मदतपुस्तिका

Submitted by admin on 24 March, 2008 - 17:54

मायबोलीवर लेखन कसे करावे, येथील विविध सुविधा कशा वापराव्यात यासंबंधीची माहिती, व सभासदांकडून वारंवार विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे या मदतपुस्तिकेत मिळतील. तुम्हांला अपेक्षित असलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही, तर कृपया आपला प्रश्न नवीन प्रतिसादाची सोय वापरुन विचारावा, ही विनंती.

अरे इतके संयोजक आहेत तर ती top ची पोस्ट edit करून तारीख तरी टाका.

आता भिड्यांच्या थोबाडपुस्तकावरील पोस्ट वाचून इकडे आलो. बाकीच्या शोषल मीडियात सुद्धा सोसल तेवढ्या रिक्षा फिरवा. ३० जुलै लॉक केलीय का?

Srd, नाही. काही वेबसाईट किंवा ॲपवर येतो. तिथे डोळ्याच्या चिन्हावर टिचकी मारली तर तारांकित परवलीच्या जागी आपला परवली शब्द दिसू लागतो.

अॅडमिनला मा बो वरचं अकाउंट ओपन करून संपर्क या पर्यायाद्वारे मॅसेज पाठवल्यावर त्यांचा रिप्लाय कुठे पाहायचा ?

विचारपूस (?)
संपर्क (?) ही सोय बरीच वर्षे मला दिसत नाही. पूर्वी येत असे. मायबोलीला जोडलेला मेल अकाउंट तपासताना कळतं की काही निरोप आला आहे.

मी एक तक्रार केली होती ती डिलीट झाली का ? @रिक्शाचालक ही आयडी असलेला कुणीतरी माथेफिरू मला त्रास देतो आहे. माझ्या प्रत्येक पोस्टवर अपमानकारक कमेंट्स करून मला Harras करतो. ते अकाउंट लवकरात लवकर हटवलं जावं ही विनंती.

The website encountered an unexpected error, pls. Try again later असं msg मला सतत येतो, आत्ता ही मला अजून दोन धाग्याला प्रतिसाद देताना same msg आलाय. Surprisingly इथे मदत च्या प्रतिसादाला नाही आला. यावर काय करावं लागेल, प्लीज हेल्प

नाही हो, बाहेर च्या ईमोजी नाही वापरल्या, सरळ सोट प्रतिसाद दिला without ईमोजी तरी error येते आणि गंम्मत म्हणजे एका धाग्याला error येते पण एकाला नाही. म्हणजे मगाशी मी इथं रिप्लाय दिला तर नाही आली error पण अजून दोन धाग्याला रिप्लाय दिली तर आली, सो कळेना काय ते, तुम्हा कुणाला असा प्रॉब्लेम असेल तर उपाय सांगा. मी सदस्य आत्ता झाले आहे. मूक वाचक अनेक वर्ष आहे. त्यामुळं अशा प्रॉब्लेम च सोलुशन असणारा काही कुठला धागा रिप्लाय असेल जो माझ्या कडून मिस झाला असेल तर pls इथं लिंक टाका मी बघते.

ओह, येस मनीमोहोर thanku very much. तुम्ही म्हणता तेच बरोबर असावं कारण मी आत्ता एका धाग्याला इमोजी न घालता प्रतिसाद दिला तों गेला. Thanks a lot. आता atleast इमोशनल लेस का होईना प्रतिसाद तर देता येईल. अजून एक बारीकसा त्रास देते. एखाद्याला quote करून लिहायचं असेल तर कसे करायचे?

असा संदेश सतत येतो आहे. परवलीचा शब्द बदला असं सांगितलं जातंय.

@माबो ॲडमिन / तांत्रिक बाजू पहाणारे,
असं का होतं आहे हे सांगाल का?

माझ्याकडून लागोपाठ दोन तीन वेळा चुकीचा पासवर्ड टाकला गेला ( पासवर्ड शब्दानंतर शेवटी एक स्पेस टाईप होणे) आणि हेच सुरू झालं. मग इमेलला पासवर्ड लिंक ( one time password reset link )मिळवून लॉगिन करून पासवर्ड बदलला. चाचणी म्हणून logout login केल्यावर पुन्हा हाच मेसेज . असं पाच सहा वेळा झालं. मग लक्षात आलं की एक दिवस( २४ तास)जाऊ द्यायचा. मग प्रश्न सुटला. आता ओके.

Thank you!!
प्रशासन माबोचं व्यसन लागू नये म्हणून काळजी घेत आहेत मंडळी.

चुकीचा पासवर्ड इल्यावर तात्पुरते खाते ब्लॉक होत असेल तर एखाद्याची तात्पुरती आयडी स्थगित ठेवण्याची विनंती मान्य करणे (तांत्रिकदृष्ट्या ) अशक्य नसावे. बरेचदा ही प्रामाणिक गरज असू शकते. अशी सुविधा (ठराविक काळासाठी) दिली जावी.
फेसबुकवर सात दिवसांसाठी अकाउंट निष्क्रीय ठेवता येते.

@admin

मायबोलीवर Insert/edit link ही सुविधा वापरता येत नाही. ही सुविधा वापरुन लिंक दिली असता चुकीचा कोड दिला जातो. हा असा

<a href="https://www.maayboli.com/new4me_all" title="मायबोलीवर नवीन लेखन"></a>

त्यामुळे हायपरलिंक माबो वर दिसत नाही. तो कोड बदलून कृपया असा करावा.

<a href="https://www.maayboli.com/new4me_all" >मायबोलीवर नवीन लेखन</a>

ज्यामुळे लिंक मायबोलीवर अशी दिसेल.
मायबोलीवर नवीन लेखन

यामुळे हायपरलिंक देणे सोप्पे होईल.

चुकीचा कोड दिला जातो. >> User error.
First select the text that should appear between < a > tag. THEN insert the link.

E.g.
Type मायबोलीवर नवीन लेखन
THEN select entire text you typed.
THEN click on insert link button.
THEN provide actual URL.
THEN click OK.
THEN click Save.

Insert/edit link ही लिंक क्लिक केल्यावर आपल्या खात्याच्या 'खाजगी जागा' चे पान उघडते. तिथे हवी असलेली फाईल निवडली ( निळा रंगाने येईल) की परत प्रतिसादाकडे गेल्यास ती योग्य लिंक आलेली असते. दुसरा काही खटाटोप करायची गरज नसते.

मायबोली अॅप चालत नाहीये. आधी पासवर्ड बदलण्याची सूचना केली गेली. पण तसं करूनही अॅप उघडत नाहीये. इथे कुणी अॅपवापर करणारे असतील तर कृपया मार्गदर्शन करावे.
वरती एक प्रतिसाद वाचला. त्यात पासवर्ड बदलून थांबण्याचा सल्ला दिला आहे. त्याप्रमाणे चार दिवस थांबूनही परिणाम नाही.

Pages