Submitted by संयोजक on 6 September, 2024 - 12:00
नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली ही आपल्या सगळ्यांच्याच मर्मबंधातली ठेव! या 'मायबोली गणेशोत्सवाचे' यंदाचे हे पंचविसावे वर्ष!
पंचवीस वर्षे हा एक खूप महत्त्वाचा मैलाचा दगड. गणरायाच्या कृपेने आणि मायबोलीकरांच्या अलोट प्रेमाने, ओसंडणार्या उत्साहाने आजवरची ही वाटचाल आपल्या मायबोली परिवाराला शक्य झाली. मायबोलीकरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना, सग्या-सोयर्यांना उत्तम आयुरारोग्य लाभो ही गणेश चरणी प्रार्थना. _/\_
सालाबादप्रमाणे या विद्या आणि कलांच्या अधिपतीचा जागर करायला इथे जमलेल्या सगळ्या मायबोलीकरांचे सहर्ष स्वागत.
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
श्लोक : सुप्रिया जोशी यांच्या आवाजात.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया...!
मोरया
मोरया
गणपती बाप्पा मोरया...!
गणपती बाप्पा मोरया...!
मोरया!
मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
लंबोदर तू विनायक तू चिंतामणी मोरया!
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया !!!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया ...
गणपती बाप्पा मोरया ...
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
मंगलमूर्ती मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया !!
वक्रतुंड महाकाय
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटीसमप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
मोरया!
सहस्रादित्यसङ्काश ! नमस्ते
सहस्रादित्यसङ्काश ! नमस्ते जगदीश्वर ! ।
नमस्ते सर्वविद्येश ! सर्वसिद्धिप्रदायक ! ॥
मोरया!
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया!
गणपती बाप्पा मोरया!
मंडळाचे २५ व्या वर्षासाठी हार्दिक अभिनंदन. मंडळाची अशीच वर्षानुवर्षे वाटचाल असुदे रे बाप्पा.
मंगलमूर्ती मोरया
मंगलमूर्ती मोरया
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ |
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बाप्पा मोरया..
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!
श्लोक छान म्हंटला आहे.
श्लोक छान म्हंटला आहे. >>> +१
श्लोक छान म्हंटला आहे. >>> +१
गणपती बाप्पा मोरया _/\_
गणपती बाप्पा मोरया,
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!
श्लोक छान म्हंटला आहे.>>+१
रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव!!
रौप्यमहोत्सवी गणेशोत्सव!! अभिनंदन!
गणपतीबाप्पा मोरया!!!
श्लोक छान म्हटलाय __/\__
गणपतीबाप्पा मोरया! सुरेख
गणपतीबाप्पा मोरया! सुरेख सजावट. सुरेल गायन.
अरेच्च्या! श्लोक मी मिस् केला
अरेच्च्या! श्लोक मी मिस् केला काल! अगदी सुश्राव्य आणि प्रसन्न गायला आहे!
गणपती तुझे नाम चांगले। आवडे बहू, चित्त रंगले।
प्रार्थना तुझी गौरिनंदना। हे दयानिधे, श्रीगजानना॥
अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते
अमेयाय च हेरम्ब परशुधारकाय ते ।
मूषकवाहनायैव विश्वेशाय नमो नमः ॥
अहाहा काय सुरेख गायलाय श्लोक.
शुक्लांबरधरं विष्णूं शशिवर्णं
शुक्लांबरधरं विष्णूं शशिवर्णं चतुर्भुजं |
प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोप शांतये ||
Pages