मायबोली गणेशोत्सव २०२४ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाशचित्रांचा झब्बू.
माणसाच्या आयुष्याची मुलभूत गरज.... प्राणवायू व अन्न. हे दोन्ही आपल्याला मुबलक प्रमाणात देणारी वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षवल्ली.
आपण शहरात, देशात, परदेशात, गावात, खेड्यात कुठेही रहात असलो तरी या ना त्या प्रकारे या वृक्षवल्लींशी नाते जोडून ठेवतो. कोणाची स्वतःची एकराने शेती असेल तर कोणाची परसातली बाग तर कोणाची छोटीशी गच्चीवरची किंवा टेरेसवरची बाग..
यावेळेसचा झब्बूचा विषय हाच आहे. माझे शेत/ माझी बाग. तुमची एकरो शेती असो किंवा दोन चार कुंड्यांमधे हौसेने केलेली लागवड, आमच्यासोबत त्याची छायाचित्रे नक्की शेअर करा.....
तुम्हाला तुमच्याकडे असलेली, या विषयाबद्दलची जी प्रकाशचित्रं पूर्णपणे प्रताधिकार मुक्त करावयाची असतील, ती यात झब्बू म्हणून देणं अपेक्षित आहे.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. प्रकाशचित्रे कशी द्यायची याची माहिती येथे मिळेल. - https://www.maayboli.com/node/1556
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे पाहा - https://www.maayboli.com/node/47635
अरे काय एकेक क्ल्पना सुचतायत.
अरे काय एकेक कल्पना सुचतायत. यावेळचा गणेशोत्सव फार मस्त हटके आहे. आता या धाग्यावरही सुंदर सुंदर फोटो मिळणार पहायला.
(No subject)
(No subject)
आमच्या बागेतील कमलकुंडातील
आमच्या बागेतील कमलकुंडातील कमळ..
आमची टेरेसवरील बाग - वरच्या
आमची टेरेसवरील बाग - वरच्या मजल्यावरून फोटो काढलाय -
दिवाळी -
बागेत आलेला भारद्वाज -
केळी, पेरू, चिकूची झाडं आहेत. सोनचाफा, कवठी चाफा, अनंत, गोकर्ण - निळा नेहमीचा आणि पाचपाकळी , पांढरा , गणेशवेल, सोनटक्का, गवती चहा, आंबा, मोगरा, अळू लावले आहेत. लॉकडाऊनमधे अजूनही भाज्या लावल्या होत्या. लॉकडाऊनमधे छान लक्ष दिलं गेलं बागेकडे. सध्या पाणी घालणे लागेल तेव्हा आणि जीवामृत देतो मधेमधे. रोज बागेत फेरी मारताना इतकं मस्त वाटतं.
(No subject)
प्राजक्ता_शिरीन,
प्राजक्ता_शिरीन,
सुंदरच!
तुमचे टेरेस पाहून मनात एका पाठोपाठ दोन विचार आले.
१. वाह! काय सुंदर टेरेस गार्डन केलं आहे.
२. एवढं मोठ्ठ टेरेस? नक्की कुठे राहतात हे?
(No subject)
दवांत न्हायलेलं पिंक एक्झोरा.
आमच्या बागेतील दवांत न्हायलेलं पिंक एक्झोरा..
रमड ब्लु जे आहे तो. एका
रमड ब्लु जे आहे तो. एका इंग्रजी कवितेत त्याला धटींगण असे म्हटलेले आहे. हा एकदम 'रावडी राठोर' पक्षी आहे
Villain among the birds is he
A bold, bright rover, bad and free;
Yet noth without such loveliness
As makes the curse upon him less
If larkspur blossoms were a-wing,
If Iris went adventuring,
Or on some morning, we should see,
Heaven bright blue chicory
Come drifting by, we would forgive
Some little sins, and let them live!
Verlain among the birds is he,
A creature of iniquity;
And yet, what joy for one who sees
An Orchid drifting through the trees!
The bluebell said a naughty word,
In mischief , and there was a bird.
The blue sky laughed aloud,and we
saw wings of lapos lazuli.
So fair a sinner surely wins,
A little mercy for his sins
- Louise Driscoll
प्राजक्ता_शिरीन हे सगळे
प्राजक्ता_शिरीन हे सगळे तुमच्या एकट्याच्या मालकीचे आहे? आमच्याकडे मोहल्याचे मिळून असले तरी वैभव समजतात
खूप भारी !
काय सुरेख सुरेख फोटो आहेत.
काय सुरेख सुरेख फोटो आहेत. टेरेस गार्डन भारी आहे.
आमची कोकणातली केळी नारळीची
आमची कोकणातली केळी नारळाची वाडी.
रमड ब्लु जे आहे तो >>> येस.
रमड ब्लु जे आहे तो >>> येस. अतिशय देखणा पक्षी आहे.
(No subject)
आमच्या बागेतील पावसाळी
आमच्या बागेतील पावसाळी प्रवाहावर बांध घालून बनवलेला मिनी धबधबा..
(मित्रमैत्रिणींना ह्यात भिजायला खूप आवडतं)
सगळ्यांच्या बागा सुंदर.
सगळ्यांच्या बागा सुंदर. निरूदांकडचा धबधबा आणि आर्चची वाडी तर केवळ!
सगळे फोटो डोळ्यात बदाम लेव्हल
सगळे फोटो डोळ्यात बदाम लेव्हल सुंदर
सुंदर!
सुंदर!
वेगळ्या अँगल ने अजून एक फोटो
वेगळ्या अँगल ने अजून एक फोटो
सगळेच फोटो आहाहा, नेत्रसुखद.
सगळेच फोटो आहाहा, नेत्रसुखद.
हा "श्रीमंती" धागा असणार आहे.
हा "श्रीमंती" धागा असणार आहे.
#OrangeCity
#OrangeCity
सुरेख फोटो आहेत.
सुरेख फोटो आहेत.
#कापूस वेचणी
#कापूस वेचणी
(No subject)
आमची खिडकीतली शेती
हे आमचे छोटेसे मॉडेल शेत:
हे आमचे छोटेसे मॉडेल शेत:
गावचे शेत
गावचे शेत
प्राजक्ता_शिरीन >>> क्लास
प्राजक्ता_शिरीन >>> क्लास
अ'निरु'द्ध: आमच्या बागेतील पावसाळी प्रवाहावर बांध घालून बनवलेला मिनी धबधबा >>> काय कमाल आयडिया केली तुम्ही
मित्रमैत्रिणींना ह्यात भिजायला खूप आवडतं >>> आम्हाला इकडे यायला आवडेल
या धाग्यावरची माइक ड्रॉप जागा आहे हि, याला काय झब्बू देणार
मनिम्याऊ: #कापूस वेचणी >>> पऱ्हाटी, विदर्भात आहे का तुमची शेती
@मध्यलोक <पऱ्हाटी, विदर्भात
@मध्यलोक <पऱ्हाटी, विदर्भात आहे का तुमची शेती>>
होय.. नागपूर, अमरावती आणि भंडारा जिल्ह्यात आहेत शेतजमिनी . सगळीकडे वेगवेगळी पिके घेतली जातात.
Pages