Submitted by प्राजक्ता_शिरीन on 10 September, 2024 - 09:30
टेरेसवर लावलेल्या प्राजक्ताच्या झाडाला काही दिवस खूप फुलं येत होती. तेव्हा केलेला हा प्रयत्न - पावसामुळे फुलं ओली झालेली ते पाणी पडलयं कागदावर. सध्या बहर ओसरला आहे त्यामुळे पुन्हा जमेल न जमेल म्हणून तोच फोटो देत आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Simple and beautiful.
Simple and beautiful. प्राजक्ता using प्राजक्ताची फुले - Such a beautiful coincidence.
मस्त.. मुळात त्या फुलातच एक
मस्त.. मुळात त्या फुलातच एक डिजाइन आहे
अनिंद्य हेच आला होतं मनात.
अनिंद्य हेच आला होतं मनात.
छान झालाय गणपती...
नाजूक, सुंदर!
नाजूक, सुंदर!
सुंदर प्रसन्न प्राजक्त.
सुंदर प्रसन्न प्राजक्त.
प्राजक्ता using प्राजक्ताची
प्राजक्ता using प्राजक्ताची फुले - Such a beautiful coincidence.>>+१
सुंदर.. सुगंधित!!
सुंदर.. सुगंधित!!
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद !!!
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद !!!