाज छान आहे
खुप आवडलं... आवाज छान आहे तुमचा.
अरे वाह पशुपत . सुरेख
अरे वाह पशुपत . सुरेख म्हंटलीत गझल. कठीण आहे, गुणगुणायला सुध्दा. तुमच्या आवाजात ला कंप आवडला. तलत मेहमूद च्या जातकुळीतला आवाज वाटतो. खूपच छान.
तुमचा आवाज खूपच सुंदर आहे!
तुमचा आवाज खूपच सुंदर आहे! चालही आवडली. अवघड असली तरी अगदी चपखल आहे. चाल गझलेच्या शब्दांना न्याय देत आहे.
सुंदर!
सुंदर!
मस्त..
मस्त..
छान आवाज आहे..
मी धागा यायच्या आधीच मायबोली चॅनेल वर ऐकले होते
अगदी चपखल चाल आहे. 'काही'
अगदी चपखल चाल आहे. 'काही' वरची आंदोलनं फार आवडली.
शब्द, चाल आणि तुमचा आवाज सगळं छान जुळुन आलं आहे. धन्यवाद!
छान आहे आवाज. सुंदर
छान आहे आवाज. सुंदर
खुप आवडलं... आवाज छान आहे
खुप आवडलं... आवाज छान आहे तुमचा. >> +१
छान गायले आहे.
छान गायले आहे.
सुरेख म्हंटलीत गझल. कठीण आहे,
सुरेख म्हंटलीत गझल. कठीण आहे, गुणगुणायला सुध्दा........+१.
वा छानच
वा छानच
छानच गायली आहे
छानच गायली आहे
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद
सर्व प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
कविता वाचणे ऐकणे आणि शक्य झाल्यास त्या स्वरबद्ध करून गाणे हा माझा गेल्या वीस-पंचवीस वर्षाचा छंद आहे आणि मेहदी हासन, गुलाम आणि जगजीत सिंग जी यांची गझल अतिशय जास्ती मनापासून ऐकत आल्यामुळे माझ्या चालींचा आणि गाण्याचा बाज हा गझल कडे वळणाराच असतो.
परत एकदा सगळ्यांना धन्यवाद !
खुप छान आवाज आहे तुमचा..
खुप छान आवाज आहे तुमचा.. सुरेख गायली आहे गझल..!!
अगदी चपखल चाल आहे. 'काही'
अगदी चपखल चाल आहे. 'काही' वरची आंदोलनं फार आवडली.
शब्द, चाल आणि तुमचा आवाज सगळं छान जुळुन आलं आहे. Happy धन्यवाद! +१११
सर्वांना प्रतिसादांबद्दल
सर्वांना प्रतिसादांबद्दल धन्यवाद.