कला उपक्रम: नैसर्गिक संसाधनांमधून श्रीगणेश..(आशिका)

Submitted by आशिका on 14 September, 2024 - 08:01

साहित्य - मसूर डाळ आणि तूर डाळ

Bappa1.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ओहो! किती सुबक गणपती साकारला आहेस. ती तुरीची डाळ थोड्या प्रमाणात वापरण्याची आयडिया खूपच छान आहे. त्यामुळे अधिकच उठाव येत आहे.