लोकसभेत महाराष्ट्रात युती सरकारला लोकसभेत शर्मनाक हार पत्करावी लागली आणि आजही युतीला पराभव डोळ्यासमोर दिसत असतांना निवडणूक तीन महिण्यावर असतांना महाराष्ट्र सरकारला अचानक जाग आली आणि बहिण भावांची आठवण होत लाडकी बहिण लाडक्या भावांना रेवडी वाटप सुरु झाल पण साठ वर्षावरील माय बाच काय ? खरे गरजू ते आहेत अनेकांना ना मोदींच राशन भेटत ना योजनांचा फायदा त्यांची वय संपत आली पण भाकरीसाठी असलेली लढाई सुरुच आहे .
लाडकी बहिण लाडके भाऊ कष्ट करून भाकरी मिळवू शकतात गरज आहे फक्त त्यांच्या रीकाम्या हाताला काम देण्याची ते न करता कधीकाळी आपला रेवडी सरककार म्हणनाऱ्यांवरच रेवडी वाटायची वेळ आली यातुन होणा ऱ्या दुष्परिणामालाही होते च सरकार जबाबदार असणार आहे यातुन जनता आळशी व महाराष्ट्र कर्जबाजारी बनणार आहे खरी मदत ज्येष्ठ नागरिकांना द्यायला हवी ,आपले मत काय व्यक्त व्हा.
पराभव डोळ्यासमोर दिसताच बहिण भाऊ लाडके झाले पर माय बाच काय?
Submitted by ashokkabade67@g... on 18 July, 2024 - 02:01
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
लाडकी स्टेपनी योजना पण येईल.
लाडकी स्टेपनी योजना पण येईल. काळजी नसावी.
मुद्दा योग्य आहे. आणि शंभर
मुद्दा योग्य आहे. आणि शंभर टक्के मान्य आहे.
पण निव्वळ निवडणुकांचा विचार करता हा मास्टरस्ट्रोक आहे
सध्या मी वैयक्तिक कामानिमित्त जनतेत फिरत आहे. आणि जे कानावर पडत आहे ते पाहता याचा भरपूर फायदा होणार निवडणुकीत हे नक्की! तो पुरेसा ठरेल की नाही हे आता बघूया...